ssc result 2024 maharashtra board date : दहावी बारावीच्या परीक्षा संपल्या की निकालाची चिंता सगळ्यांना लागली असते. दरवर्षी निकाल उशिरा लागतो. पण यंदा वेळेवर निकाल जाहीर करण्यासाठी मंडळाने नियोजन केले आहे.
ssc result 2024 maharashtra board date महाराष्ट्र राज्य माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 10वी 12वी च्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. 10वी ची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 आणि 12वी ची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 या कालावधी मध्ये झाल्या. आता विद्यार्थ्यांपासून ते पालकांपर्यंत सगळ्यांच्या नजर निकाला कडे आहे. दुसऱ्या राज्यांमध्येही निकाल जाहीर झाले आहेत. आता महाराष्ट्रा मध्ये 10वी 12वी च्या निकालाच्या संदर्भात मोठी अपडेट येत आहे. आता विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढत आहे.
12वी चा निकाल 25 मे च्या पूर्वी आणि 10वी चा निकाल 5 जून च्या पूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे. एका रिपोर्ट नुसार अगोदर बारावीचा निकाल लागणार त्यानंतर दहावीचा निकाल लागले. पण निकाला बद्दल मंडळाकडून आतापर्यंत कोणतीही तारीख जाहीर करण्यात आली नाही.
Website1. 10वी आणि 12वी चा निकाल लागणार या वेबसाईट
Website 2. 10वी आणि 12वी चा निकाल लागणार या वेबसाईट
या वेबसाईट वर जाऊन आपल्याला निकाल बघता येणार. आपला निकाल बघण्यासाठी विध्यार्थी वर दिलेल्या वेबसाईटवर जाऊन तिथे आपला परीक्षा नंबर टाकावे त्यानंतर सबमिट करावे त्या नंतर तुम्हाला तुमचा निकाल दिसेल.