PostImage

Nikhil Alam

March 27, 2024   

PostImage

बँक मे अब नहीं सुनना पडेगा लंच के बाद आना. …


बँक मे जाने पर अगर अभी आपको लंच के बाद आना पगली काउंटर पर जाओ जैशी बाते सुनने को मिलती है तो  ही आपका एक्सपिरीयन्स बदलणे जा रहा है.

सरकारने इसके लिये तयारी करली की और विशेष तोडफोड दिव्यांगो की बँक पोहोच बनाने के लिए सरकारने कधी गाईडलाइन्स का ड्रॉप भी शेअर किया है. चलिये जानते है कैसे बदलेगा ये सब...?

सरकार के दिव्या ंग सशक्तिक डिपारमेंट बँकिंग सेक्टर तक सभी की पोहोच को असं नोट सुगम बनाने के लिए ड्राफ्ट गाईडलाईन शेर की है. इस पर लोगो से सुजन मांगे गये है. वैशाली डिपार्टमेंटने ऐसा करने  के काही तरीके बतायेl

सबके लिये ऐसी आसान बनेगी बँक तक पोहोच

डिपार्टमेंट ने अपने ड्राय मे दिव्यांग केली बँक मे रॅम बनाने शेलेकर काही अशी मशीन ने लगाने की सुजाती है जो ऑटोमॅटिक हो और वायर्स कमांड से अपडेट हो सकती हो. इतना ही नाही, सबको बँक मे अन्य मुश्किलो का सामना ना करना पडे इसके लिये ज्यादा से ज्यादा डिजिटल सोल्युशन और उनके इस्तमाल करने के तरीके को लेकर जागरूकता फैलाने के लिए कहा है l

डिपार्टमेंट का कहना है कि इन गाईड लाईन्स का उदेश बँकिंग सेक्टर मे ऐसा महुल बनाना है, जोहर तरह की क्षमता रखने वाले लोगो के लिए बँक तक पहुंच को सुलभ बनाये.

इसके मुताबिक, बैंकों को यह सुनिश्चित करना होगा कि उनके प्रोडक्ट्स से लेकर अन्य सुविधाओं की जानकारी सबके समझने के लिए आसान हो. वहीं बैंक के काउंटर भी सभी यूजर्स के लिए सुलभ हों. ये ऐसे बनें हों कि व्हीलचेयर से आने वाले ग्राहक, छोटे कद के व्यक्ति या देखने-सुनने में अक्षम लोग भी उसका आसानी से इस्तेमाल कर सकें.

गाइडलाइंस में एटीएम और सेल्फ-हेल्प मशीनों की भी डिटेल दी गई है. इसके अलावा बैंकों को अपनी वेबसाइट और डिजिटल डॉक्युमेंट्स को दिव्यांग यूजर्स के अनुरूप बदलने के लिए भी कहा गया है. आम जनता और स्टेकहोल्डर्स इस पर अपने सुझाव 20 अप्रैल तक दे सकते हैं.

नहीं सुनना पड़ेगा ‘अगले काउंटर पर जाओ’

अगर बैंकों के अंदर ज्यादा से ज्यादा डिजिटल सॉल्युशंस और ऑटोमेटिक मशीन को जगह दी जाती है, तो लोगों की ज्यादा से ज्यादा जरूरत उन्हीं मशीनों से पूरी हो जाएगी. ऐसे में उनका बैंक काउंटर पर कम से कम काम पड़ेगा


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 1, 2024   

PostImage

Online payment news: नवीन वर्षात फोन पे, गुगल पे ऑनलाईन …


यूनिफाईड पेमेंट्स इंटरफेस अर्थात ‘यूपीआय’ प्रणालीचा वापर दिवसेंदिवस वाढतच चालला असून, सध्या आपल्या देशात सुमारे ४० कोटी लोक भीम, गुगलपे, फोनपे, पेटीएम, ॲमेझॉन पे यांसारख्या ‘यूपीआय’ अॅपचा वापर करतात.

 

परिणामत: २०२३ या वर्षात १६ लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेचे व्यवहार ‘यूपीआय’द्वारे झाले आहेत. ही प्रणाली आणखी ग्राहकाभिमुख करण्याच्या दृष्टीने ‘एनपीसीआय’ यात काही बदल करीत आहे व त्याची अंमलबजावणी एक जानेवारी २०१४ पासून होणार आहे.

 

‘यूपीआय’मधील बदल

१) आपल्या मोबाईलमधील ‘यूपीआय’ अॅपद्वारे एक जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत एकही व्यवहार झाला नसेल, तर आपले ‘यूपीआय’ अॅप सुरक्षिततेसाठी निलंबित केले जाईल.

 

२) एका दिवसात जास्तीत जास्त एक लाख रुपयांपर्यंत पेमेंट करता येईल. मात्र, हॉस्पिटल किंवा एखाद्या शैक्षिणिक संस्थेस जास्तीतजास्त पाच लाख रुपये इतके पेमेंट एका दिवसात करता येईल.

 

३) बँक खाते ज्याच्या नावाने असेल तेच नाव मोबाईल स्क्रीनवर दिसेल. यामुळे आपले वापरात नसलेले सीम कार्ड मोबाईल कंपनीने दुसऱ्या कोणास दिले, तरी त्याचा गैरवापर होणार नाही.

 

४) बँक खातेदाराचे आर्थिक व्यवहार व सिबिल स्कोअर विचारात घेऊन खातेदारास क्रेडिट लाईन देता येऊ शकेल. याचा वापर क्रेडिट कार्डसारखा करता येईल.

 

६) ‘एटीएम’वर क्यूआर कोड स्कॅन करून रोख रक्कम काढता येईल.

 

७) स्मार्टफोनमधील ‘एनएफसी’ (निअर फिल्ड कम्युनिकेशन) क्षमतेचा वापर करून ‘क्यूआर कोड’ स्कॅन न करता एकावेळी ५०० रुपयांपर्यंत परंतु, दिवसभरात चार हजार रुपयांइतके पेमेंट ‘यूपीआय’द्वारे करता येईल. संभाव्य बदल

 

या वर्षभरात ‘यूपीआय’चा वापर करून सुमारे ३० हजार कोटी रुपयांच्या रकमेचे गैरव्यवहार झाले आहेत. ही गंभीर बाब आहे. त्यामुळे असे गैरव्यवहार टाळण्याच्या उद्देशाने काही बदल होण्याची शक्यता आहे. यामध्ये पहिल्यांदा

 

एखाद्यास दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम देणार असू, तर ती रक्कम हस्तांतर होण्यासाठी चार तासांचा कालावधी लागेल. त्यापुढील व्यवहार लगेचच पूर्ण होतील. या बदलाबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. वरील बदलांमुळे ‘यूपीआय’ सुविधा नक्कीच अधिक ग्राहकाभिमुख होईल.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 30, 2023   

PostImage

Chanda kochar news: चंदा कोचरसह 9 जणांविरुद्ध एफआयआर ,टोमॅटो पेस्ट …


 

.

 

 दिल्ली, . आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चंदा कोचर पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात अडकल्या आहेत. चंदा कोचर यांच्या विरोधात दिल्लीत एक नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात त्यांच्यासह इतर 9 जणांवर टोमॅटो पेस्ट कंपनीची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या लोकांमुळे 27 कोटींचे नुकसान झाल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. 2009चे हे प्रकरण नुकतेच प्रकाशात आले. १ डिसेंबरला पतियाळा हाऊस कोर्टाने दिल्ली पोलिसांना तपास सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 20 डिसेंबरला फसवणूक आणि गुन्हेगारी कटाच्या आरोपांचा हवाला देऊन एफआयआर नोंदवला. कोचर यांच्या व्हिडीओकॉन कर्ज - फसवणूक प्रकरणाची आधीच चौकशी सुरू आहे. एफआयआरमध्ये चंदा कोचर, संदीप बक्षी (सीईओ आणि एमडी  आयसीआयसीआय बँक), विजय झगडे (माजी व्यवस्थापक आयसीआयसीआयबँक), मुंबईतील आयसीआयसीआय बँकेच्या ग्लोबल ट्रेड सर्व्हिसेस युनिटचे अनामित अधिकारी, अतुल कुमार गोयल (एमडी-सीईओ, पंजाब नॅशनल बँक) यांचा समावेश आहे. याशिवाय के. के. बोर्डिया (माजी जीएम, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स), अखिला सिन्हा (एजीएम पीएनबी आणि ओबीसीचे तत्कालीन शाखा प्रमुख), मनोज सक्सेना (एजीएम पीएनबी आणि ओबीसीचे तत्कालीन शाखा प्रमुख) आणि के.के. भाटिया (ओबीसीचे माजी मुख्य व्यवस्थापक) यांचीही नावे आहे.

 

 

पी अँड आर ओव्हरसीज कंपनीची तक्रार

 

पी अँड आर ओव्हरसीज प्रायव्हेट लिमिटेड (टोमॅटो मॅजिक) चे संचालक शम्मी अहलुवालिया यांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, आरोपींनी खरा दस्तऐवज म्हणून परदेशी बँकेकडून 'लेटर ऑफ क्रेडिट' (एलओसी) पास करण्याचा कट रचला होता. टोमॅटो पेस्टच्या निर्यात ऑर्डरसाठी महत्त्वाची एलओसी, रॉयल बैंक ऑफ स्कॉटलंड (आरबीएस) द्वारे जारी करण्यात आली होती; परंतु नंतर हे उघड झाले की, ते आरबीएस अलायन्स नावाच्या स्थानिक रशियन बँकेकडून जारी केले गेले होते, जे त्यांच्याखराब प्रतिष्ठेसाठी ओळखली जाते