गडचिरोली होमगार्ड भरती 2024
141 रिक्त पदांकरिता भरती सुरू
आजच ऑनलाईन अर्ज करा.
Home Gaurd Maharashtra Bharti महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यात 10 वी पास होमगार्ड पदांसाठी मेगा भरती त्यापैकी गडचिरोली होमगार्ड भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे.
मित्रांनो महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 ला सुरुवात झालेली आहे ही एक मेगा भरती आहे. आणि याच्यामध्ये 9700 एवढ्या जागा रिक्त आहेत.
देशातल्या जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी तसेच आपत्कालीन मदत कार्याची कायदा व सुव्यवस्था सुरक्षित राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडविणे होमगार्ड संघटनेचा उद्देश असतो.
● काल २५ जुलै २०२४ पासून या भरतीची सुरुवात झालेली आहे तरी होमगार्ड नोकरीसाठी ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी शारीरिक पात्रता चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर मैदानी चाचणी आणि कागदपत्रे पडताळणी केली जाईल.
● या नोकरीसाठी उमेदवार ज्या जिल्ह्याचा रहिवासी आहे. त्याच जिल्यात नोकरी मिळणार आहे. त्यामुळे उमेदवारांना दुसऱ्या ठिकाणी जाऊन काम करणे गरजेचे नाही
ययाबाबत अर्ज प्रक्रिया २५ जुलै पासून सुरू झालेली आहे. तरी इच्छूक उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करायचं आहे.
राज्यात गृहरक्षक दलासाठी ५४ हजार जागा मंजूर आहेत. त्यापैकी 9700 जागा रिक्त आहेत. रिक्त जागा भरल्यास पोलिसांना बंदोबस्तात मदत होणार आहे. यासाठी गडचिरोली जिल्ह्यात 141 रिक्त जागांची भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
होमगार्ड नियमित देखभालीच्या अधीन नाहीत. मात्र, निवडणुका आणि सण-उत्सवादरम्यान अधिकाऱ्यांच्या संगनमताने त्यांची नियुक्ती केली जाते
700 प्रतिदिन आणि भेट भत्ता रु. सेटलमेंट कालावधी दरम्यान दररोज 100.
प्रशिक्षण कालावधी दरम्यान, 35 रुपये वैयक्तिक भत्ता आणि 100 रुपये निर्वाह भत्ता देखील दिला जातो.
90 रुपये साप्ताहिक ड्रिल भत्ता दिला जातो आणि होमगार्डमधील तीन वर्षांच्या सेवेच्या समाप्तीनंतर, पोलीस, वन विभाग आणि अग्निशमन दलातही पाच टक्के आरक्षणाची परवानगी आहे.
शैक्षणिक पात्रता : कमीत कमी दहावी उत्तीर्ण असावा
शारीरिक पात्रता: ; वय 20 वर्ष पूर्ण ते 50 वर्षाचा आत उंची पुरुषांकरिता 162 सेंटीमीटर
आणि महिलांकरिता 150 सेंटीमीटर
छाती फक्त पुरुषांकरिता न फुगवता 76 सेंटीमीटर व 5 सेंटीमीटर फुगवणे आवश्यक आहे.
https://maharashtracdhg.gov.in/
गडचिरोली होमगार्ड अंतर्गत “होमगार्ड” पदांच्या एकूण 141 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज २५ जुलै २०२४ पासून सुरु झालेली आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 असेल.
पदाचे नाव – होमगार्ड
• पदसंख्या – 141 जागा
• शैक्षणिक पात्रता – 10 वी पास.(मूळ जाहिरात वाचावी.)
• नोकरी ठिकाण – गडचिरोली
• वयोमर्यादा – २० ते ५० वर्षे
• अर्ज पद्धती – ऑनलाईन
• अर्ज सुरू होण्याची तारीख – 25 जुलै 2024
• अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑगस्ट 2024
• अधिकृत वेबसाईट –
https://maharashtracdhg.gov.in/
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा.
आणि खाली दिलेल्या लिंक ला ओपन करून आमच्या whatsapp group ला ज्वाईन करा.
https://chat.whatsapp.com/ISCOWgisDlQ4o0XxJekgtc