PostImage

Shital lingayat

Dec. 23, 2023   

PostImage

पाण्याची तहान मध्ये चहावर; किडनी चमकले चक्क 300


शरीरासाठी पाणी किती महत्त्वाचे आहे 20 वर्षे तरुणीला तिच्या किडनीमध्ये 300 पेक्षा अधिक स्टोन आलेला नंतर कळाले. डिहायड्रेशन टाळण्यासाठी मुलगी पाण्याची बदलती आणि अल्कोहोलचा इतर आणि त्यातून हीच दन तयार झाल्याचे डॉक्टरांनी सांगताच मुलीने डोक्यावर हात मारून घेतला दरम्यान हे प्रकरण व्हायरल होत आहे .

हे प्रकरण तैवान चे आहे. येथील जिया ओ यू नावाच्या २० वर्षीय तरुणीला पाठीच्या खालच्या भागात तीव्र वेदना तसेच ताप येत होता. तपासणी तिच्या उजव्या  किडनीला सूज आणि त्यात शेकडो किडनी स्टोन होते या स्टोन आकार ५मीमी ते २मीमी असा होता, असे डॉक्टरांनी सांगितले.

डॉक्टरांनी मुलीकडून तिच्या आजाराचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना समजले की तिला साधे पाणी पिण्याची मजा येत नव्हती. तिने वर्षानुवर्षे बबल टी,फळाचा रस आणि इतर पेयांनी स्वतःला हायड्रेट ठेवली. याचा दुष्परिणाम असा झाला की तिच्या किडनीमध्ये द्रव साचले आणि त्यांनी स्टोनचे रूप घेतले.