26 Constitution Day: '२६ नोव्हेंबरला होणाऱ्या संविधान दिन कार्यक्रमात दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षांच्या नेत्यांना बोलण्याची संधी द्यावी,' अशी विनंती इंडिया आघाडीच्या अनेक विरोधी पक्षनेत्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्राद्वारे केली आहे. राष्ट्रपती मुर्मू, उपराष्ट्रपती धनखड आणि पंतप्रधान मोदी या कार्यक्रमास संबोधित करणार आहेत. 'संसदीय लोकशाहीच्या सर्वोत्तम परंपरा आणि हितसंबंधांना अनुसरून दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेत्यांनाही या ऐतिहासिकप्रसंगी बोलण्याची संधी द्यायला पाहिजे,' असे या पत्रात नमूद केले आहे.
वृत्तसंस्था, नवी दिल्ली: भारतीय राज्यघटना स्वीकारून ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज, मंगळवारी (२६ नोव्हेंबर) जुन्या संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा होणार आहे. सरकारकडून सोमवारी याबाबत घोषणा करण्यात आली
'उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आदी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवानिमित्त वर्षभर कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. यासाठी विशेष वेबसाइटही तयार करण्यात आली आहे,' असे केंद्रीय सांस्कृतिक सचिव अरुनिश चावला यांनी नॅशनल मीडिया सेंटर येथे पत्रकारांना तपशील देताना सांगितले.
'राज्यघटनेच्या प्रस्ताविकेचे वाचन करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून वेबसाइटवर अपलोड करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. यात सहभागी झालेल्या नागरिकांना प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. देशभरातील शाळांमध्ये प्रस्तावनेचे सामूहिक वाचन केले जाईल. सरकार विशेष नाणे आणि टपाल तिकीट प्रसारित करणार आहे,' अशी माहिती चावला यांनी दिली.
'विरोधी पक्षनेत्यांना बोलण्याची संधी द्या'
'२६ नोव्हेंबरला होणाऱ्या संविधान दिन कार्यक्रमात दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षांच्या नेत्यांना बोलण्याची संधी द्यावी,' अशी विनंती इंडिया आघाडीच्या अनेक विरोधी पक्षनेत्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्राद्वारे केली आहे. राष्ट्रपती मुर्मू, उपराष्ट्रपती धनखड आणि पंतप्रधान मोदी या कार्यक्रमास संबोधित करणार आहेत. 'संसदीय लोकशाहीच्या सर्वोत्तम परंपरा आणि हितसंबंधांना अनुसरून दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेत्यांनाही या ऐतिहासिकप्रसंगी बोलण्याची संधी द्यायला पाहिजे,' असे या पत्रात नमूद केले आहे.
'हमारा संविधान, हमारा सन्मान'
दरवर्षी देशात २६ नोव्हेंबर रोजी सविंधान दिन साजरा केला जातो. नागरिकांमध्ये संवैधानिक मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने १९ नोव्हेंबर २०१५ पासून हा दिवस साजरा करणे सुरू केले. संवैधानिक आदर्शांबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या या प्रयत्नांचा एक भाग म्हणून 'हमारा संविधान, हमारा सन्मान' हे अभियान (Hamara Samvidhan, Hamara Samman campaign) सुरू करण्यात आले आहे.
Accident news: नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात कोंडाईबारी घाटात भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात चार ट्रक आणि सुरत-अमळनेर बस यांचा समावेश असून, एकाचा मृत्यू झाला आहे तर 15 जण जखमी झाले आहेत. अपघाताची घटना 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता घडली.
या अपघाताचे कारण तेल टँकर रस्त्यावर उलटून तेल सांडल्याने इतर वाहने घसरल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी, बससह चार ट्रकांचा एकमेकांवर धडक होऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
घटनास्थळी दोन ट्रक चालक केबिनमध्ये अडकले होते. गुजरात राज्यातील सुरत-अमळनेर बसमधील 8-10 प्रवासी जखमी झाले असून, सर्व जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
कोंडाईबारी घाटात अपघातांची मालिका सुरूच असून या भागात ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. यापूर्वीही अशा अनेक अपघातांचे कारण रस्त्यावर सांडलेले तेल आणि घाटातील अवघड वळणे असल्याचे निदर्शनास आले आहे.
राष्ट्रीय महामार्ग पोलीस मदत केंद्राकडून घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. रेस्क्यू ऑपरेशनद्वारे केबिनमध्ये अडकलेल्या चालकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या भागातील अपघात टाळण्यासाठी अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, अशी स्थानिकांची तक्रार आहे.
या भीषण अपघातामुळे घाटातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. प्रशासनाने तातडीने घटनास्थळाची पाहणी करून घाटातील सुरक्षेसाठी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
नागपूर : सातव्या वर्गात शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना एका महिलेने देहव्यापारात ढकलले. आंबटशौकीन ग्राहकांना बोलावून घरातच देहव्यापाराचा अड्डा सुरु केला. गुन्हे शाखेने या अड्ड्यावर छापा घालून महिलेला अटक केली तर दोन्ही मुलींना पोलिसांनी देहव्यापाराच्या दलदलीतून बाहेर काढले. या प्रकरणात आरोपी दलाल महिलेला न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि ७ हजार रुपये दंड ठोठावला. मुन्नीबाई असे शिक्षा सुनावलेल्या महिलेचे नाव आहे.
मुन्नीबाई ही ताजनगरमध्ये राहत असून देहव्यापारात सक्रिय होती. तिने १४ वर्षीय नात मिष्ठी आणि तिची वर्गमैत्रिण स्विटी (दोघींचेही बदलेले नाव) यांना देहव्यापाराच्या दलदलीत ओढले होते. सातव्या वर्गात शिकणाऱ्या दोघीही मुन्नीबाईच्या घरी अभ्यास करायच्या. मुन्नीबाईने सुरुवातीला दोघींनाही नवीन कपडे घेऊन दिले.
पहिल्यांदा स्विटीला ५०० रुपये देऊन एका आंबटशौकीन युवकाशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी केली. त्यानंतर मुन्नीबाई स्विटी आणि मिष्टी या दोघींसाठी ग्राहक शोधायची आणि त्यांच्याकडून देहव्यापार करवून घ्यायची. मुन्नीबाई ही नेहमी ५०० रुपये देत असल्यामुळे स्विटीसुद्धा झटपट पैसे कमविण्याच्या नादात मुन्नीबाईच्या जाळ्यात अडकली.
त्यामुळे मुन्नीबाई दररोज ग्राहक बोलावायला लागली. या प्रकाराची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या तत्कालिन पोलीस निरीक्षक रेखा संकपाळ यांना मिळाली. त्यांनी सापळा रचून बनावट ग्राहक पाठवला आणि छापा टाकण्याची तयारी केली. बनावट ग्राहकाने मुन्नीबाईची भेट घेऊन ७ हजार रुपयांत सौदा केला. त्यानंतर पोलिसांनी छापा घातला.
या छाप्यात दोन्ही मुलींची सुटका करण्यात आली तर मुन्नीबाईला अटक करण्यात आली. या प्रकरणात अजनीचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. अॅड. आसावरी परसोडकर यांनी या प्रकरणात सक्षमपणे बाजू मांडली. न्यायधीश आर.पी. पांडे यांनी आरोपी मुन्नीबाईवर दोष सिद्ध झाल्याने २० वर्षे सश्रम कारावास आणि ७ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
विवाहित मुलगी प्रियकरासोबत पळून गेली : -
मुन्नीबाईची विवाहित मुलगी प्रियकरासोबत पळून गेली. त्यामुळे तिची मुलगी मिष्ठी मुन्नीबाईच्या घरी राहत होती. तसेच तिची वर्गमैत्रिण स्विटीची आईसुद्धा प्रियकरासोबत पळून गेली. त्यामुळे ती दारुड्या वडिलासोबत राहत होती. स्विटीचे वडिल बेरोजगार असल्यामुळे शाळेचे शुल्कसुद्धा भरत नव्हते. त्यात मुन्नीबाईने तिला दररोज ५०० रुपये पैसे देऊन जाळ्यात अडकवले होते. म्हणून दोन्ही मुली देहव्यापाराच्या दलदलीत अडकल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Village Business Ideas: आपण छोटे-मोठे व्यवसाय सुरू करून चांगली कमाई करू शकता, पण त्यासाठी जर आपल्याला निसर्गाच्या सान्निध्यात आरोग्य आणि धन दोन्ही मिळवायचं असेल, तर काही उत्तम व्यवसाय कल्पना आपल्या मार्गदर्शनासाठी आहेत. जर आपल्याला गावाकडे उद्योग सुरू करण्याची इच्छा असेल किंवा शहरातील दगदगीला टाकून शांततेत व्यवसाय सुरू करायचा असेल, तर आपल्याला खालील काही व्यवसाय कल्पना निश्चितच फायदेशीर ठरू शकतात.
सध्या डेअरी व्यवसाय हा सर्वाधिक चालणारा आणि फायदेशीर व्यवसाय आहे. गावात गायी आणि म्हशींचे पालन करून दूध आणि त्याचे इतर उत्पादन जसे दही, तूप, पनीर इत्यादी विकून चांगली कमाई होऊ शकते. हा व्यवसाय ग्रामीण भागात ग्राहकांना आपला एक ब्रँड बनवून वाढवता येऊ शकतो. डेअरी व्यवसाय सुरू करतांना गुणवत्ता आणि ब्रँड बिल्डिंग यावर लक्ष द्या, कारण ग्राहक गुणवत्ता पाहून अतिरिक्त पैसे मोजायला तयार असतात.
कपड्यांच्या व्यवसायात वाढती मागणी आणि ट्रेंडनुसार व्यवसायाची दिशा बदलत आहे. लोकल ब्रँड्स आणि फॅशनेबल कपड्यांचा व्यापारी यशस्वी होऊ शकतात. कपड्यांचा व्यवसाय सुरू करतांना तुम्हाला ट्रेंड्स, फॅशनची माहिती असणे आवश्यक आहे. स्थानिक मार्केट मध्ये छोट्या दुकानदारांसाठी जास्त संधी आहे. तुम्ही आपल्या नावाने एक ब्रँड सुरू करून फ्रँचायझी देऊ शकता.
गावातही आधुनिक रिटेल स्टोर्स सुरू करण्याची संधी आहे. मॉल्स आणि ब्रँड्स ग्रामीण भागात पोहचले आहेत. तुमच्या गावातील तालुका किंवा बाजारपेठेत रिटेल स्टोर सुरू करणे एक उत्तम व्यवसाय ठरू शकतो. विविध प्रकारच्या उत्पादने आणि वस्तूंचा विक्री करून तुम्ही उत्तम कमाई करू शकता.
उद्योग सुरू करण्याच्या टिप्स: उद्योग सुरू करतांना नियोजन, स्वयंशिस्त, आणि मेहनत खूप महत्त्वाची आहे. या व्यवसायांच्या कल्पनांमध्ये तुम्हाला प्रारंभापासून चांगली कमाई होईल. मात्र यासाठी योग्य ठिकाण, मार्केटिंग आणि ग्राहकांशी संबंध महत्वाचे असतात.
सर्वोच्च न्यायालय सोमवारी ऐतिहासिक निकाल देताना १९७६ च्या घटनादुरुस्तीला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळून लावल्या. या घटनादुरुस्तीत संविधानाच्या सरनाम्यात 'समाजवादी', 'धर्मनिरपेक्ष' आणि 'अखंडता' असे शब्द समाविष्ट करण्यात आले होते.
४४ वर्षांहून अधिक कालावधीनंतर या घटनादुरुस्तीला आव्हान देण्यात आले होते. न्यायालयाने म्हटले की, समाजवादी व धर्मनिरपेक्ष यासारखे शब्द सरनाम्याचा अविभाज्य भागआहेत. सरन्यायाधीश संजीव खन्ना म्हणाले की, याला आव्हान देण्याचे कोणतेही कारण किंवा औचित्य आम्हाला सापडत नाही.
न्यायमूर्ती संजय कुमार यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने सात पानांच्या आदेशात म्हटले आहे की, धर्मनिरपेक्षतेची संकल्पना समानतेच्या अधिकाराच्या पैलूंपैकी एक आहे. १९७६ मध्ये इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ४२ व्या घटनादुरुस्तीअंतर्गत संविधानाच्या सरनाम्यात समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द समाविष्ट केले होते. राज्यसभेचे माजी सदस्य सुब्रमण्यम स्वामी आणि विधिज्ञ अश्विनी उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली होती. खंडपीठाने यावरील निकाल २२ नोव्हेंबर रोजी राखून ठेवला होता.
काय म्हटले आदेशात?
या आदेशात खंडपीठाने म्हटले आहे की, संविधान जिवंत दस्तऐवज आहे. संसदेला यात सुधारणा करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. भारताने धर्मनिरपेक्षतेची स्वतःची व्याख्या विकसित केली आहे.
गडचिरोली, ब्युरो. गडचिरोली न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रघुवंशी यांच्या न्यायालयाने गडचिरोली शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारूविक्री करणाऱ्या अट्टल दारूविक्रेत्यास 3 वर्षे कारावास आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सोमवारी (दि. 25) सुनावली आहे. उमाकांत विठ्ठलराव शिवणकर, असे शिक्षा झालेल्या दारूविक्रेत्याचे नाव असून तो गडचिरोली तालुक्यातील नवेगाव येथील रहिवासी आहे. गडचिरोली
पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नवेगाव येथील उमाकांत शिवणकर हा अवैध दारूविक्री करत होता. दरम्यान, 2022 मध्ये पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करत हजारो रुपयांच्या देशी दारूच्या सुमारे 350 बाटल्या जप्त केल्या होत्या. त्याच्याविरुद्ध मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, सोमवारी सुनावणीदरम्यान प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रघुवंशी यांच्या न्यायालयाने दारूविक्रेत्याला दोषी ठरविले.
गडचिरोली, व्युरो. मृत नातेवाईकाच्या अस्थिविसर्जनाचा कार्यक्रम आटोपून दाम्पत्य गावाकडे परतत असतांना दुचाकीची उभ्या ट्रकला धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात पती जागीच ठार, तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि. 24) रात्री 8.15 वाजताच्या सुमारास चामोर्शी मार्गावरील डोंगरगाव-शिवणी गावालगत घडली. भास्कर आळे (40, रा. ईरुपटोला, ता. धानोरा) असे मृताचे नाव आहे, तर कृतिका भास्कर आले असे जखमी पत्नीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, भास्कर आळे हे पत्नी कृतिकासोबत नातेवाईकाच्या अस्थिविसर्जनाच्या कार्यक्रमासाठी चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा येथे गेले होते. कार्यक्रम आटोपून सायंकाळच्या सुमारास पती-पत्नी दुचाकीने गडचिरोलीकडे येत होते. दरम्यान डोंगरगाव-शिवणी गावादरम्यान रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकला त्यांच्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात भास्कर आळे जागीच ठार झाले, तर कृतिका गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती प्राप्त होताच गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. गंभीर अवस्थेत असलेल्या आळे यांच्या पत्नीला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. गडचिरोली पोलिस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
हेल्मेटमुळे वाचले पत्नीचे प्राण
भास्कर आळे हे पत्नीसह मार्कडा येथून कार्यक्रम आटोपून दुचाकीने गावाकडे जाण्यासाठी निघाले होते. सद्यस्थितीत कडाक्याची थंडी पडत आहे. प्रवासादरम्यान पत्नीने थंडी लागत असल्याचे सांगितल्याने भास्कर यांनी आपल्याकडील हेल्मेट काढून पत्नीला दिले. दरम्यान डोंगरगाव-शिवणी मार्गावर उभे असलेले ट्रक त्यांच्या दृष्टीस न पडल्याने दुचाकीने ट्रकला जोरदार धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच गतप्राण झाले, तर पत्नीने हेल्मेट घातल्याने ती बचावल्या गेली. आळे यांनी हेल्मेट घातले असते त्यांचे प्राण वाचले असते, असे बोलले जात आहे.
Baba Bageshwar Dham: उत्तर प्रदेश के झांसी जिले में बाबा बागेश्वर धाम के प्रमुख धीरेंद्र शास्त्री पर हमला हुआ है। यह घटना उनके द्वारा आयोजित जनता दर्शन और पदयात्रा के दौरान हुई। जानकारी के मुताबिक, मऊरानीपुर क्षेत्र में बाबा की पदयात्रा के दौरान कुछ असमाजिक तत्वों ने उनके ऊपर फूलों के साथ मोबाइल भी फेंका, जिसके कारण उनके चेहरे पर चोट आई। इस घटना का वीडियो और तस्वीरें सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो गईं हैं।
धीरेंद्र शास्त्री मऊरानीपुर में पदयात्रा कर रहे थे, जहां बड़ी संख्या में श्रद्धालु उनसे मिलने के लिए पहुंचे। श्रद्धालुओं ने उनका अभिवादन किया और बातचीत की। साथ ही, कुछ लोग उन पर फूलों की वर्षा कर रहे थे। इसी दौरान, किसी ने फूलों के साथ छुपाकर मोबाइल फेंक दिए। बताया गया कि दो से तीन मोबाइल फोन बाबा की तरफ फेंके गए। एक मोबाइल शास्त्री ने उठाया और हाथ में लेकर भीड़ को दिखाया, साथ ही कहा, "फूलों के साथ मोबाइल फेंककर मारा है हमका।" इसके बाद, बाबा ने मोबाइल मिलने की जानकारी दी और टीम के साथ चल रहे श्रद्धालुओं को आगे बढ़ने का संकेत दिया।
घटना के बाद, पुलिस ने घटना की जांच शुरू कर दी है। इस संबंध में अधिकारियों ने पूरी जानकारी दी कि कोई बड़ा खतरा नहीं था और यह एक छोटी सी घटना थी। हालांकि, इस घटना ने भक्तों और जनता के बीच सुरक्षा को लेकर कई सवाल खड़े कर दिए हैं।
Bhulekh MP: भोपाल: मध्य प्रदेश के किसानों के लिए एक बड़ी राहत लेकर आई है सरकार। अब उन्हें अपनी जमीन के रिकॉर्ड हासिल करने के लिए न तो लंबा इंतजार करना पड़ेगा और न ही ज्यादा पैसे खर्च करने होंगे। राज्य सरकार ने ई-खसरा परियोजना की शुरुआत की है, जिसके तहत किसान सिर्फ 30 रुपये में अपनी जमीन के खसरा-खतौनी की प्रमाणित कॉपी प्राप्त कर सकते हैं।
खसरा और खतौनी जैसे दस्तावेज किसानों के लिए बेहद अहम होते हैं। इनमें जमीन और खेती से जुड़ी जानकारी दर्ज होती है। पहले, इन दस्तावेजों की फोटोकॉपी ही किसानों को दी जाती थी, जिसमें हेरफेर और धोखाधड़ी की संभावना रहती थी। इस कारण कई बार किसानों को बड़े नुकसान झेलने पड़ते थे। नई ई-खसरा परियोजना से यह समस्या खत्म हो जाएगी, क्योंकि अब किसानों को प्रमाणित दस्तावेज मिलेंगे, जो पूरी तरह सुरक्षित और भरोसेमंद होंगे।
इस योजना के तहत प्रदेशभर की तहसीलों में आईटी सेंटर स्थापित किए गए हैं। इन सेंटरों पर निजी कंपनियां काम कर रही हैं, जिन्हें सरकार ने यह जिम्मेदारी सौंपी है। किसान यहां जाकर मात्र 30 रुपये प्रति पन्ना के शुल्क पर खसरा (B-1), खतौनी और नक्शे की प्रमाणित कॉपी प्राप्त कर सकते हैं। यह प्रक्रिया पारदर्शी है, जिससे भ्रष्टाचार और किसी भी तरह की छेड़छाड़ की संभावना पूरी तरह समाप्त हो गई है।
जो किसान दस्तावेजों के लिए भुगतान नहीं करना चाहते, वे अपने खेत का विवरण mpbhulekh.gov.in वेबसाइट पर मुफ्त में देख सकते हैं। यहां वे अपने खाते की जानकारी, खेत का नक्शा और अन्य जरूरी विवरण आसानी से प्राप्त कर सकते हैं। यह सुविधा किसानों को अपनी जमीन और फसल की जानकारी पर नजर बनाए रखने में मदद करेगी।
ई-खसरा परियोजना के तहत सरकार का उद्देश्य जमीन के रिकॉर्ड को डिजिटल बनाना और किसानों तक आसानी से पहुंचाना है। यह पहल न केवल किसानों को पारदर्शी तरीके से दस्तावेज उपलब्ध कराएगी, बल्कि जमीन से जुड़ी धोखाधड़ी और भ्रष्टाचार पर भी लगाम लगाएगी।
Weapon License In India: हथियार या पिस्टल कई लोगों के लिए स्टेटस सिंबल होती है, जबकि कुछ इसे अपनी सुरक्षा के लिए आवश्यक मानते हैं। लेकिन यह जानना जरूरी है कि शस्त्र का लाइसेंस कैसे बनता है, कौन इसे प्राप्त कर सकता है, और इसके लिए क्या नियम और शर्तें हैं। यहां आपको हथियार लाइसेंस से जुड़ी हर जानकारी दी जाएगी।
आर्म्स एक्ट, 1959 के तहत भारत का कोई भी नागरिक आत्मरक्षा के लिए हथियार का लाइसेंस ले सकता है। लाइसेंस प्राप्त करने के लिए आपकी उम्र कम से कम 21 साल होनी चाहिए।
दिल्ली और अन्य प्रमुख महानगरों में इस प्रक्रिया के लिए ऑनलाइन आवेदन की सुविधा भी उपलब्ध है। आवेदन के दौरान आपको यह स्पष्ट करना होगा कि आपको किस प्रकार के हथियार का लाइसेंस चाहिए, जैसे रिवॉल्वर, राइफल, या दोनाली बंदूक।
लाइसेंस आवेदन में यह स्पष्ट करना जरूरी है कि आपको हथियार की आवश्यकता क्यों है। इसके लिए आपको अपनी सुरक्षा से जुड़े कारण या संभावित खतरे का उल्लेख करना होगा।
इसके बाद पुलिस प्रशासन आपके आवेदन की जांच करेगा, जिसमें आपके बैकग्राउंड की गहन पड़ताल और घर पर सत्यापन शामिल है। सत्यापन का उद्देश्य यह सुनिश्चित करना है कि आप पर कोई आपराधिक मामला दर्ज नहीं है और आप समाज के लिए खतरा नहीं हैं। सत्यापन के बाद ही शर्तों के साथ लाइसेंस जारी किया जाएगा।
यदि आप पर गंभीर आपराधिक मामला दर्ज है, तो आपका लाइसेंस आवेदन खारिज कर दिया जाएगा। इसके अलावा, लाइसेंस के लिए शारीरिक और मानसिक रूप से स्वस्थ होना अनिवार्य है, जिसके लिए सरकारी डॉक्टर द्वारा प्रमाणित मेडिकल सर्टिफिकेट जमा करना होगा।
दिल्ली जैसे शहरों में लाइसेंस के लिए पुलिस लाइसेंसिंग वेबसाइट पर आवेदन किया जा सकता है।
यदि आप ऑनलाइन आवेदन नहीं करना चाहते, तो आप दिल्ली पुलिस की लाइसेंसिंग यूनिट में जाकर आवेदन कर सकते हैं।
पुलिस जांच और सत्यापन पूरा होने के बाद यदि आपका आवेदन स्वीकृत हो जाता है, तो लाइसेंस जारी कर दिया जाएगा। इसे शर्तों के तहत इस्तेमाल करना होगा और समय-समय पर रिन्यूअल भी करवाना जरूरी है।
निष्कर्ष
हथियार का लाइसेंस लेना एक कानूनी प्रक्रिया है, जिसमें पूरी तरह से नियमों का पालन करना जरूरी है। सही तरीके से आवेदन करने पर, जरूरतमंद व्यक्ति को सुरक्षा के लिए लाइसेंस प्रदान किया जाता है।
PM Vishwakarma Yojana: गावगाड्यातील पारंपरिक व्यवसायांचे महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पारंपरिक कारागिरांना व्यवसायासाठी आवश्यक प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण केल्यावर लाभार्थींना 15,000 रुपये प्रोत्साहन निधी दिला जातो, तसेच व्यवसाय उभारण्यासाठी 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे.
गावगाड्याच्या अर्थव्यवस्थेचा आधार असलेल्या 18 बलुतेदारांचे महत्त्व पुन्हा जागृत करण्याचा उद्देश या योजनेमागे आहे. आधुनिकीकरणामुळे हरवत चाललेल्या या व्यवसायांना नवसंजीवनी देऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी सुतार, लोहार, धोबी, शिंपी, मूर्तिकार, कुंभार, सोनार, चांभार, गवंडी, न्हावी, जाळे विणणारे कारागीर अशा विविध पारंपरिक व्यवसायांतील व्यक्तींना पात्र ठरवले आहे.
पंतप्रधान विश्वकर्मा योजना पारंपरिक व्यवसायांमध्ये नव्या संधी निर्माण करून रोजगार निर्मितीला चालना देईल. आर्थिक दृष्ट्या सशक्त होण्यासाठी ही योजना ग्रामीण भागातील कारागिरांसाठी वरदान ठरत आहे.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
गडचिरोली : गत आठ दिवसांपासून आकस्मिकरित्या बेपत्ता गोगाव झालेल्या येथील विवाहित युवकाचा मृतदेह गावापासून अगदी तीन किमी अंतरावरील नागोबा देवस्थान परिसरातील जंगलात गळफास घेतलेल्या स्थितीत रविवार, २४ नोव्हेंबर रोजी आढळून आला.
विवेक पुंडलिक भरडकर (३२)रा. गोगाव ता. गडचिरोली, असे मृतकाचे नाव आहे. विवेक पुंडलिक भरडकर हे रविवार, १७ नोव्हेंबर रोजी घरून दुचाकी घेऊन बाहेर पडले. ते सायंकाळ होऊनही परत आले नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला; परंतु त्यांचा थांगपत्ता न लागल्याने गडचिरोली पोलिस ठाण्यात विवेक हे बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती. २४ नोव्हेंबर रोजी नागोबा देवस्थान परिसरातील जंगलात एक इसम गळफास घेतलेल्या स्थितीत असल्याची माहिती मिळताच जंगलात लोकांची गर्दी झाली.
कुटुंबीयांनी विवेक यांचाच मृतदेह असल्याची खात्री केली.
गडचिरोली तब्बल एक महिना विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत गेला. आता निकालही हाती आला. जिल्ह्याच्या तीनही विधानसभा मतदारसंघाला आमदार लोकप्रतिनिधी मिळाले; पण यावरच त्यांची जबाबदारी संपलेली नाही. निवडणूक जिंकताच त्यांची जबाबदारीही वाढलेली आहे. अशातच विधानसभा मतदारसंघात आ वासून उभ्या असलेल्या समस्या सोडविण्यास प्राधान्य द्यावे, असा सूर सर्वसामान्य जनतेत उमटत आहे.
जिल्ह्याच्या तीनही विधानसभा मतदारसंघांत अनेक समस्या आहेत. सीमावर्ती व दुर्गम गावांत जाण्यासाठी पक्के रस्ते नाहीत. विजेचा लपंडाव, पिण्याच्या शुद्ध पाण्याचा अभाव, अनारोग्य आदी समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्या समस्या सोडविण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. या समस्या आता तरी लवकर सोडविण्यात याव्या, अशी मागणी नागरिकांकडून आता जोर धरत आहे. नवीन सरकार विराजमान होताच हिवाळी अधिवेशनसुरू होईल. या अधिवेशनात जिल्ह्याच्या तीनही आमदारांना आपल्या भागातील समस्या प्राधान्यानेमांडण्याची संधी आहे. नव्या सभागृहात जिल्ह्यातील दोन आमदार सत्ताधारी गटाच्या असून एक विरोधी बाकावर बसणार आहेत. यातील दोघे नवखे असल्याने जनतेला त्यांच्याकडूनही अपेक्षा आहेत.
कोणत्या मतदारसंघात काय समस्या?
आरमोरी
आरमोरी मतदारसंघातून वैनगंगा, गाढवी, खोब्रागडी, वैलोचना नदी बारमाही वाहते; पण येथे सिंचन प्रकल्प नाही.
आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा व कोरची या चारही तालुक्यात 'एमआयडीसी' नाही.
वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या नित्याचीच आहे. येथे १३२ केव्ही उपकेंद्राची गरज आहे.
गोसीखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदीला सोडले जात असल्याने पावसाळ्यात कृत्रिम पूर येऊन हजारो हेक्टर शेती पाण्याखाली येते. या धरणाच्या पाण्याचा उपयोग नाही, पण पीक नुकसान होते.
गाढवी नदीवरच्या इटियाडोह धरणाचे पाणी केवळ देसाईगंज व आरमोरी तालुक्याच्या काही गावांपर्यंतच येते, ते पण अपुरे.
गडचिरोली
गडचिरोली हे जिल्हा मुख्यालय असतानाही येथे इंजिनिअरिंग कॉलेज नाही, शासकीय लॉ कॉलेज नाही. शासकीय कृषी महाविद्यालय असले तरी येथे प्रवेशक्षमता अपुरी आहे.
पोर्लाजवळ वैनगंगा नदीवर पूल नसल्याने या भागातील नागरिकांना नदीपलीकडील ३ किमीवर जाण्यासाठी ४० ते ५० किमीचा फेरा मारावा लागतो.
गडचिरोली- आरमोरी महामार्गावर पाल नदीवरील ठेंगणा पूल असल्याने दरवर्षी येथे अनेकदा पुराचे पाणी असते. परिणामी रहदारी बाधित होते. येथे उंच पुलाची गरज आहे.
शहरात वाहतूक कोंडीची समस्या आहे. त्यामुळे बाह्यवळण रस्ता होण्याची गरज आहे.
वनोपजावर आधारित रोजगार निर्मितीला चालना गरजेची आहे.
अहेरी
अहेरी विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात गौण वनोपज गोळा होते; परंतु विक्रीची सोय नाही किंवा प्रक्रिया उद्योग नसल्याने रोजगाराच्या संधी नाहीत. गौन वनोपजाचे बॅडिंग करण्याची गरज आहे.
दुर्गम गावांमध्ये मोबाइल टॉवर नसल्याने नेटवर्कची समस्या आहे. टॉवर असलेल्या गावांमध्येही रेंज सुरळीत राहत नाही.
सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहून शिकण्यासाठी समूह वसतिगृह समाजकल्याण विभागामार्फत चालवले जात होते. सदर वसतिगृह पुन्हा सुरू करण्याची गरज आहे.
अहेरी क्षेत्रातील २० टक्के गावांमध्ये पक्के रस्ते नाहीत.
सिंचनाच्या अपुऱ्या सोयी, पर्यटनस्थळांचा विकास झाला नाही.
लो
गडचिरोली : राज्यात महायुतीचे सरकार आल्यास धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी २५ हजार रुपये सरसकट बोनस देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. विधानसभा निवडणुकीनंतर आता महायुतीचीच सत्ता येणार आहे. त्यामुळे बोनस मिळण्याची शाश्वती पूर्ण झाली असल्याने शेतकऱ्यांकडून धान नोंदणीला वेग येणार आहे.
राज्यात प्रामुख्याने गडचिरोली, गोंदिया, भंडारा व चंद्रपूर या चारच जिल्ह्यांमध्ये धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. धानाच्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत धानाला बाजारपेठेत अतिशय कमी भाव मिळतो. त्यामुळे धानाची शेती दिवसेंदिवस तोट्याची होत चालली आहे. ही बाब लक्षात घेऊन महायुती सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिएकरी बोनस जाहीर केले. मागील वर्षी हेक्टरी २० हजाररुपये बोनस दिले. अनेक शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला. यावर्षी २५ हजार रुपये हेक्टरी बोनस देण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. महाविकासआघाडीचे सरकार आल्यास बोनस मिळणार की नाही, अशी शंका उपस्थित केली जात होती. त्यामुळे नोंदणी करण्यासाठी शेतकरी मागे-पुढे पाहत होते. आता मात्र महायुतीलास्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे बोनस हमखास मिळेल, असा विश्वास शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. परिणामी, धानाच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढणार आहे.
१५ डिसेंबरपर्यंत मुदत
धानाच्या नोंदणीसाठी १ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. सुरुवातीला ही मुदत १५ नोव्हेंबरपर्यंत होती. त्यानंतर एक महिन्याने मुदत वाढवण्यात आली आहे. शेतकऱ्यांना १५ डिसेंबरपर्यंत धानाची नोंदणी करता येणार आहे. जवळपासच्या नोंदणी केंद्रावर ही सुविधा आहे. कोणत्या गावाने कोणत्या ठिकाणी नोंदणी करायची, हे ठरवून देण्यात आले आहे.
नोंदणी करा, ५० हजार रुपये मिळणार
नोंदणी केल्यानंतर खरेदी केंद्रावर धानाची विक्रीची कोणतीही अट टाकलेली नाही. केवळ नोंदणी केले तरी दोन हेक्टर मयदिपर्यंत ५० हजार रुपये मिळणार आहेत. मागील वर्षी बहुतांश बहुतांश शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. मात्र, काही शेतकऱ्यांना या योजनेची माहिती नसल्याने त्यांनी नोंदणी केली नव्हती. यावर्षी मात्र बरीच जागृती झाल्याने सर्वच शेतकरी नोंदणी करतील, अशी अपेक्षा आहे.
यावर्षी धानाचे बम्पर उत्पादन मात्र भाव कमी
निसर्गाने साथ दिल्याने यावर्षी धानावर अपवाद वगळता कोणताही रोग नाही. धान कापणी व बांधणीची कामे आटोपण्याच्या मार्गावर आहेत. मात्र, कोणताही रोग आला नाही. त्यामुळे यावर्षी धानाचे बम्पर उत्पादन होत आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत धानासाठी अत्यंत कमी भाव आहे.
जय श्रीराम प्रती क्विंटल २ हजार ७०० रुपये एवढा भाव सुरू आहे. तेलंगणातील व्यापारी येऊन धानाची उचल करणार नाही, तोपर्यंत धानाचे भाव वाढण्याची शक्यता आहे, आपल्याच राज्यातील धान व्यापारी कमी भावाने धान खरेदी करीत असल्याचा आरोप आहे.
आज का दिन दूरगामी आर्थिक योजना के लिए अनुकूल है. साथ ही आज का दिन आर्थिक और व्यावसायिक दृष्टि से फायदेमंद है. शारीरिक और मानसिक उत्साह का अनुभव होगा. मित्रों और स्वजनों से उपहार मिलेंगे. उनके साथ समय आनंद में बीतेगा। अधिक पढ़ें
आज आपकी बोलने की जादू से कोई प्रभावित होगा जिससे आपको फायदा होगा, साथ ही मधुर और सौम्य वक्तव्य से नए संबंध स्थापित करने में मदद मिलेगी। शुभ कार्य करने की प्रेरणा मिलेगी। पढ़ने-लिखने जैसे साहित्यिक कार्यों में रुचि बढ़ेगी। अधिक पढ़ें
आज आपकी द्विधा मनःस्थिति के कारण आप कोई महत्वपूर्ण निर्णय नहीं ले पाएंगे। वैचारिक उथल-पुथल के कारण मानसिक अशांति का अनुभव होगा। अति हल्कापन आपकी दृढ़ता को कमजोर करेगा। पानी और अन्य तरल पदार्थों से सावधान रहें। अधिक पढ़ें
आज शारीरिक और मानसिक उत्साह के साथ घर का माहौल भी खुशहाल रहेगा। मित्रों और स्नेहीजनों का साथ मिलेगा। मित्रों से लाभ होगा। मांगलिक कार्य की शुरुआत करने के लिए आज का दिन अनुकूल है। काम में सफलता और प्रिय व्यक्ति का साथ आपको खुश रखेगा। अधिक पढ़ें
आज का दिन परिवार के साथ सुख से बीतेगा। उनका सहयोग मिलेगा। महिला मित्रों से विशेष मदद प्राप्त होगी। दूर के मित्रों और स्नेहीजनों से संपर्क करना फायदेमंद होगा। अपने प्रभावशाली संवाद से लोगों का ध्यान आकर्षित करेंगे। अधिक पढ़ें
आज का दिन लाभदायक है। बौद्धिक समृद्धि बढ़ेगी। वाक्पटुता और मधुर वाणी से मैत्रीपूर्ण संबंध विकसित कर सकेंगे। अच्छा भोजन, उपहार, वस्त्र आदि प्राप्त होंगे। शारीरिक और मानसिक स्वास्थ्य ठीक रहेगा। अधिक पढ़ें
आज थोड़ा सा असंयम और अवैध व्यवहार आपको मुश्किल में डाल सकता है। कोई दुर्घटना हो सकती है। बोलने में लापरवाही उग्र विरोध बढ़ाने की संभावना है। रिश्तेदारों के साथ मतभेद होंगे। मनोरंजन और घूमने में पैसे खर्च होंगे। अधिक पढ़ें
आज नौकरी, व्यापार और व्यवसाय में लाभ होगा। मित्रों के साथ मुलाकात, यात्रा होगी। विवाह इच्छुक युवक-युवतियों के लिए अच्छा अवसर है। संतान या पत्नी से लाभ होगा। माता-पिता या बड़े भाई इस लाभ में माध्यमिक भूमिका निभाएंगे। अधिक पढ़ें
आज यश, कीर्ती और प्रतिष्ठा में वृद्धि होगी। नौकरी में वरिष्ठ खुश रहने के कारण पदोन्नति की संभावना है। स्वास्थ्य ठीक रहेगा। परिवार में खुशी का माहौल रहेगा। पिता और सरकार से लाभ मिलेगा। आर्थिक योजनाएं अच्छे तरीके से पूरी करेंगे। अधिक पढ़ें
आज का दिन बौद्धिक कार्य या साहित्य लेखन के लिए अनुकूल है। व्यवसाय में नए विचार लाने से आपके काम को नया रूप मिलेगा। व्यापार क्षेत्र का प्रतिकूल माहौल मन को अशांत करेगा। शारीरिक थकान महसूस होगी। अधिक पढ़ें
आज नकारात्मक और नकारात्मक विचारों से दूर रहें। झगड़े, झगड़े से दूर रहें। क्रोध और बोलने पर संयम रखें। पारिवारिक माहौल खराब रहेगा। आर्थिक तंगी महसूस होगी। बहुत सोचने से मानसिक थकान महसूस होगी। अधिक पढ़ें
आज रोजमर्रा के कामों से फ्री होकर बाहर घूमने-फिरने और मनोरंजन के लिए समय निकालेंगे। परिवारजनों और मित्रों को भी इसमें शामिल करेंगे। उन्हें भी इसका आनंद आएगा। शारीरिक और मानसिक रूप से आज पूरे दिन प्रफुल्लित रहेंगे। अधिक पढ़ें
नोट: यह राशिफल सामान्य भविष्यवाणी है। व्यक्तिगत जन्म कुंडली के अनुसार परिणाम अलग-अलगहो सकते हैं।
अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा
⬇️
https://chat.whatsapp.com/LlPbFLDsTb8281VL1JCJW6
आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा
☎️ : ७७५८९८६७९८
जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.
साकोली: साकोली विधानसभेच्या मतमोजणीत पाठशिवणीच्या खेळाचा अनुभव आला. काँग्रेसचे नाना पटोले आणि भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांना फेरीगणिक मिळणारे मतदान एकमेकांना माग टाकणारे तर कधी पुढे जाणारे होते.
या पाठशिवणीच्या खेळामुळे मतदार आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता वाढली होती. या उत्कंठावर्धक लढतीत अखेरच्या क्षणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय झाला. सकाळी ८:०० वाजतापासून उपविभागीय अधिकारी कार्यालयात साकोली मतदारसंघाची मतमोजणी सुरू करण्यात आली.
यात काँग्रेस व भाजप यांच्या चुरशीची लढत झाली. अखेरच्या क्षणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अवघ्या२०८ मतांनी निसटता विजय झाला. त्यांना ९६,७९५ मते मिळाली. दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे अविनाश ब्राह्मणकर राहिले. त्यांनीही ९६,५८७मते घेतली. तर अपक्ष उमेदवार डॉ. सोमदत्त करंजेकर १८,३०९ मते मिळवून तिसरा क्रमांक राखला. तर चवथ्या क्रमांकावर वंचितचे डॉ. नान्हे राहिले.
फेर मतमोजणीची मागणी फेटाळली
• विजयाची घोषणा झाल्यानंतर माजी खासदार सुनील मेंढे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुधे, भाजपाचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांनी फेर मतमोजणीची मागणी केली. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अश्विनी माजे यांनी फेर मतमोजणीची मागणी फेटाळली.
• मतमोजणीदरम्यान मतदानाची आकडेवारी चकीत करणारी आहे. प्रत्येक राऊंडमध्ये दोन्ही उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होती. अखेरपर्यंत कोण बाजी मारेल याकडे सर्व राजकीय मंडळी लक्ष केंद्रीत करून होते. अखेर नाना पटोले यांना विजयी घोषीत करण्यात आले.
लोकसभेच्या वेळी दूर गेलेला ओबीसी जवळ आणण्यात यश व त्यावर लाडक्या बहिणींनी चढवलेला साज या दोनच घटकांमुळे महायुती व त्यातल्या त्यात भाजपला विदर्भात अभूतपूर्व यश मिळाले. नातेवाईकांना उमेदवारी मिळवून देण्यात रमलेल्या महाविकास आघाडीला मतदारांनी या वेळी पार भुईसपाट केले. विदर्भात ओबीसी हीच भाजपची मतपेढी राहिली आहे. दलित व मुस्लीम मते मिळणार नाहीत हे गृहीत धरून भाजपने कष्टाने ती तयार केली. याला धक्का लागला लोकसभेच्या वेळी. दलित, मुस्लीम व कुणबी असे समीकरण तयार झाले ते यातून. त्यामुळे गेलेला मतदार परत मिळवणे व इतर मतांचे विभाजन असे दुहेरी आव्हान भाजपसमोर होते.
गेले पाच महिने सरकारने ओबीसींच्या हिताचे अनेक निर्णय घेऊन ते त्यांच्यापर्यंत पोहोचतील याची चोख व्यवस्था केली. त्यामुळे ही मतपेढी भक्कम झाली. मराठा- ओबीसी मतविभाजनामुळे होणारा तोटा भरून काढला तो लाडक्या बहिणींनी. ही योजना प्रभावीपणे राबवली जाईल याकडे भाजपने लक्ष दिले. या वेळी रा. स्व. संघपरिवार कधी नव्हे एवढा सक्रिय होता. जितके जास्त मतदान तेवढा फायदा अधिक हे संघाच्या मोहिमेचे सूत्र होते. लोकसभेप्रमाणेच या वेळीसुद्धा कापूस व सोयाबीनच्या मुद्द्यावरून शेतकरीवर्ग नाराज होता. प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात भाजपच्या हे लक्षात आले व ही नाराजी दूर करण्यासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. त्या प्रत्यक्षात कधी येतील हे सांगता येत नसले तरी याचा फायदा मात्र भाजप-महायुतीला मिळाला. काँग्रेस राजवटीच्या तुलनेत भाजपचे सरकार विदर्भाकडे जास्त लक्ष देते, हा तथ्यपूर्ण मुद्दा प्रचारात प्रभावीपणे वापरण्यात आला. सरकारचे सक्रिय असणे, नेत्यांनी वारंवार जनतेत मिसळणे याचाही लाभ युतीला झाला.
गडचिरोली, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ हे लोकसभेत गमावलेले जिल्हे भाजपने परत मिळवले. दुसरीकडे महाविकास आघाडीची सुरुवातच मुळी चुकीच्या प्रचाराने झाली. लोकसभेत प्रभावी ठरलेला संविधानाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणण्याची राहुल गांधींनी केलेली चूक काँग्रेसला अधिक भोवली. जातीय जनगणनेचा मुद्दा काढून ओबीसींना चुचकारण्याचा प्रयत्न त्यांनी केला पण आघाडीच्या एकाही नेत्याने नंतरच्या प्रचारात यावर ब्र काढला नाही. पक्षफूट, शेतमालाला भाव व त्याच्या जोडीला स्थानिक मुद्दे असे प्रचाराचे स्वरूप असते तर आघाडीला थोडा तरी फायदा मिळाला असता. लोकसभेत मिळालेले यश टिकवून ठेवावे लागेल हेच काँग्रेसला जाणवल्याचे दिसले नाही. त्यात भर पडली कायम ‘नॉट रीचेबल’ असणाऱ्या नाना पटोलेंसारख्या नेत्यांची. ऐन प्रचाराच्या काळात ‘ते याबाबतीत उद्धव ठाकरेंशी स्पर्धा करत आहेत’ असे उघड बोलले गेले. उमेदवारी वाटप हा आघाडीच्या अपयशातील एक कळीचा मुद्दा. दोन खासदारांनी भावाला व पत्नीलाच उमेदवारी दिली. अनिल देशमुख व सुनील केदार यांनी मुलगा व पत्नीला संधी दिली. लोकसभेतील यशाच्या बळावर काँग्रेसचे हे घराणेशाहीचे प्रदर्शन जनतेला आवडले नाही. नाना पटोले, विजय वडेट्टीवारांसारख्या ज्येष्ठांना या निवडणुकीत विजयासाठी झगडावे लागले. यातून जनमत किती एका बाजूला झुकलेले होते याची कल्पना येते. संघटनात्मक शक्तीचा योग्य उपयोग कसा करून घ्यायचा याचा वस्तुपाठही भाजपने घालून दिला. लोक सरकारवर नाराज असतीलच, म्हणून आपल्याला मते देतीलच, या मानसिकतेतून काँग्रेस कधीच बाहेर येणार नाही हे पुन्हा सिद्ध झाले. विदर्भात थेट लढतींतही काँग्रेसचा पराभव करू शकतो, हा विश्वास भाजपला मिळाला.
विदर्भात शिवसेना व राष्ट्रवादीची ताकद तशी नगण्य. गेल्या तीन निवडणुकीत एकसंध असूनही या दोन्ही पक्षांना दुहेरी आकडा गाठता आला नव्हता. यावेळी या पक्षांनी भाजप व काँग्रेससोबत लढताना मर्यादित यशाची परंपरा कायम राखली. जनमत युतीच्या बाजूने असल्याने अजित पवार प्रचाराला न येतासुद्धा त्यांच्या पक्षाने सहा तर शिंदेंच्या सेनेने चार जागा जिंकल्या. उद्धव ठाकरेंना चार तर शरद पवारांच्या पक्षाला एकही नाही. ही कामगिरी विदर्भ राष्ट्रीय पक्षांनाच कसे प्राधान्य देतो हे सांगणारी. यावेळच्या निकालाने देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्यासह चंद्रशेखर बावनकुळे व सुधीर मुनगंटीवार या नेत्यांवर विदर्भाने पुन्हा विश्वास टाकल्याचे सिद्ध झाले.
अमरावती : पश्चिम विदर्भात वंचित बहुजन आघाडीला एकही जागा मिळू शकली नसली, तरी या पक्षाने उपद्रवमूल्य सिद्ध केले असून पश्चिम विदर्भातील नऊ जागांवर वंचित बहुजन आघाडीने महायुती आणि महाविकास आघाडीच्या मतांमधील फरकापेक्षा अधिक मिळवल्याने महाविकास आघाडीला नुकसान सहन करावे लागल्याचे चित्र आहे.
बुलढाणा, सिंदखेडराजा, जळगाव जामोद, खामगाव, अकोला पूर्व, अकोट, मुर्तिजापूर, कारंजा, राळेगाव या जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीने थेट हादरा दिला.
बुलढाणा मतदारसंघात शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे संजय गायकवाड हे अवघ्या ८४१ मतांनी निवडून आले. शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) जयश्री शेळके यांनी कडवी झुंज दिली. पण, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने ७ हजार १४६ मते घेत जयश्री शेळके यांच्या पराभवाला हातभार लावला. सिंदखेडराजा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) मनोज कायंदे यांनी राष्ट्रवादीचे (शरद पवार) डॉ. राजेंद्र शिंगणे यांना ४ हजार ६५० मतांनी पराभवाची धूळ चारली. त्याचवेळी वंचित बहुजन आघाडीने १६ हजार ६५८ मते खेचून शरद पवार गटाला अपशकून केला.
खामगावमध्ये काँग्रेसचे राणा दिलीपकुमार सानंदा हे २५ हजार मतांनी पराभूत झाले. वंचित बहुजन आघाडीने तब्बल २६ हजार ४८२ मते घेतली. या ठिकाणी भाजपला पुन्हा एकदा संधी मिळाली. जळगाव जामोदमध्ये भाजपला १८ हजार ७७१ इतके मताधिक्य मिळाले खरे, पण काँग्रेसच्या पराभवासाठी वंचित बहुजन आघाडीच्या १७ हजार ६४८ आणि महाराष्ट्र स्वराज्य पार्टीच्या ९ हजार ९८३ मतांचा हातभार लागला. मुर्तिजापूरमध्ये भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार) ३५ हजार ८६४ मतांनी पराभव केला. त्यात वंचित बहुजन आघाडीने मिळवलेली तब्बल ४९ हजार ६०८ मते शरद पवार गटासाठी नुकसानदायक ठरली.
अकोटमध्ये भाजपने काँग्रेसला १८ हजार ८५१ मतांनी पराभवाचा हादरा दिला. त्यात वंचित बहुजन आघाडीने तब्बल ३४ हजार १३५ मते मिळवून उपद्रवमूल्य दर्शविले. अकोला पूर्वमध्ये भाजपला ५० हजार ६१३ इतके मताधिक्य मिळाले खरे, पण वंचित बहुजन आघाडीने तब्बल ५० हजार ६८१ मते घेतली. या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नुकसान झाले. कारंजामध्ये भाजपला ३५ हजार ७३ इतके मताधिक्य मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार) पराभव झाला. या पराभवात एमआयएमने ३१ हजार ४२ आणि वंचित बहुजन आघाडीने मिळवलेली २४ हजार ४४२ मते कारणीभूत ठरली.
राळेगावात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने २ हजार ९३८ मते घेतली. यावेळी काँग्रेसचे वसंत पुरके यांना २ हजार ८१२ मतांनी पराभव पत्करावा लागला. याशिवाय धामणगाव रेल्वे, पुसद आणि इतर काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडीला नुकसान सहन करावे लागले आहे.
जिल्ह्याच्या ठिकाणापासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गोगाव येथील विवेक पुंडलिक भरडकर या युवकाने आत्महत्या केल्याचे आज आढळून आले.
विवेक पुंडलिक भरडकर हा काही दिवसापासून बेपत्ता होता. आज सकाळी नागोबा देव जंगल मध्ये असल्याची वारता लागल्यानंतर शोधाशोध सुरू झाली. शोधाशोध झाल्यानंतर काही तासांमध्ये त्याचे मृतदेह फाशी लागलेल्या अवस्थेमध्ये आढळून आले . त्यानंतर त्वरित पोलीस स्टेशनला कळवण्यात आले आणि सर्व पंचनामा करण्यात येऊन त्यांची बॉडी खाली घेण्यात आली. बॉडी पंचनामे करता गडचिरोली हॉस्पिटल ला हलवण्यात आली आहे . त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबात आई-वडील ,पत्नी , दोन मुली असा कुटुंब आज उघड्यावर पडला आहे.
या अगोदर त्यांनी काही दिवसापूर्वी एक गोगाव ग्रुप वरती व्हिडिओ व्हायरल केला होता. त्यामध्ये त्याने सांगितले होते की मी माझ्या जीवाचे बरे वाईट करेल तेव्हापासून सर्व लोकांनी त्याच्यावरती नजर ठेवून होते परंतु तो मिळाला नाही तो आज दिनांक 24 नोव्हेंबरला गोगाव देवस्थान जंगलात मृत अवस्थेत आढळून आला.
गडचिरोली,,
एका खासगी शाळेत वार्षिक समारंभाच्या आयोजनावरून वर्गातील दोन विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. या वादातून इयत्ता 9 वि तील विद्यार्थ्यांने त्यांच्याच वर्गात शिकण घेणारा मुलाचे काचेने गळा चिरला हि धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या घटनेमुळे जखमी झालेल्या विद्यार्थ्यांला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रसंगी एका 14 वर्षिय मुलाविरोधात कोणाचा प्रयत्न केला प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे. तसेच संबंधित मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. जखमी झालेल्या मुलानेच 14 वर्षिय मुलाविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रार दार मुलगा एका खासगी शाळेत इयत्ता 9वी मध्ये शिक्षण घेत आहे. 14 वर्षिय मुलगा देखील त्याच वर्गात शिकण घेत असून दोघांमध्ये वार्षिक समारंभाच्या आयोजनावरून वाद निर्माण झाला. 23 नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता वर्गात संबंधित विद्यार्थ्यांनी खुणाची धमकी देत हे कृत्य केले.