PostImage

सुपर फास्ट बातमी

Today   

PostImage

नववितील विद्यार्थ्यांने काचेने चिरला आपल्याच वर्गातील मुलाचा गळा


 

गडचिरोली,,

एका खासगी शाळेत वार्षिक समारंभाच्या आयोजनावरून वर्गातील दोन विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. या वादातून इयत्ता 9 वि तील विद्यार्थ्यांने त्यांच्याच वर्गात शिकण घेणारा मुलाचे काचेने गळा चिरला हि धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

या घटनेमुळे जखमी झालेल्या विद्यार्थ्यांला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रसंगी एका 14 वर्षिय मुलाविरोधात कोणाचा प्रयत्न केला प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे. तसेच संबंधित मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. जखमी झालेल्या मुलानेच 14 वर्षिय मुलाविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रार दार मुलगा एका खासगी शाळेत इयत्ता 9वी मध्ये शिक्षण घेत आहे. 14 वर्षिय मुलगा देखील त्याच वर्गात शिकण घेत असून दोघांमध्ये वार्षिक समारंभाच्या आयोजनावरून वाद निर्माण झाला. 23 नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता वर्गात संबंधित विद्यार्थ्यांनी खुणाची धमकी देत हे कृत्य केले.

 

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Today   

PostImage

24 उमेदवारांचे डिपॉझिट झाले जप्त


 

 गडचिरोली : 24 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. मात्र अहेरीत राजे अंबरीशराव आत्राम, हनुमंतू मडावी यांनी जोरदार लढत दिली. आत्राम यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली, तर मडावी यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

 

गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी मतदारसंघातून 8, गडचिरोलीतून 9 आणि अहेरीतून 12 असे एकूण 29 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यापैकी तब्बल 24 उमेदवारांवर जमानत जप्त होण्याचा प्रसंग ओढविला. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत आनंदराव गंगाराम गेडाम अपक्ष (1954), डॉ. शिलू चिमूरकर पेंदाम अपक्ष (854), मोहनदास गणपत पुराम वंचित बहुजन आघाडी (1808), चेतन नेवशा काटेंगे- आझाद समाज पार्टी (कांशीराम) (1927), अनिल तुलाराम केरामी-बसपा (3438), खेमराज वातूजी नेवारे अपक्ष

 

(745), संजय सुभाष कुमरे बसपा (3241), जयश्री विजय वेळदा पीजेंट्स अॅण्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया (3362), भरत मंगरुजी येरमे वंचित (1852), योगेश बाजीराव कुमरे गोंगपा (480), दिवाकर गुलाब पेंदाम-अपक्ष (673), बाळकृष्ण वंगणूजी सावसाकडे अपक्ष (768), डॉ. सोनल चेतन कोवे अपक्ष (1552), रमेश वेल्ला गावडे बहुजन समाज पार्टी (2674) संदीप मारोती कोरेत मनसे (2993), नीता पेंटाजी तलांडी प्रहार जनशक्ती पार्टी (1214),

 

आत्राम दीपक मल्लाजी अपक्ष (6606), कुमरम महेश जयराम अपक्ष (1112), गेडाम शैलेश बिच्चू-अपक्ष (1339), नितीन कविश्वर पदा- अपक्ष (5648), लेखामी भाग्यश्री मनोहर- अपक्ष (3902) आदी उमेदवारांचे डीपॉझीट जप्त झाले. यातील आनंदराव गेडाम, डॉ. शिलू चिमूरकर व डॉ. सोनल कोवे प्रचारादरम्यान चर्चित राहिल्या. मात्र त्या तुलनेत त्यांना मते मिळाली नसल्याने त्यांच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Today   

PostImage

अपक्ष उमेदवार पुन्हा ठरले हतबल, मतदारांनी नाकारले


 

तिन्ही विधानसभा क्षेत्रातील 13 अपक्षांचे दुर्दैव

 

गडचिरोली, ब्युरो. महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गेल्या अनेक दिवसांपासून तयारी करून महासंग्रामात उतरलेल्या 13 अपक्ष उमेदवारांना यावेळी चांगलाच धोबीपछाड मिळाला आहे. तिन्ही विधानसभा क्षेत्रातील एकूण 13 अपक्षांना फारसे मतदान मिळाले नाही आणि त्यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. याला फक्त अहेरी विधानसभा क्षेत्रातील अपक्ष उमेदवार अपवाद ठरले आहेत.

 

गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी व अहेरी या 3 मतदारसंघात एकूण 29 उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यामध्ये महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांसह विविध राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवारही मैदानात होते. आरमोरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर आनंदराव गेडाम, डॉ. शीलू चिमूरकर यांनी अपक्षपणे ही निवडणूक लढविली. याशिवाय खेमराज नेवारे हेदेखील अपक्षरित्या मैदानात होते. यातील कुणालाच प्रभावी

 

कामगिरी करता आली नाही. गडचिरोली विधानसभा मतदारसंघात दिवाकर पेंदाम, बाळकृष्ण सावसाकडे, डॉ. सोनल कोवे यांनी अपक्षपणे नशीब आजमाविले. मात्र त्यांनाही प्रभावी मतदान घेता आले नाही. अहेरी विधानसभा मतदारसंघात माजी आमदार दीपक मल्लाजी आत्राम, कुमराम जयराम, शैलेश गेडाम, नितीन पदा, राजे अंबरीशराव सत्यवानराव आत्राम, भाग्यश्री लेखामी, हनुमंतू मडावी हे उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात होते. यातील दीपक आत्राम, अंबरीशराव आत्राम, हनुमंतू मडावी हेच काही प्रमाणात मतदारांना आकर्षित करू शकले. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा अपक्षांना स्थान मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Today   

PostImage

गजबेंच्या पराभवाचा भाजपला धक्का,पोरेड्डीवार बंधूंना मोठा फटका


आरमोरी : विधानसभा आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणात ज्याला सावकारांचे सहकार्य मिळाले, त्याला सहकार मिळाला अन् त्यातूनच तो आमदार झाला, असे स्पष्ट चित्र दिसून आले. मात्र यावेळी आरमोरी विधानसभा मतदारसंघात प्रचंड मोठी उलथापालथ झाली. आरमोरीचे विद्यमान आ. कृष्णा गजबे यांचा दणदणीत पराभव झाला. काँग्रेसचे उमेदवार रामदास मसराम यांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे महायुती, भाजपसह सहकार क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.

 

महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या महत्त्वाच्या आरमोरी मतदारसंघात ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार व प्रकाश सावकार पोरेड्डीवार या बंधूंचा खूप मोठा पगडा आहे. त्यामुळे आजवर या मतदारसंघात कोणतीही निवडणूक म्हटली की, सहकार क्षेत्राचा प्रभाव अटळ असल्याचे दिसून येते. केवळ गडचिरोली जिल्ह्याच्याच नव्हे तर, संपूर्ण राज्याच्या सहकार क्षेत्रात अरविंद पोरेड्डीवार या नावाचे मोठे वलय आहे. राज्य पातळीवर त्यांनी सहकार क्षेत्राचे नेतृत्व केले आहे. त्यांच्याच मार्गदर्शनात त्यांचे कनिष्ठ बंधू प्रकाश पोरेड्डीवार यांनी गडचिरोली जिल्ह्यासह विदर्भात आपले सहकार क्षेत्र प्रबळ केले आहे. यासोबतच अरविंद पोरेड्डीवारयांचे पुत्र प्रचित पोरेड्डीवार यांनी गडचिरोली जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून जिल्हाभरात सहकाराचे क्षेत्र अधिक व्यापक केले आहे. ही सर्व मंडळी अगोदर काँग्रेसमध्ये होती.

 

नंतर सर्वांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही ठिकाणी सक्रिय असताना आरमोरी विधानसभा क्षेत्रात पोरेड्डीवार बंधूंचा मोठा दबदबा होता. आजही तो कायम आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसने आतापर्यंत सातवेळा विजय संपादन केला आहे. त्याखालोखाल शिवसेनेने तीन वेळा,तर भाजपने दोन वेळा या मतदारसंघावर विजयाची पताका फडकाविली. एकवेळा अपक्ष उमेदवाराने याठिकाणी बाजी मारली. आरमोरी विधानसभा मतदारसंघात रामदास मसराम (काँग्रेस), कृष्णा गजबे (भाजप), आनंदराव गेडाम (अपक्ष), डॉ. शीलू चिमूरकर (अपक्ष), मोहनदास पुराम (वंचित), चेतन काटेंगे (आसपा), अनिल केरामी (बसपा), खेमराज नेवारे (अपक्ष) या उमेदवारांनी खिंड लढविली होती. त्यात काँग्रेसचे रामदास मसराम यांनी बाजी मारली.

 

या विधानसभा निवडणुकीत अरविंद सावकार पोरेड्डीवार, प्रकाश सावकार पोरेड्डीवार या बंधूंची भूमिका महत्त्वाची राहील. विद्यमान आ. गजबे विजयी होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत होता. मात्र आजच्या मतमोजणीत गजबे यांचा दणदणीत पराभव झाला. त्यामुळे भाजपला मोठा हादरा बसला आहे. एक साधारण कार्यकर्ता राहिलेले कृष्णा गजबे यांना सलग दोनदा आमदार बनविण्यात पोरेड्डीवार बंधूंचा मोठा वाटा आहे. या पार्श्वभूमीवरच आ. गजबे यांना परत तिसऱ्यांदा भाजपने मैदानात उतरविले होते. मात्र त्यांची निराशा झाली.

 

 


PostImage

Vidharbh News

Today   

PostImage

Today Horoscope :- आज आपण का दीन यरो दोस्तों के …


Today Horoscope :- २४/११/२०२४ आज का राशिफल 

मेष (21 मार्च-20 अप्रैल):

नियमित व्यायाम और संतुलित आहार आपको फिट रखने की संभावना है। आपको किसी वित्तीय सौदे में भाग्य का अनुभव हो सकता है। विपणक और खुदरा विक्रेता आसानी से अपने लक्ष्यों को पूरा कर लेंगे। परिवार के किसी बड़े के साथ समय बिताने की संभावना है। छुट्टी पर जाने वालों के लिए एक यादगार यात्रा का इंतजार है। 

 

वृषभ (21 अप्रैल-20 मई):

सर्जरी के बाद ठीक होने वालों के लिए रिकवरी तेज होगी। कठिन समय के बावजूद, वित्त स्थिर रहेगा। उद्यमी धैर्य के साथ अपने व्यवसाय को बढ़ावा दे सकते हैं। पारिवारिक विवादों का शांतिपूर्ण समाधान हो सकता है। छुट्टी के लिए तत्काल अवकाश आवेदन की आवश्यकता हो सकती है। दान आज प्राथमिकता हो सकता है।

 

मिथुन (21 मई-21 जून):

एक नया वर्कआउट आपके स्वास्थ्य में सुधार करेगा। दुकानदारों को अच्छी कमाई और व्यस्त दिन का आनंद लेने की संभावना है। फ्रीलांसर और सलाहकार आर्थिक रूप से संपन्न होंगे। यात्रा योजनाओं में देरी हो सकती है। तनावपूर्ण स्थितियों में शांत रहना महत्वपूर्ण है। लगातार अभ्यास खेल में रंग लाएगा।

 

कर्क (22 जून-22 जुलाई):

आकस्मिक परिचितों से सावधान रहें और गपशप से बचें। आपकी फिटनेस पहल परिणाम देगी। कुछ लोगों के लिए नया गैजेट खरीदना संभव है। संयुक्त परिवार के सदस्य आउटिंग का आनंद ले सकते हैं। विदेश यात्रा का आधिकारिक निमंत्रण संभव है। अप्रिय विचार आपको चिड़चिड़े मन की स्थिति में रख सकते हैं।

 

सिंह (23 जुलाई-23 अगस्त):

नया फिटनेस शासन चमत्कार करेगा। वित्तीय अधिकार बढ़ सकता है। अस्वीकृति से बचने के लिए अपने विचारों को अच्छी तरह प्रस्तुत करें। आपको किसी कार्यक्रम की जिम्मेदारी सौंपी जा सकती है। धैर्य के साथ अनुशासन संबंधी मुद्दों को संभालें। लेखकों और डिजाइनरों को ग्राहकों को समझाने में कठिनाई हो सकती है। दोस्तों के साथ मज़ा आने की संभावना है।

 

कन्या (24 अगस्त-23 सितंबर):

स्वस्थ खान-पान की आदतें जीवनशैली की बीमारियों को रोक सकती हैं। पिछले निवेश अच्छा रिटर्न देंगे। एक पारिवारिक समस्या का समाधान हो जाएगा। अंतरराष्ट्रीय यात्रा का मौका मिल सकता है। आपका सहानुभूति किसी जरूरतमंद व्यक्ति को भावनात्मक समर्थन प्रदान करेगी। कुछ लोगों के लिए किसी सभा या समारोह में आमंत्रित होने की संभावना से इंकार नहीं किया जा सकता।

 

 

तुला (24 सितंबर-23 अक्टूबर):

एक शुभचिंतक व्यक्तिगत समस्या को हल करने में मदद करेगा। आपके कौशल ध्यान आकर्षित करेंगे। सामाजिक रूप से आपके लिए एक इलाज का इंतजार है। आप बेहतर स्वास्थ्य की दिशा में कदम उठाएंगे। एक नया वाहन या उपकरण आपके दिमाग में हो सकता है। पारिवारिक समर्थन और मनोरंजन सुनिश्चित है।

 

वृश्चिक (24 अक्टूबर-22 नवंबर):

घरेलू उपचार स्वास्थ्य समस्या में मदद कर सकता है। दोस्त की वित्तीय सलाह फायदेमंद होगी। अपने सामाजिक दायरे का विस्तार करके साथी की तलाश करें। आध्यात्मिकता आपके जीवन में नया अर्थ दे सकती है। आप प्रभावशाली लोगों की संगति का आनंद ले सकते हैं। बस अपने बालों को नीचे करने के लिए एक स्पिन के लिए जाना संभव है।

 

धनु (23 नवंबर-21 दिसंबर):

आपका स्वास्थ्य अच्छा रहेगा। परिवार के साथ समय बिताने के लिए यह अच्छा दिन है। सामाजिक प्रतिक्रिया सकारात्मक रहेगी। संयोग से मिले किसी अजनबी के साथ लंबी दोस्ती बन सकती है। किसी की बात सुनने से उन्हें आराम मिलेगा। किसी अनजानी जगह की यात्रा संभव है।

 

मकर (22 दिसंबर-21 जनवरी):

रूटीन से ब्रेक लेना फायदेमंद होगा। परिवार के किसी सदस्य का प्रदर्शन आपको गौरवान्वित करेगा। रोमांचक यात्रा संभव है। सामाजिक कार्यक्रम मजेदार होगा। फोकस आपको अपने लक्ष्यों को प्राप्त करने में मदद करेगा। अच्छी वित्तीय खबर की उम्मीद है। फ्रीलांसरों को कमाई के नए स्रोतों का सहारा लेना पड़ सकता है

 

कुंभ (22 जनवरी-19 फरवरी):

ध्यान से आपका मानसिक तनाव कम होगा। साइड अर्निंग से आपकी आर्थिक स्थिति में सुधार होगा। परिवार के किसी करीबी की शादी हो सकती है। दोस्तों के साथ देहात की यात्रा मजेदार होगी। विशेषज्ञ सलाह आपको सफलता की ओर ले जाएगी। घर की तलाश करने वालों को सही जगह मिल सकती है।

 

मीन (20 फरवरी-20 मार्च):

आराम करने के प्रयास तनाव दूर करेंगे। सौदा करने वालों को अच्छी चीजें मिलेंगी। परिवार आपकी जरूरतों के प्रति सजग रहेगा। आउटिंग की योजनाएं सुचारू रूप से चलेंगी। आध्यात्मिक गतिविधियाँ शांति ला सकती हैं। पिछली गलतियों से सीखना बुद्धिमानी है। नेटवर्किंग के माध्यम से पुराने संपर्कों को जीवित रखें।

 

Read More :- २३/११/२०२४ Today Horoscope :- आज का दिन आपके कार्यक्षेत्र में सफलता मिलेगी और आर्थिक स्थिति मजबूत होगी

 

अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर  क्लिक करा

 

 ⬇️

 

https://chat.whatsapp.com/LlPbFLDsTb8281VL1JCJW6

 

आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा

https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w

 

वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा

 

☎️ : ७७५८९८६७९८

 

जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.


PostImage

Zadipatti VC News and Business

Today   

PostImage

डॉ. मिलिंद नरोटे बनले आमदार


दिं.२३ नोव्हेंबर २०२४
गडचिरोली विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांनी शानदार विजय मिळवून भाजपाच्या यशाचा झेंडा फडकवला. या ऐतिहासिक विजयाने गडचिरोली शहरात विजयी जल्लोष रॅली काढण्यात आली.
 या रॅलीत मा.खा. तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते व जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या नेतृत्वात जल्लोषात रॅली निघाली.

डॉ. मिलिंद नरोटे यांच्या विजयाच्या निमित्ताने गडचिरोली शहरात फटाक्यांची आतिषबाजी, मिठाई वाटप आणि विजयी रॅलीने जल्लोष साजरा करण्यात आला. आयटीआय चौक, बाजार चौक, हनुमान वॉर्ड, सराफा लाईन, गुजरी चौक आणि गांधी चौक,मा.खा.नेते यांचे भाजपा जनसंपर्क कार्यालय यांसारख्या भागांमध्ये भाजपाचा झेंडा फडकवत कार्यकर्त्यांनी डीजेच्या तालावर नृत्य करत आनंदोत्सव साजरा केला.

या विजयी रॅलीत नवनिर्वाचित आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्यासोबत माजी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे,माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, जेष्ठ नेते बाबुराव कोहळे, समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा,जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा गीता हिंगे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, तालुकाध्यक्ष विलास पा. भांडेकर, तालुकाध्यक्ष आनंदजी भांडेकर यांच्यासह मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष प्रणयजी खुणे,सहकार आघाडी चे जिल्हाध्यक्ष आशीष पिपरे,जेष्ठ नेते सुधाकरजी येंनगदलवार, गजानन जी येंगदलवार, अरुण हरडे, गोवर्धन चव्हाण,संजय बारापात्रे, शहराध्यक्षा कविता उरकुडे, जिल्हा सचिव रंजिता कोडाप, वर्षा शेडमाके,पल्लवी बारापात्रे आणि मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी  इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी चामोर्शी तालुक्यातील बंगाली गावांमध्ये मा.खा. अशोकजी नेते यांनी सभा घेऊन प्रचार केला, ज्यामुळे बंगाली समाजाने मोठे सहकार्य केले. या सहकार्यामुळे भाजपाचा विजय अधिक सुकर झाला.असे मत मा.खा. नेते यांनी व्यक्त केले.

मा.खा. अशोक नेते यांनी डॉ. मिलिंद नरोटे यांचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या
 गडचिरोलीतील विजयाने भाजपाच्या संघटन कौशल्याला आणि नेत्यांच्या परिश्रमांना नवा आत्मविश्वास दिला आहे.गडचिरोलीतील हा विजय केवळ भाजपाचाच नाही, तर जनतेच्या विश्वासाचा विजय आहे!


PostImage

सुपर फास्ट बातमी

Yesterday   

PostImage

आरमोरीतून काँग्रेसचे रामदास मळूजी मसराम, गडचिरोलीतून भारतीय जनता पार्टीचे डॉ. …


 

      गडचिरोली दि. 23 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी गडचिरोली जिल्ह्यात 67-आरमोरी विधानसभा मतदारसंघातून इंडियन नॅशनल काँग्रेसचे रामदास मळूजी मसराम, 68-गडचिरोली विधानसभा मतदार संघातून भारतीय जनता पार्टीचे डॉ. मिलींद रामजी नरोटे आणि 69-अहेरी विधानसभा मतदार संघातून नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टीचे धर्मरावबाबा आत्राम विजयी झाले आहेत. त्यांना संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती मानसी, श्री. राहूल मीना व श्री कुशल जैन यांचे हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

गडचिरोली जिल्ह्यात 67-आरमोरी मतदारसंघातून 8, 68-गडचिरोलीतून 9 आणि 69-अहेरीतून 12 असे एकूण 29 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते. विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी दिनांक 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज करण्यात आली असून निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यानुसार उमेदवारांना मिळालेली एकूण मते पुढीलप्रमाणे आहेत.

67-आरमोरी विधानसभा मतदार संघ: रामदास मळूजी मसराम- इंडियन नॅशनल काँग्रेस ( 98509 ), कृष्णा दामाजी गजबे- भारतीय जनता पार्टी ( 92299 ), आनंदराव गंगाराम गेडाम-अपक्ष(1954 ), डॉ. शिलू चिमुरकर पेंदाम - अपक्ष( 854 ), मोहनदास गणपत पुराम-वंचित बहुजन आघाडी(1808 ), चेतन नेवशा काटेंगे-आझाद समाज पार्टी (कांशीराम) (1927 ), अनिल तुलाराम केरामी-बहुजन समाज पार्टी(3438 ),खेमराज वातूजी नेवारे- अपक्ष( 745 ), नोटा-1762.

68-गडचिरोली विधानसभा मतदार संघ: डॉ. मिलींद रामजी नरोटे- भारतीय जनता पार्टी( 116540),मनोहर तुळशिराम पोरेटी-इंडियन नॅशनल काँग्रेस(101035), संजय सुभाष कुमरे- बहुजन समाज पार्टी(3241), जयश्री विजय वेळदा- पीजेंट्स ॲन्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया( 3362 ), भरत मंगरुजी येरमे- वंचित बहुजन आघाडी(1852), योगेश बाजीराव कुमरे- गोंडवाना गणतंत्र पार्टी(480), दिवाकर गुलाब पेंदाम-अपक्ष(673 ), बाळकृष्ण वंगणूजी सावसाकडे- अपक्ष( 768 ), डॉ. सोनल चेतन कोवे- अपक्ष (1552), नोटा-2817.

69- अहेरी विधानसभा मतदार संघ: आत्राम धरमरावबाबा भगवंतराव -नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी( 54206 ), राजे अम्ब्रीशराव राजे सत्यवानराव आत्राम- अपक्ष( 37392 ), आत्राम भाग्यश्री धर्मरावबाबा – नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) ( 35765 ), हनमंतु गंगाराम मडावी- अपक्ष(27188 ), रमेश वेल्ला गावडे- बहुजन समाज पार्टी (2674 ) संदीप मारोती कोरेत-महाराष्ट्र नवनिर्माण सेना( 2993 ), निता पेंटाजी तलांडी- प्रहार जनशक्ती पार्टी( 1214 ), आत्राम दिपक मल्लाजी- अपक्ष(6606 ), कुमरम महेश जयराम- अपक्ष(1112 ), गेडाम शैलेश बिच्चू-अपक्ष(1339 ), नितीन कविश्वर पदा- अपक्ष( 5648 ), लेखामी भाग्यश्री मनोहर- अपक्ष( 3902 ), नोटा-5825.

000


PostImage

Jitesh Chouhan

Yesterday   

PostImage

Success Story: 2 लाख से शुरू की कंपनी, आज 500 …


Success Story: छोटी शुरुआत से बड़ी कामयाबी हासिल करना संभव है, अगर जुनून और मेहनत हो। इस बात का जीता-जागता उदाहरण हैं हिमांशु चावला, शैरी सहगल, और सुमन पात्रा। इन तीन दोस्तों ने अपने दम पर ‘बेकिंगो’ (Bakingo) और ‘फ्लावर ओरा’ (Flower Aura) जैसी सफल कंपनियों को खड़ा किया।

ये भी पढ़े : Goat Farming Business Plan: बकरी पालन से ऐसे कमाए लाखों रुपए, जानिए बकरी पालन के बारे में संपूर्ण जानकारी

कॉलेज की पढ़ाई खत्म करने के बाद, तीनों ने हरियाणा के गुरुग्राम में एक बिल्डिंग के बेसमेंट से केवल 2 लाख रुपये के शुरुआती निवेश के साथ अपना बिजनेस शुरू किया। उनके दृढ़ संकल्प और मेहनत ने आज बेकिंगो को 500 करोड़ रुपये की कंपनी में तब्दील कर दिया है।

 

बेकिंगो की सफलता की कहानी

एक समय बेसमेंट से शुरू हुई बेकिंगो आज 15 शहरों में 75 किचन के साथ काम कर रही है। यह कंपनी करीब 200 प्रकार के केक और डेज़र्ट तैयार करती है। नवंबर 2023 में, कंपनी ने 130 करोड़ रुपये की फंडिंग प्राप्त की, जो इसकी बढ़ती लोकप्रियता और सफलता का प्रमाण है।

ये भी पढ़े : Poultry Farm Business Plan: मुर्गी पालन शुरू करें, और कम लागत में ज्यादा मुनाफा कमाएं, जानिए मुर्गी पालन के बारे में संपूर्ण जानकारी

बेकिंगो के ताजे और कस्टमाइज़्ड केक ग्राहकों के बीच बेहद लोकप्रिय हैं। यही वजह है कि यह कंपनी दिल्ली, मुंबई, बेंगलुरु जैसे बड़े शहरों के साथ-साथ पानीपत, करनाल और रोहतक जैसे छोटे शहरों में भी अपनी सेवाएं दे रही है।

 

2010 में फ्लावर ओरा की शुरुआत

तीनों दोस्तों ने अपनी पहली कंपनी ‘फ्लावर ओरा’ की शुरुआत 2010 में की। यह कंपनी ऑनलाइन फूल, केक और पर्सनलाइज्ड गिफ्ट्स की डिलीवरी करती थी। शुरुआती दिनों में चुनौतियां जरूर थीं, लेकिन वेलेंटाइन डे 2010 ने इनके बिजनेस को रफ्तार दी। हिमांशु ने उस दिन 50% ऑर्डर खुद डिलीवर किए। यहीं से उन्हें बेकरी डिलीवरी में कुछ नया और बेहतर करने का आइडिया आया।

 

2016 में रखी बेकिंगो की नींव

फ्लावर ओरा की सफलता के बाद, 2016 में इन तीनों ने ‘बेकिंगो’ की शुरुआत की। उनका उद्देश्य ग्राहकों तक फ्रेश और वैरायटी भरे केक पहुंचाना था। इस विजन के साथ उन्होंने अपने प्रोडक्ट्स को बेहतर क्वालिटी और ज्यादा विकल्पों के साथ बाजार में उतारा।

 

युवाओं के लिए प्रेरणा

हिमांशु, शैरी, और सुमन की कहानी इस बात का उदाहरण है कि सीमित संसाधनों से भी बड़ी उपलब्धियां हासिल की जा सकती हैं। यह कहानी हर उस युवा के लिए प्रेरणा है, जो अपने सपनों को साकार करने के लिए मेहनत और धैर्य को हथियार बनाना चाहता है।


PostImage

Dipak Indurkar

Yesterday   

PostImage

Green Vegetables: घरच्या छोट्याशा कुंडीत उगवा या हिरव्यागार भाज्या, हिवाळ्यात …


Green Vegetables: ताज्या, स्वादिष्ट, आणि पौष्टिक हिरव्या भाज्या घरच्याच कुंडीत उगवण्यासाठी हिवाळा एक उत्तम काळ आहे. हिवाळ्यात, घराच्या बागेत भाज्या लागवड करून आपल्याला ताज्या आणि आरोग्यदायी भाज्या मिळवता येतात. काही भाज्या अत्यंत थोड्या देखरेखीने सहज उगवता येतात, त्याचबरोबर त्यांचे पोषणमूल्यही खूप जास्त असतात. चला तर मग, जाणून घ्या हिवाळ्यात घरच्या बागेत उगवण्यासाठी उत्तम भाज्या आणि त्यांची लागवडीची पद्धत.

 

गाजर (Carrot)

गाजर हिवाळ्यात पोषणमूल्यांनी भरलेली भाजी आहे. बीटा कॅरोटीनचा एक उत्तम स्रोत असलेली गाजर दृष्टी सुधारते आणि त्वचेसाठी फायदेशीर ठरते. गाजर उगवण्यासाठी थंड हवामान आदर्श असते, आणि ती अधिक काळजी न घेता सहज उगवता येते. गाजर घरच्या कुंडीत लावल्यास ताज्या गाजरांचा उपयोग सलाड, सूप किंवा भाजी म्हणून केला जाऊ शकतो.

 

पालक (Spinach)

पालक हिवाळ्यात उगवण्यासाठी एक उत्तम हिरवी पालेभाजी आहे. लोह, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वांनी भरलेली ही भाजी उष्ण आणि थंड हवामानात सहज वाढते. पालक उगवण्यासाठी भरपूर सूर्यप्रकाश आणि हलकी ओलावा आवश्यक आहे. पालकाची भाजी, पराठे किंवा सूप हिवाळ्यात पौष्टिक आहाराचा एक भाग बनवतात.

 

मुळा (Radish)

मुळा हिवाळ्यात अगदी लवकर उगवतो. तो पचन तंत्रासाठी फायदेशीर आहे आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतो. मुळा लावण्यासाठी खोली असलेली माती आणि नियमित पाणी देणे आवश्यक आहे. मुळा घरच्या बागेत सहज उगवता येतो आणि विविध प्रकारे सेवन केला जाऊ शकतो.

 

कोबी (Cabbage)

कोबी एक साधी परंतु पोषणमूल्यांनी भरलेली भाजी आहे. फायबर, जीवनसत्त्वं, आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेली कोबी थंड हवामानात चांगली वाढते. कोबी लावण्यासाठी खूप जागेची आवश्यकता नाही, आणि ती सहजपणे घरच्या बागेत लावता येते.

 

मटार (Peas)

मटार थंडीत उगवणारी आणि चवदार भाजी आहे. हिवाळ्यात मटारचे पोषणमूल्य खूप जास्त असते. प्रथिने, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सने भरलेली मटार आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग बनवते. मटार लावण्यासाठी कमी देखरेखीची आवश्यकता असते, आणि ती घराच्या कुंडीत सहज उगवता येते.

 

कोथिंबीर

कोथिंबीर लावण्यासाठी हलके क्रश केलेले धणे आणि मोकळी माती आवश्यक आहे. कुंडीत माती ओलसर करून धणे पेरून, काही दिवसांत कोथिंबीर उगवू लागते. या ताज्या कोथिंबीरचा उपयोग आपल्या स्वयंपाकात विविध पदार्थांमध्ये करता येतो.

 

शिमला मिरची

शिमला मिरची थंडीत चांगली वाढते आणि घरच्या कुंडीतही त्याची लागवड केली जाऊ शकते. शिमला मिरचीसाठी खोल कुंडा आणि पाण्याचा उत्तम निचरा आवश्यक आहे. या भाजीचा वापर सूप, भाजी किंवा सलाड मध्ये केला जाऊ शकतो.

 

मेथीची भाजी

मेथीची भाजी घरच्या कुंडीत सहज उगवता येते. मेथीदाण्यांना पाण्यात भिजवून, नंतर कुंडीत पेरून त्याच्या लहान पानांचा उपयोग केला जातो. मेथी आपल्या आहारामध्ये ताजेपणा आणि पोषण प्रदान करते.

 

वांगी (Brinjal)

वांगी हिवाळ्यातील एक उपयुक्त भाजी आहे, ज्याची लागवड घरच्या कुंडीत केली जाऊ शकते. वांग्याची लागवड हिवाळ्यात चांगली होणारी आहे. त्याचे उपयोग भाजी, भरीत किंवा विविध पदार्थांमध्ये केला जातो.

निष्कर्ष

हिवाळा म्हणजे ताज्या आणि हेल्दी भाज्यांचा हंगाम! घरच्या कुंडीत उगवलेल्या या भाज्या केवळ आरोग्यदायीच नाहीत, तर आपल्या स्वयंपाकघरात नवा स्वादही आणतात. या भाज्यांची लागवड करून आपण आपल्या आहारात ताजेपणा, पोषण आणि आनंद आणू शकता.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Yesterday   

PostImage

गडचिरोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघातून निवडून आले उमेदवार


 

प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये विजयी उमेदवारांची नावे स्पष्ट झाली आहेत. या निवडणुकीत काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आणि भारतीय जनता पक्षाने आपापल्या उमेदवारांसाठी विजय मिळवला आहे.

 

१. अहेरी विधानसभा मतदारसंघ अहेरी मतदारसंघातून

 

धर्मरावबाबा आत्राम यांनी विजय मिळवला आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे उमेदवार होते. धर्मरावबाबा आत्राम यांची अहेरी परिसरातील लोकांमध्ये चांगली छाप असून, त्यांनी आपले अनुभव आणि नेतृत्वगुणांच्या जोरावर विजय मिळवला आहे. मतदारांनी त्यांच्या विकासाच्या आश्वासनांवर विश्वास ठेवत त्यांना मोठ्या मतांनी निवडून दिले.

 

२. आरमोरी विधानसभा मतदारसंघ आरमोरी मतदारसंघातून

 

रामदास मसराम यांनी विजय मिळवला असून, ते काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते. या विजयामुळे काँग्रेस पक्षाला गडचिरोली जिल्ह्यातील महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये पाय रोवता आले आहेत. मसराम यांनी मतदारांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्यावर भर दिला आणि त्यांच्या प्रचार मोहीमेचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आला.

 

३. गडचिरोली विधानसभा मतदारसंघ गडचिरोली विधानसभा मतदारसंघातून डॉ. मिलिंद नरोटे यांनी विजय मिळवला असून, ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते. डॉ. नरोटे यांनी भाजपच्या विकासाच्या धोरणांचा प्रचार करत मतदारांचे लक्ष वेधले. त्यांच्या वैद्यकीय पार्श्वभूमीमुळे आणि गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील आरोग्य आणि विकासाच्या मुद्द्यांवर त्यांचा भर होता.

 

गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय समतोल बदलला : या निकालांमुळे गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय वातावरणात मोठा बदल झाला आहे. जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार विजयी झाले असून, स्थानिक स्तरावर एकूण राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत सर्व पक्षांनी स्थानिक मुद्द्यांवर जोर दिला होता, आणि मतदारांनीही त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला.

 

नवीन आशा आणि जबाबदाऱ्या निवडून आलेल्या तिन्ही उमेदवारांसमोर त्यांच्या मतदारसंघाच्या प्रगतीसाठी मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. अहेरी, आरमोरी, आणि गडचिरोली या तिन्ही मतदारसंघांमध्ये रोजगार, आरोग्यसेवा, शिक्षण, आणि आदिवासींशी संबंधित मुद्द्यांवर काम करण्याची गरज आहे. या विजयी उमेदवारांकडून त्यांच्या मतदारांना मोठ्या अपेक्षा आहेत.

 

गडचिरोलीच्या विकासासाठी नवा अध्याय सुरू : गडचिरोली जिल्ह्यात आता नव्या नेतृत्वासह विकासाच्या दिशेने वाटचाल होणार आहे. तिन्ही मतदारसंघातील नवीन नेतृत्व त्यांच्या योजना आणि धोरणांमुळे जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलवण्यास सक्षम ठरेल, अशी अपेक्षा आहे.

 

गडचिरोली जिल्ह्यातील जनता या तीन उमेदवारांना त्यांच्या विजयाबद्दल शुभेच्छा देत असून, आता त्यांच्या कामगिरीकडे लक्ष ठेवले जाईल.


PostImage

M S Official

Yesterday   

PostImage

Teacher Sex With Student: नाबालिग छात्र को गांजा और शराब …


Teacher Sex With Student: अमेरिका में एक महिला टीचर को स्कूल में छात्र के साथ यौन संबंध बनाने का दोषी पाया गया है। उसे 30 साल जेल की सज़ा सुनाई गई है. यह प्रकार मैरीलैंड का है। 32 वर्षीय मेलिसा कर्टिस को थर्ड-डिग्री यौन उत्पीड़न का दोषी ठहराया गया था। उसने 14 साल के लड़के के साथ 20 से ज्यादा बार सेक्स किया।

कर्टिस ने 7 नवंबर, 2023 को पुलिस के सामने आत्मसमर्पण कर दिया। उन पर एक नाबालिग के यौन शोषण और तीसरी और चौथी डिग्री के यौन उत्पीड़न के कई आरोप लगाए गए थे। कर्टिस का जनवरी और मई 2015 के बीच लड़कों के साथ रिश्ता था। उसने आठवीं कक्षा के छात्र को शराब और गांजा पिलाया था. उसके साथ 20 से ज्यादा बार सेक्स किया.

ये भी पढ़े : Sky Diving: इजरायल की महिला इन्फ्लूएंसर ने बिना कपड़ों के आसमान से लगाई छलांग, वाइरल वीडियो ने सोशल मीडिया पर लगाई आग, बताई वजह

कर्टिस लगभग दो वर्षों तक शिक्षक रहे। उन्होंने लेकलैंड्स पार्क मिडिल स्कूल में भी पढ़ाया। कर्टिस स्कूल के कार्यक्रमों के बाद दौड़ते थे। वह कार्यक्रम में आने वाले छात्रों से बातचीत करती थीं. पुलिस ने अक्टूबर 2023 में जांच शुरू की. पीड़ित छात्रों ने महिला पर शोषण का आरोप लगाया था.

मेलिसा कर्टिस को तीन मामलों में रिहा किया गया। उन्हें तीन दशक जेल में बिताने होंगे. इसमें से 12 महीनों को छोड़कर बाकी सभी सजाएं निलंबित रहेंगी। महिला को पांच साल तक निगरानी में रहना होगा. अपनी रिहाई के बाद, कर्टिस को 25 साल तक यौन अपराधी के रूप में पंजीकृत होना होगा। पर्यवेक्षण की शर्त के रूप में, उन्हें अपने बच्चों के अलावा अन्य नाबालिगों के साथ बिना निगरानी के संपर्क की अनुमति नहीं दी जाएगी। उन्हें बच्चों से दूर रहने को कहा गया है.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Yesterday   

PostImage

आरमोरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे रामदास मसराम विजयी


 आरवमोरी वीधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. काँग्रेसचे उमेदवार रामदास मसराम यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारावर ३ हजार मतांची आघाडी घेत विजय प्राप्त केला आहे. या विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, आरमोरीत उत्सव साजरा करण्यात येत आहे.

 

काँग्रेससाठी मोठा यशस्वी क्षण -

 

रामदास मसराम यांचा विजय काँग्रेससाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. मागील काही निवडणुकांमध्ये या क्षेत्रात भाजपचा प्रभाव राहिला होता. मात्र, रामदास मसराम यांनी स्थानिक प्रश्न, आदिवासी हक्क, विकासकामे आणि बेरोजगारी या मुद्द्यांवर प्रभावी प्रचार करून जनतेला आपल्याकडे आकर्षित केले.

 

विकासाच्या वचनांवर विजय -

 

रामदास मसराम यांनी प्रचारादरम्यान मतदारांना दिलेल्या विकासाच्या वचनांवर भर दिला. त्यांनी शेतकऱ्यांसाठी सिंचन प्रकल्प, रोजगार निर्मिती, शिक्षण क्षेत्राचा विकास आणि आदिवासी हक्कांची अंमलबजावणी यावर जोर देण्याचे आश्वासन दिले होते.

 

जनतेचा कौल काँग्रेसच्या बाजूने -

 

निवडणुकीदरम्यान आरमोरीत काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरस होती. मात्र, काँग्रेसच्या मजबूत प्रचार यंत्रणेने आणि रामदास मसराम यांच्या लोकसंपर्कामुळे त्यांना जनतेचा कौल मिळाला. काँग्रेसच्या विजयामुळे आरमोरीत भाजपला मोठा धक्का बसला आहे.

 

कार्यकर्त्यांचा जल्लोष -

 

निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. ढोल-ताशे, गुलाल आणि फटाक्यांच्या आवाजाने परिसर दुमदुमून गेला. रामदास मसराम यांनी विजयानंतर जनतेचे आभार मानत सांगितले, ही विजय माझी नसून आरमोरीच्या जनतेची आहे. त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी कधीही फोल ठरू देणार नाही.

 

राजकीय तज्ज्ञांचे विश्लेषण -

 

राजकीय विश्लेषकांच्या मते, या विजयामुळे काँग्रेसला आगामी निवडणुकांसाठी नवी ऊर्जा मिळाली आहे. तसेच आरमोरीतील भाजपचा पराभव हा पक्षासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो.

 

रामदास मसराम यांचा विजय केवळ राजकीय दृष्टिकोनातूनच नव्हे तर सामाजिक बदल घडवून आणण्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरणार आहे. जनतेच्या आशा-आकांक्षांवर खरे उतरून ते आरमोरीचा विकास करतील, अशी अपेक्षा आहे.


PostImage

Sajit Tekam

Yesterday   

PostImage

Vidhan Sabha Election Results 2024 : महाराष्ट्राचे नवे आमदार कोण?, …


Vidhan Sabha Election Results 2024: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका 2024 चा निकाल आज जाहीर होत आहे, आणि राज्याच्या राजकीय नकाशावर नवे रंग भरले जात आहेत. या निवडणुकीत सत्ता टिकवण्यासाठी आणि नव्या इतिहासाची नोंद घालण्यासाठी मोठ्या चुरशीच्या लढती झाल्या.

 जनतेने आपल्या मतदानाच्या जोरावर नवे आमदार निवडले असून, अनेक दिग्गज नेत्यांना विजयाचा मुकुट मिळाला, तर काहींना पराभवाचा सामना करावा लागला. राज्यभरात रंगलेल्या या राजकीय संघर्षात कोण विजयी झाले आणि कोणाला पराभव पत्करावा लागला, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जाणून घ्या, आपल्या मतदारसंघातील विजयी उमेदवारांची सविस्तर यादी!

 

विजयी उमेदवारांची प्रमुख नावे:

1. रायगड, श्रीवर्धन मतदारसंघ
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या अदिती तटकरे यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी ठाकरे गटाचे अनिल नवगणे यांचा पराभव केला.

2. ठाणे, पाचपाखाडी मतदारसंघ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. ठाकरे गटाचे केदार दिघे यांचा पराभव झाला.

3. नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघ
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड मतांनी विजय मिळवला आहे. काँग्रेसचे प्रफुल गुडधे यांना पराभवाचा सामना करावा लागला.

3. पुणे, मावळ मतदारसंघ
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे सुनील शेळके विजयी झाले आहेत. अपक्ष बापूसाहेब भेगडे यांचा पराभव झाला आहे.

4. सिंधुदुर्ग, कणकवली मतदारसंघ
भाजपचे नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे संदेश पारकर यांचा पराभव करत विजय मिळवला.

5. अहमदनगर, शिर्डी मतदारसंघ
भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रभावती घोगरे (महाविकास आघाडी) यांचा पराभव केला.


PostImage

Pawar Interprises

Yesterday   

PostImage

Calcium Rich Foods for Kids: बच्‍चों की ग्रोथ होगी दुगनी, …


Calcium Rich Foods for Kids: बच्चों की हड्डियों और दांतों को मजबूत बनाने के लिए कैल्शियम सबसे जरूरी पोषक तत्वों में से एक है। यह न केवल हड्डियों को ताकत देता है, बल्कि मस्तिष्क और नर्व सिस्टम को भी सही तरीके से काम करने में मदद करता है।

अगर आपका बच्चा ग्रोइंग एज में है, तो उनकी डाइट में कैल्शियम रिच फूड्स शामिल करना बेहद जरूरी है। यह उनके शारीरिक और मानसिक विकास को तेजी से बढ़ाने में मदद करता है। इसके साथ, कैल्शियम के बेहतर अवशोषण के लिए विटामिन डी पर भी ध्यान देना चाहिए।

तो आइए जानते हैं उन 5 सुपरफूड्स के बारे में, जो बच्चों की हड्डियों को मजबूत और ग्रोथ को बेहतर बना सकते हैं।

 

1. दूध और डेयरी प्रोडक्ट्स

दूध, दही, और पनीर जैसे डेयरी उत्पाद कैल्शियम के सबसे अच्छे स्रोत हैं। इनमें मौजूद कैल्शियम शरीर में जल्दी और आसानी से अवशोषित हो जाता है। बच्चों को रोजाना एक गिलास दूध, एक कटोरी दही, या पनीर जरूर दें।

 

2. हरी पत्तेदार सब्जियां

पालक, मेथी, बथुआ, और सरसों की पत्तियां कैल्शियम और फाइबर का बेहतरीन स्रोत हैं। बच्चों के लिए इनका सूप या पराठा बनाकर दें। इससे न केवल हड्डियां मजबूत होंगी, बल्कि आयरन की कमी भी पूरी होगी।

 

3. तिल के लड्डू या पकवान

तिल में कैल्शियम भरपूर मात्रा में होता है। सर्दियों में तिल के लड्डू या तिल-गुड़ का हलवा बच्चों को जरूर खिलाएं। यह स्वादिष्ट भी है और स्वास्थ्य के लिए फायदेमंद भी।

 

4. सोया और सोया प्रोडक्ट्स

सोया दूध, टोफू, और सोया चंक्स कैल्शियम और प्रोटीन के बेहतरीन स्रोत हैं। इन्हें सब्जी, सूप या स्नैक के रूप में बच्चों की डाइट में शामिल करें।

 

5. बादाम और अखरोट

बादाम और अखरोट पोषण से भरपूर होते हैं। इनमें कैल्शियम के साथ-साथ ओमेगा-3 फैटी एसिड भी होता है, जो मस्तिष्क के विकास के लिए बहुत जरूरी है। बच्चों को रोजाना 4-5 बादाम या अखरोट खिलाएं, या इनका पाउडर बनाकर दूध में मिलाकर दें।

निष्कर्ष
बच्चों की ग्रोथ और हेल्थ के लिए सही डाइट का होना बेहद जरूरी है। ऊपर बताए गए कैल्शियम रिच फूड्स को उनकी डाइट में शामिल करें और उन्हें स्वस्थ और मजबूत बनाएं। याद रखें, उनके बेहतर विकास के लिए विटामिन डी का ध्यान रखना भी उतना ही जरूरी है।


PostImage

Shivendra Daharwal

Yesterday   

PostImage

Cyber Security New Rules: साइबर सिक्योरिटी को लेकर सरकार के …


Cyber Security New Rules: साइबर सुरक्षा को मजबूत करने के लिए केंद्र सरकार ने कई अहम पहल की हैं। दूरसंचार विभाग (DoT) ने हाल ही में टेलीकॉम साइबर सिक्योरिटी नियम अधिसूचित किए हैं। इन नियमों के तहत सरकार को यह अधिकार होगा कि वह किसी भी टेलीकॉम कंपनी से ट्रैफिक डेटा या अन्य प्रकार का डेटा मांग सके। हालांकि, इसमें संदेशों के कंटेंट शामिल नहीं होंगे, लेकिन अन्य प्रकार का डेटा सरकार द्वारा मांगे गए विशेष फॉर्मेट में देना होगा।

 

डेटा स्टोरेज को बनाया जाएगा मजबूत

ये भी पढ़े :Manipur News In Hindi: रेप करके शरीर में ठोकी कीलें, और जिंदा जलाया, 3 बच्चों की मां के साथ हैवानियत, पोस्टमॉर्टम करने वाले डॉक्टर की भी कांप गई रूह

सरकार ने यह सुनिश्चित करने के लिए प्रावधान किया है कि मांगे गए डेटा के स्टोरेज और प्रोसेसिंग के लिए आवश्यक बुनियादी ढांचा और उपकरण स्थापित किए जाएं। इसके अलावा, डेटा को गोपनीयता के साथ सुरक्षित रखने की जिम्मेदारी सरकार, अधिकृत एजेंसी और संबंधित टेलीकॉम कंपनियों पर होगी।

 

टेलीकॉम कंपनियों के लिए साइबर पॉलिसी अनिवार्य

साइबर सुरक्षा के नियमों के अनुसार, टेलीकॉम कंपनियों को एक मजबूत साइबर पॉलिसी अपनानी होगी। इस पॉलिसी में निम्नलिखित पहलुओं को शामिल किया गया है:

  • सिक्योरिटी से जुड़े जोखिम प्रबंधन।
  • नेटवर्क टेस्टिंग और ट्रेनिंग।
  • रिस्क असेसमेंट और सुरक्षा उपाय।

इसके अलावा, टेलीकॉम कंपनियों को चीफ टेलीकम्युनिकेशंस सिक्योरिटी ऑफिसर नियुक्त करना होगा, जो सुरक्षा से जुड़ी घटनाओं को रोकने और उन पर कार्रवाई सुनिश्चित करेगा।

 

सुरक्षा घटनाओं की रिपोर्टिंग के लिए समय सीमा

नए नियमों के तहत, सुरक्षा से जुड़ी किसी भी घटना को छह घंटों के भीतर केंद्र सरकार को रिपोर्ट करना अनिवार्य होगा। साथ ही, 24 घंटे के भीतर घटना से प्रभावित यूजर्स, स्थान और प्रभाव का विवरण भी देना होगा।

 

IMEI नंबर का पंजीकरण अनिवार्य

फर्जी डिवाइस और अवैध गतिविधियों पर रोक लगाने के उद्देश्य से सरकार ने IMEI (अंतरराष्ट्रीय मोबाइल उपकरण पहचान संख्या) का पंजीकरण अनिवार्य कर दिया है। भारत में बने या आयात किए गए सभी मोबाइल डिवाइस के लिए यह नियम लागू होगा।


PostImage

सुपर फास्ट बातमी

Yesterday   

PostImage

विदर्भतील विधानसभा निवडणुकीचे निकाल 2024


 

Aarmori विधासभा रिझल्ट 

👇👇👇👇👇👇👇

https://results.eci.gov.in/ResultAcGenNov2024/candidateswise-S1367.htm#

Gadchiroli विधानसभ

👇👇👇👇👇👇👇👇 https://results.eci.gov.in/ResultAcGenNov2024/candidateswise-S1369.htm

अहेरी विधानसभा 👇👇👇👇👇👇👇

https://results.eci.gov.in/ResultAcGenNov2024/candidateswise-S1367.htm#

ब्रम्हपुरी विधानसभा 👇👇👇👇👇👇

https://results.eci.gov.in/ResultAcGenNov2024/candidateswise-S1373.htm

बल्लारपूर विधान सभा👇👇👇👇👇👇 https://results.eci.gov.in/ResultAcGenNov2024/candidateswise-S1362.htm

साकोली विधानसभा 👇👇👇👇👇👇

https://results.eci.gov.in/ResultAcGenNov2024/candidateswise-S1372.htm

चिमूर विधानसभा 👇👇👇👇👇👇

https://results.eci.gov.in/ResultAcGenNov2024/candidateswise-S1374.htm


PostImage

Avinash Kumare

Yesterday   

PostImage

Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीचे निकाल पहा live


Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकांचा रणसंग्राम अत्यंत चुरशीचा ठरत आहे. राज्यातील प्रमुख पक्षांच्या आघाड्या आणि स्वतंत्र गटांमध्ये ही निवडणूक जास्तच खळबळजनक बनली आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे)-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या महायुतीचा सामना शिवसेना (उद्धव ठाकरे गट)-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)-काँग्रेसच्या महाविकास आघाडीसोबत आहे. या दोन प्रमुख गटांव्यतिरिक्त परिवर्तन महाशक्ती, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी यांसारख्या पक्षांनी या निवडणुकीत नवा रंग भरला आहे.

यावेळी सत्तास्थापनेसाठी 145 जागांचा बहुमताचा आकडा गाठणे आवश्यक आहे. 288 सदस्यसंख्या असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. काही ठिकाणी अपक्ष उमेदवार आणि बंडखोरांच्या उपस्थितीमुळे निकालांमध्ये नाट्यमय बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

गडचिरोली जिल्ह्यातील निकालांचे अपडेट:

  • डॉ. मिलिंद रामजी नरोटे (भाजप) आघाडीवर
  • मनोहर तुळशीराम पोरेती (काँग्रेस) पिछाडीवर

 

अहेरी विधानसभा मतदारसंघ:

  • आत्राम धर्मरावबाबा भगवंतराव (राष्ट्रवादी काँग्रेस) आघाडीवर
  • आत्राम भाग्यश्री धर्मरावबाबा (राष्ट्रवादी शरद पवार गट) पिछाडीवर

 

चंद्रपूर जिल्ह्यातील निकाल:

  • जोरगेवार किशोर गजानन (भाजप) आघाडीवर
  • प्रवीण नानाजी पाडवेकर (काँग्रेस) पिछाडीवर

 

बल्लारपूर:

  • मुनगंटीवार सुधीर सच्चिदानंद (भाजप) आघाडीवर
  • रावत संतोषसिंह चंदनसिंग (काँग्रेस) पिछाडीवर

 

ब्रम्हपुरी:

  • विजय नामदेवराव वडेट्टीवार (काँग्रेस) आघाडीवर
  • कृष्णालाल बाजीराव सहारे (भाजप) पिछाडीवर

संपूर्ण निकालांसाठी Live अपडेट्ससह राहा आणि जाणून घ्या कोणता पक्ष महाराष्ट्राच्या सत्तेवर येणार आहे!


PostImage

Vidharbh News

Yesterday   

PostImage

Today Horoscope :- आज का दिन आपके कार्यक्षेत्र में सफलता …


आज का राशिफल (23 नवंबर 2024):

 

मेष (Aries)

आज का दिन आपके लिए मिला-जुला रहेगा। कार्यक्षेत्र में कुछ चुनौतियों का सामना करना पड़ सकता है। पारिवारिक जीवन सुखमय रहेगा। स्वास्थ्य का ध्यान रखें।

 

वृषभ (Taurus)

आज का दिन आपके लिए अनुकूल है। कार्यक्षेत्र में सफलता मिलेगी और आर्थिक स्थिति मजबूत होगी। पारिवारिक जीवन सुखमय रहेगा।

 

मिथुन (Gemini)

आज का दिन आपके लिए मिला-जुला रहेगा। कार्यक्षेत्र में कुछ तनाव हो सकता है। पारिवारिक जीवन सुखमय रहेगा। स्वास्थ्य का ध्यान रखें।

 

कर्क (Cancer)

आज का दिन आपके लिए अनुकूल है। कार्यक्षेत्र में सफलता मिलेगी और आर्थिक स्थिति मजबूत होगी। पारिवारिक जीवन सुखमय रहेगा।

 

सिंह (Leo)

आज का दिन आपके लिए मिला-जुला रहेगा। कार्यक्षेत्र में कुछ चुनौतियों का सामना करना पड़ सकता है। पारिवारिक जीवन सुखमय रहेगा। स्वास्थ्य का ध्यान रखें।

 

कन्या (Virgo)

आज का दिन आपके लिए अनुकूल है। कार्यक्षेत्र में सफलता मिलेगी और आर्थिक स्थिति मजबूत होगी। पारिवारिक जीवन सुखमय रहेगा।

 

तुला (Libra)

आज का दिन आपके लिए मिला-जुला रहेगा। कार्यक्षेत्र में कुछ तनाव हो सकता है। पारिवारिक जीवन सुखमय रहेगा। स्वास्थ्य का ध्यान रखें।

 

वृश्चिक (Scorpio)

आज का दिन आपके लिए अनुकूल है। कार्यक्षेत्र में सफलता मिलेगी और आर्थिक स्थिति मजबूत होगी। पारिवारिक जीवन सुखमय रहेगा।

 

धनु (Sagittarius)

आज का दिन आपके लिए मिला-जुला रहेगा। कार्यक्षेत्र में कुछ चुनौतियों का सामना करना पड़ सकता है। पारिवारिक जीवन सुखमय रहेगा। स्वास्थ्य का ध्यान रखें।

 

मकर (Capricorn)

आज का दिन आपके लिए अनुकूल है। कार्यक्षेत्र में सफलता मिलेगी और आर्थिक स्थिति मजबूत होगी। पारिवारिक जीवन सुखमय रहेगा।

 

कुंभ (Aquarius)

आज का दिन आपके लिए मिला-जुला रहेगा। कार्यक्षेत्र में कुछ तनाव हो सकता है। पारिवारिक जीवन सुखमय रहेगा। स्वास्थ्य का ध्यान रखें।

 

मीन (Pisces)

आज का दिन आपके लिए अनुकूल है। कार्यक्षेत्र में सफलता मिलेगी और आर्थिक स्थिति मजबूत होगी। पारिवारिक जीवन सुखमय रहेगा।

 

Read More :- Today Horoscope :- आज का दिन आपके लिए शुभ रहेगा पारिवारिक जीवन सुखमय रहेगा

अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर  क्लिक करा

 

 ⬇️

 

https://chat.whatsapp.com/LlPbFLDsTb8281VL1JCJW6

 

आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा

 

https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w

 

वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा

 

☎️ : ७७५८९८६७९८

जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Nov. 22, 2024   

PostImage

मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज,मतमोजणीच्या आरमोरीत 23 फेऱ्‍या, गडचिरोतील 26 फेऱ्या …


 

गडचिरोली, दि.22 : 23 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणूक मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून या व्यवस्थेची पाहणी आज निवडणूक निरीक्षक राजेंद्र कुमार कटारा व जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांचेकडून करण्यात आली. यावेळी मतमोजणीकरीता नेमण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही घेण्यात आले.

विधानसभा मतदारसंघाची निवडणूक 20 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडली. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. 67- आरमोरी विधानसभा मतदार संघाची मतमोजणी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, आरमोरी रोड, वडसा येथे, 68-गडचिरोली विधानसभा मतदार संघाची मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथे तर 69-अहेरी विधानसभा मतदार संघाची मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागेपल्ली ता. अहेरी येथे होणार आहे. मतमोजणी व्यवस्थेचा आढावा संबंधीत निवडणूक निरीक्षक यांनी घेतला. विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणीकरीता टेबलची व्यवस्था, उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी व मतमोजणी प्रतिनिधींच्या बसण्याची व्यवस्था, लावण्यात आलेले बॅरीकेटींग, सीसीटीव्ही, विद्युत व्यवस्था, स्ट्राँगरूम, सुरक्षा व्यवस्था, मिडीया सेंटर आदींची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे कटाक्षाने पालन करून मतमोजणी प्रक्रिया नियोजनबद्ध पार पाडण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या.

मतमोजणीचे टेबल व एकूण फेऱ्या व मनुष्यबळ :

67-आरमोरी मतदार संघात मतमोजणीसाठी 14 इव्हीएम टेबल, 23 फेऱ्या, 9 टपाली मतपत्रिकेच्या मतमोणीचे टेबल व ईटीपीबीएस (सर्व्हिस व्होटर मतपत्रिका) च्या मोजणीसाठी 2 टेबल राहणार आहेत. यासाठी एकूण 88 मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहायक नियुक्त करण्यात आले आहेत.

68-गडचिरोली मतदार संघात मतमोजणीसाठी 14 इव्हीएम टेबल, 26 फेऱ्या, 10 टपाली मतपत्रिकेच्या मतमोणीचे टेबल व ईटीपीबीएस (सर्व्हिस व्होटर मतपत्रिका) च्या मोजणीसाठी 2 टेबल राहणार आहेत. यासाठी एकूण 80 मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहायक नियुक्त करण्यात आले आहेत.

69-अहेरी मतदार संघात मतमोजणीसाठी 14 इव्हीएम टेबल, 22 फेऱ्या, 9 टपाली मतपत्रिकेच्या मतमोणीचे टेबल व ईटीपीबीएस (सर्व्हिस व्होटर मतपत्रिका) च्या मोजणीसाठी 2 टेबल राहणार आहेत. यासाठी एकूण 89 मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहायक नियुक्त करण्यात आले आहेत.

सुरक्षा व्यवस्था : मतमोजणी केंद्राच्या सभोवताली सुरक्षा रक्षक तैनात असून यात 100 मीटर परिघापासून राज्य पोलिस, मतमोजणी आवाराच्या प्रवेशद्वारावर राज्य सशस्त्र पोलिस आणि मतमोजणी कक्षाच्या द्वाराजवळ केंद्रीय सशस्त्र पोलिस दल तैनात आहेत. 

 

मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तुंना प्रतिबंध: मतमोजणी केंद्रात मोबाईल, कॅमेरा, लॅपटॉप, आयपॅड, तसेच कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तु नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनासुध्दा केवळ मिडीया सेंटरमध्येच मोबाईल/लॅपटॉपचा वापर करता येईल. प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रात जातांना मोबाईल, कॅमेरा मिडीया सेंटर येथे जमा करावा लागेल. निवडणूक आयोगाचे प्राधिकारपत्र असलेल्या प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनाच केवळ मिडीया कक्षात प्रवेश राहील.

000


PostImage

MH 33 NEWS

Nov. 22, 2024   

PostImage

मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज मतमोजणीच्या आरमोरीत 23 फेऱ्‍या, गडचिरोतील 26 …


 

गडचिरोली, दि.22 :- 23 जून रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणूक मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून या व्यवस्थेची पाहणी आज निवडणूक निरीक्षक राजेंद्र कुमार कटारा  व जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांचेकडून करण्यात आली. यावेळी मतमोजणीकरीता नेमण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही घेण्यात आले.
विधानसभा मतदारसंघाची निवडणूक 20 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडली. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. 67- आरमोरी विधानसभा मतदार संघाची मतमोजणी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, आरमोरी रोड, वडसा येथे, 68-गडचिरोली विधानसभा मतदार संघाची मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथे तर 69-अहेरी विधानसभा मतदार संघाची मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागेपल्ली ता. अहेरी येथे होणार आहे. मतमोजणी व्यवस्थेचा आढावा संबंधीत निवडणूक निरीक्षक यांनी घेतला. विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणीकरीता टेबलची व्यवस्था, उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी व मतमोजणी प्रतिनिधींच्या बसण्याची व्यवस्था, लावण्यात आलेले बॅरीकेटींग, सीसीटीव्ही, विद्युत व्यवस्था, स्ट्राँगरूम, सुरक्षा व्यवस्था, मिडीया सेंटर आदींची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे कटाक्षाने पालन करून मतमोजणी प्रक्रिया नियोजनबद्ध पार पाडण्याबाबत  त्यांनी सूचना दिल्या.
मतमोजणीचे टेबल व एकूण फेऱ्या व मनुष्यबळ : 
67-आरमोरी मतदार संघात मतमोजणीसाठी 14 इव्हीएम टेबल, 23 फेऱ्या, 9 टपाली मतपत्रिकेच्या मतमोणीचे टेबल व ईटीपीबीएस (सर्व्हिस व्होटर मतपत्रिका) च्या मोजणीसाठी 2 टेबल राहणार आहेत. यासाठी एकूण 88 मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहायक नियुक्त करण्यात आले आहेत.
68-गडचिरोली मतदार संघात मतमोजणीसाठी 14 इव्हीएम टेबल, 26 फेऱ्या, 10 टपाली मतपत्रिकेच्या मतमोणीचे टेबल व ईटीपीबीएस (सर्व्हिस व्होटर मतपत्रिका) च्या मोजणीसाठी 2 टेबल राहणार आहेत. यासाठी एकूण 80 मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहायक नियुक्त करण्यात आले आहेत.
69-अहेरी मतदार संघात मतमोजणीसाठी 14 इव्हीएम टेबल, 22 फेऱ्या, 9 टपाली मतपत्रिकेच्या मतमोणीचे टेबल व ईटीपीबीएस (सर्व्हिस व्होटर मतपत्रिका) च्या मोजणीसाठी 2 टेबल राहणार आहेत. यासाठी एकूण 89 मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहायक नियुक्त करण्यात आले आहेत.
सुरक्षा व्यवस्था : मतमोजणी केंद्राच्या सभोवताली सुरक्षा रक्षक तैनात असून यात 100 मीटर परिघापासून राज्य पोलिस, मतमोजणी आवाराच्या प्रवेशद्वारावर राज्य सशस्त्र पोलिस आणि मतमोजणी कक्षाच्या द्वाराजवळ केंद्रीय सशस्त्र पोलिस दल तैनात आहेत. 

मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तुंना प्रतिबंध: मतमोजणी केंद्रात मोबाईल, कॅमेरा, लॅपटॉप, आयपॅड, तसेच कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तु नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनासुध्दा केवळ मिडीया सेंटरमध्येच मोबाईल/लॅपटॉपचा वापर करता येईल. प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रात जातांना मोबाईल, कॅमेरा मिडीया सेंटर येथे जमा करावा लागेल. निवडणूक आयोगाचे प्राधिकारपत्र असलेल्या प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनाच केवळ मिडीया कक्षात प्रवेश राहील.