PostImage

Bhagat media service

May 7, 2024   

PostImage

नैनपुर के बुधवारी बाजार में लगी भीषण आग, जूते चप्पल …


मंडला नैनपुर ब्रेकिंग न्यूज़

 

मंडला : नैनपुर के बुधवारी बाजार में लगी भीषण आग, जूते चप्पल सहित कई दुकानें जलकर खाक

 

मंडला : नैनपुर के बुधवारी बाजार में लगी आग

 

भीषण आग लगने से बाजार में मचा हड़कम

 

भीषण आग की चपेट आई कपड़े जूते सहित अन्य दुकानें

 

सूचना मिलते ही पहुंची फायर ब्रिगेड की टीम

 

फायर ब्रिगेड की टीम के द्वारा आग बुझाने का प्रयास जारी


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Jan. 5, 2024   

PostImage

मूळ लाभार्थी वंचित,निधी मात्र फस्त...


 

दारिद्रय रेषेखालील जीवन जगणाऱ्या कुटूंबसाठी केंद्र व राज्य शासन अनेक योजना राबविण्यात येत आहे,मात्र या योजनांचा लाभ संबंधित गोरगरिबांना खरच मिळतोय का ? हा प्रश्न आहे. अनेक सधन कुटूंबांची नावे दारिद्रय रेषेखालील यादीत समाविष्ट करण्यात आलेली आहेत,त्यामुळे अनेक सधन मंडळी या योजनांचा लाभ घेत आले आहेत,आश्चर्याची बाब म्हणजे ज्या कुटूंबांसाठी या योजना तयार करण्यात येतात त्यांना याचा फायदाच घेता येत नाही किंवा त्यांना या सर्व योजनांचा फायदा मिळतच नाही,परंतु याकरिता जबाबदार कोण ? 

  • योजनेचा उदिष्ट

निराधार,वृद्ध,अंध,अपंग,विधवा,अनाथ बालके यांचेसह गोरगरीब जनतेचे जीवनमान सुधारावे या उदेशने शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जात आहेत,यातिल काही योजना राज्य तर काही योजना केंद्र शासनाच्या मदतीने राबविल्या जातात मात्र या योजनांचा ८० टक्के लाभ गोरगरिबांना मिळतच नाही,प्रत्येक योजनेत लाभार्थी म्हणू शासनाकडे हजारोंच्या संख्येने अर्ज येतात,निधीही फस्त होतो,मात्र प्रत्यक्षात गरीब गरीबच राहत आहे,

  • योजनेचा लाभ गरजवंतानपर्यंत पोहचत नाही. 

२००५ साली दारिद्रय रेषेखालील कुटूंबांचे सर्वेक्षण करण्यात आले,जिल्ह्यात १ लाख १ हजार ३०२ दारिद्रय रेषेखालील असून ते अंत्योदय योजनेत समाविष्ट आहेत,या कुटूंबासाठी विविध योजना राबविल्या जात आहे,यामध्ये स्वस्त धान्य मोफत आरोग्य,शिक्षण,विमा तसेच इतर योजनांचा लाभ मिळतो यासाठी काही अट ठेवण्यात आली आहे,मात्र कुटूंबाकडे मोबाइल,पक्के घर,फ्रीज यासारख्या वस्तु असतील तर असे कुटूंब श्रीमंत म्हणून गणले जातात,मात्र २००५ पासून सर्वेक्षण झालेच नाही,१९ वर्षांनंतर या कुटूंबाच्या उत्पन्नात बदल होऊ शकतो,मात्र सर्वेक्षणा अभावी दारिद्रयातील कुटूंबाची स्थिति निश्चितपणे सांगता येणे कठीण आहे.

 

जिल्ह्यातील देसाईगंज,आरमोरी,गडचिरोली या भागातील लोकांचे दारडोई उत्पन्न बऱ्यापैकी आहे तर अहेरी,चामोर्शी,मूलचेरा,सिरोंचा,भामरागाड,एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम भागातील लोकांना त्या सर्वेक्षण केले नाही. जुन्याचनुसार प्रशासनाचे कामकाज योजना आहे,ज्याने दारिद्रय रेषेखाली कुटूंब सर्वेक्षण उचल्याने निश्चित दारिद्रय रेषेखाली कुटूंबाची नोंदणी नाही.

काही वर्षांपासून महागाई वाढली असल्याने अनेकांचे महागाईने कंबरडे मोडले आहे,त्यामुळे अनेक कुटूंबे गरिबीच्या खाईत लोटली जात आहेत त्यामुळे नव्याने सर्वेक्षण होणार असा उपस्थित होत आहे. सोयसुविधा नाहीत त्यामुळे येथील कुटूंब दारिद्रयात जीवन व्यथित करत आहेत,या लोकांच्या कल्याणासाठी दरवर्षी निधी येतो,मात्र त्याचा योग्य जागी उपयोग होतांना दिसत नाही.

  • प्रधानमंत्री आवास योजना 

प्रधानमंत्री आवास योजना,ही केंद्र सरकार ची योजना आहे,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने २०१५ मध्ये सुरू केली,योजना सुरू करण्याच्या वेळी,मोदीजिनी खूप मोठी-मोठी आश्वासणे दिली,२०२२ पर्यंत प्रत्येक भारतीयाला स्वताच घर मिळेल अशी घोषणा सुद्धा करून टाकली,परंतु आता २०२२ तर गेलीच पण आता २०२३ सुद्धा संपत आलेला आहे परंतु अजूनही पंतप्रधानांचे आश्वासण पूर्ण झालेले नाही,सध्या ह्या योजनेची वैधता वाढवण्यात आलेली आहे,सुरुवातीला योजनेची अंतिम मुदत ही ३१ मार्च २०२१ होती त्या वरून आता योजनेची मुदत वाढवून ३१ मार्च २०२४ करण्यात आली आहे.२०२१ मध्ये जेव्हा योजनेची वैधता वाढवली गेली तेव्हा केंद्रीय मंत्रिमंडळाने २.९५ कोटी घरे बांधण्याचे उधीशत ठेवण्यात आले. परंतु आतापर्यंत केवळ ६१.७७ लाख घरेच पूर्ण झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्रात १४ लाख ७१ हजार ३५९ घरांचे उदिष्ट ठेवण्यात आले त्यामधून आतापर्यंत १० लाख २८ हजार ८४७ घरे घरकुला साठी मंजूर करण्यात आली आहे.

शासन जेव्हा कुठलीही योजना सुरू करते तर ती जनतेच्या गोर गरिबाच्या फायद्यासाठीच असते परंतु त्याची योग्य रीतीने अमलबजावणी करण्यात सरकार दुर्लक्ष करते,उदा. घरकुल योजनेसाठी जि कुटूंबाची पात्रता आहे ती २००५ च्या सर्वेक्षणा नुसारच आहे परंतु गेल्या १९ वर्षांमध्ये कुटूंबाच उत्पन्न वाढल असेल तर काय ? मला असं वाटत की शासनान कोणतीही योजना सुरू करण्याच्या पूर्वी योग्य तो सर्वेक्षण करायला पाहिजे व ज्यांना अत्यंत गरज आहे त्या लाभार्थयांनपर्यंत योजनेचा लाभ पोहचवायला पाहिजे,तेव्हा कुठं जावून गोरगरीब जनतेचे अच्छे दिन येणार.

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 25, 2023   

PostImage

संधी मिळताच विनयभंग करायचे बृजभूषण


दिल्ली पोलिसांची न्यायालयात माहिती

दिल्ली : भाजपा खासदार बृजभूषण सिंह जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा महिला कुस्तीपटूंचा विनयभंग करायचा प्रयत्न करायचे, अशी धक्कादायक माहिती दिल्ली पोलिसांनी महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणी न्यायालयामध्ये युक्तिवाद करताना दिली. यासोबतच याविषयीचे आमच्याकडे पुरेसे पुरावे असल्याचा दावादेखील पोलिसांनी केला. अतिरिक्त मुख्य मेट्रोपॉलिटियन मॅजेस्ट्रेट हरजीत सिंग जसपाल यांनी महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणी दिल्ली पोलिसांचा युक्तिवाद ऐकला.

पीडितेवर अन्याय हाच मुद्दा 

दिल्ली पोलिसांनी असेही सांगितले की, पीडित मुलीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. हा प्रश्नच मुळात नाहीये. लैंगिक अत्याचार तिच्यावर अन्याय झाला प्रकरण; हा मुद्दा महत्त्वाचा आहे. अडचणीत वाढ एका महिला कुस्तीपटुच्या तक्रारीचे वर्णन करताना दिल्ली पोलिसांनी सांगितले की, तजाकिस्तानमध्ये बुजभूषण यांनी त्या मुलीला खोलीत बोलवले. तिला जबरदस्तीने मिठी मारली. तिने विरोध केला असता आपण ही मिठी वडिलांप्रमाणे मारली असे सांगितले. यामुळे त्यांना आपण नक्की काय करत आहोत? हे हे माहीत होते, असा युक्तिवाद पोलिसांतर्फे करण्यात आला.


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 29, 2023   

PostImage

Death news - राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. अंथोनी …


चिमूर येथील गांधी सेवा शिक्षण समिती द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमुरचे माजी प्राचार्य डॉ. पी. व्ही. अंथोनी वय ६६ वर्ष यांचे मंगळवारला सकाळी दहा वाजता दरम्यान  माणिक नगर येथील निवासस्थानी (व्हीला) येथे हृदय विकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले.

 

डॉ. अंथोनी हे ख्रिश्चन धर्माचे असुन राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय, चिमूर येथे सन १९९१ ते २००३ या काळात इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. नागपूर विद्यापीठाने त्यांना सन २००४ मध्ये पदोन्नती देत त्याच महाविद्यालयात प्राचार्य पदावर नियुक्त केले होते. त्या नंतर त्यांनी सन २०१९ पर्यंत सेवा देत सेवानिवृत्त झाले होते. ते मुळचे केरळ राज्यातील रहिवासी होते. मात्र, सेवा निवृत्ती झाल्यानंतर येथील ऋणानुबंधाने चिमूर येथेच कायमचे वास्तव्यास होते.

विध्यार्थी प्रिय अशी त्यांची ओळख होती. अनेक विद्यार्थ्यांना घडविण्यात त्यांचे मोलांचे सहकार्य होते. गांधीसेवा शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. दिपक यावले, सचिव विनायक(कन्हैया) कापसे, सहसचिव नारायण डांगाले, सदस्य गोहणे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अश्विन चंदेल, सहकारी प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या. त्यांचेवर बुधवारला ब्रम्हपुरी येथे ख्रिश्चन मिशनरी तर्फे अंतिम संस्कार होणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे.


PostImage

kuldeep singh

July 20, 2023   

PostImage

चंबा जिला की तहसील चुराह के गांव देहरा में बीती …


चंबा: चंबा जिले की तहसील चुराह के गांव देहरा में बीती रात अचानक गांव देहरा में दो व्यक्तियों के मकान की दीवारें गिरी. जिसके चलते मकान पूरी तरह से क्षतिग्रस्त हो गए हैं .आपको बता दें कि उस समय घर में कोई मौजूद नहीं था अन्यथा बड़ा हादसा हो सकता था .ग्रामीणों से जब बातचीत की गई तो ग्रामीणों ने बताया कि घर पुराना था और आजकल लगातार बारिश हो रही है जिसके चलते घर पूरी तरह से क्षतिग्रस्त हुआ है .जैसे ही घर क्षतिग्रस्त हुआ ग्रामीण डर के मारे वहां से पड़ोसी के घर में रुकने को मजबूर हुए. सुबह पटवारी को फोन करके मौके पर बुलाया गया. पटवारी ने मौके पर आकर रिपोर्ट तैयार की और फौरी राहत भी प्रदान की .आपको बता दें कि ऐसे मौसम में बाहर निकलना लोगों के लिए काफी मुश्किल भरा हो गया है .क्योंकि सड़कें जगह-जगह क्षतिग्रस्त हो रही है और लोक निर्माण विभाग कई जगह सड़कों को बहाल करता हुआ नजर आ रहा है. फिलहाल पूरा हिमाचल प्रदेश इस वक्त आपदा की चपेट में है जगह-जगह भूस्खलन और घर ढहने की खबरें आ रही हैं .प्रशासन भी बार-बार लोगों से आग्रह कर रहा है कि आवश्यक हो तभी घर से बाहर निकले अन्यथा घर पर रहें सुरक्षित रहें. फिलहाल यह घटना हिमाचल प्रदेश के चंबा जिला के अंतर्गत आने वाली तहसील चुराह की है .

काफी दिनों से मौसम खराब चल रहा है. और लोग सिर्फ यही दुआ कर रहें हैं कि मौसम साफ़ हो और वो अपने दैनिक कामों को अच्छे से कर पाएं. खराब मौसम के चलते लोग अपने काम पर भी नहीं जा पा रहे. मजदूर वर्ग काफी परेशान है क्यूंकि उनकी धियाड़ी नहीं लग रही जिसके चलते उन्हे अपने परिवार को पालने का संकट उत्पन्न हो गया है. फिल्हाल लोगों की समस्याएँ खराब मौसम ने पूरी तरह से बढ़ा दी हैं.