PostImage

Raj Thakre

Today   

PostImage

दिवाली पर नहीं आएगा लाडली बहन योजना का पैसा, चुनाव …


Maharashtra Ladli Behna Yojana: महाराष्ट्र चुनाव के बीच मुख्यमंत्री लाडली बहन योजना के तहत पात्र महिलाओं के लिए बहुत बड़ी खबर आई है। इस योजना के तहत अब तक 2.4 करोड़ से ज्यादा पात्र महिलाओं को पांच महीने की किस्त मिल चुकी है। हालांकि चुनाव अवधि के दौरान महिलाओं को आगे की किश्तें नहीं मिल पाएंगी

·       मुख्यमंत्री लाडली बहन योजना में अब तक 2.4 करोड़ से ज्यादा महिलाओं को 5 महीने की किस्त मिली

·       चुनाव आयोग ने महाराष्ट्र में विधानसभा चुनाव के दौरान आचार संहिता लागू करने का आदेश दिया है

·       लाडली बहन योजना के लिए फंडिंग रोक दी गई, जिससे आगे की किश्तें महिलाओं को नहीं मिल पाएंगी

चुनाव आयोग ने दिया आदेश
दरअसल केंद्रीय चुनाव आयोग ने महाराष्ट्र में विधानसभा चुनाव के कार्यक्रम की घोषणा कर दी है। इसके मुताबिक राज्य में 20 नवंबर को एक ही चरण में मतदान होगा। इसलिए राज्य में आचार संहिता लागू कर दी गई है। चुनाव आयोग ने राज्य सरकार को आचार संहिता अवधि के दौरान मतदाताओं को सीधे प्रभावित करने वाली वित्तीय योजनाओं को बंद करने का निर्देश दिया है।

लाडली बहन योजना का पैसा कब आएगा?
चुनाव आयोग के आदेश के बाद महिला एवं बाल कल्याण विभाग की ओर से इस योजना के लिए आवश्यक धनराशि रोक दी गई है। इससे पात्र महिलाओं को चुनाव तक लड़की बहन योजना का पैसा नहीं मिल पाएगा। इस बीच राज्य सरकार ने इस योजना के तहत अक्टूबर और नवंबर महीने का भुगतान एक साथ कर दिया था। इसलिए अब दिसंबर किस्त का इंतजार करना होगा।

योजना पर रोक की क्या है असली वजह?
मतदाताओं को सीधे तौर पर आर्थिक लाभ देकर प्रभावित करने वाली योजनाएं तत्काल बंद की जाएं। इसके निर्देश मुख्य निर्वाचन पदाधिकारी कार्यालय ने सभी प्रशासनिक विभागों को जारी किये हैं। साथ ही वित्तीय लाभ देने वाली योजनाओं की भी समीक्षा की गई। मुख्य निर्वाचन अधिकारी एस चोक्कालिंगम ने सभी विभागों से इस बारे में पूछा। इस दौरान यह पता चला है कि महिला एवं बाल कल्याण विभाग लाडली बहन योजना के लिए बड़ी मात्रा में वित्तीय लाभ प्रदान कर रहा है। इसलिए विभाग से इस योजना की जानकारी मांगी गई है। आयोग को बताया गया कि विभाग ने चार दिन पहले इस योजना की राशि का वितरण रोक दिया है। परिणामस्वरूप चुनाव आचार संहिता के कारण योजना को अस्थायी रूप से निलंबित कर दिया गया है।

 


PostImage

art of living

Today   

PostImage

Gadchiroli News: गडचिरोली पोलीस आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीत 4 नक्षली ठार


Gadchiroli News: गडचिरोली छत्तीसगड सीमावर्ती भागात नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरू आहे. भामरागड तालुक्यातील कोपरीच्या घनदाट जंगलात नक्षलवाद्यांची हालचाल गुप्तचर विभागाने हेरली होती. यावर तात्काळ कारवाई करत नक्षलविरोधी पोलीस पथकाने ऑपरेशन सुरू केलं. प्राथमिक माहितीनुसार, या चकमकीत तीन ते चार नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे, तर एका पोलीस जवानाला गंभीर दुखापत झाली आहे.

गडचिरोलीतील नक्षलवादी भागात अशा प्रकारची कारवाई यापूर्वीही झाली आहे. मात्र, आजच्या चकमकीचा उगम नक्षलवाद्यांच्या वाढत्या हालचालींमुळे झाला असल्याची माहिती समोर येत आहे. या भागातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात तुकड्या पाठवल्या आहेत.

या चकमकीदरम्यान राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते धर्मराव बाबा आत्राम भामरागड दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यादरम्यान घडलेल्या या चकमकीमुळे त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी भामरागडला गेलेल्या आत्राम यांच्या ताफ्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

महाराष्ट्र आणि ओडिशातील माओवादी चळवळीत कार्यरत असलेल्या एका जोडप्याने पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. या जोडप्यावर आठ लाख रुपयांचं बक्षीस होतं. शरण आल्यानंतर या जोडप्याने नक्षल चळवळीतील अनेक गुप्त गोष्टी उघड करण्याची शक्यता आहे.


PostImage

Raj Thakre

Today   

PostImage

किसान पंजीकरण अनिवार्य क्यों है? | जानिए इसके लाभ


किसान पंजीकरण अनिवार्य क्यों है? 

किसान पंजीकरण (Farmer Registration) किसानों के लिए सरकार द्वारा चलाई जा रही विभिन्न योजनाओं और सब्सिडी का लाभ प्राप्त करने के लिए अनिवार्य है। पंजीकरण के माध्यम से सरकार किसानों तक योजनाओं का सीधा लाभ पहुंचाने और कृषि में पारदर्शिता लाने का प्रयास कर रही है। यहां यह जानना जरूरी है कि किसान पंजीकरण क्यों अनिवार्य है और इसके क्या फायदे हैं:

1. सीधे लाभ हस्तांतरण (DBT)
किसान पंजीकरण के माध्यम से किसानों को सरकारी योजनाओं की वित्तीय सहायता सीधे उनके बैंक खाते में प्राप्त होती है। उदाहरण के लिए, प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना में पंजीकृत किसानों को ₹6000 प्रति वर्ष की आर्थिक सहायता दी जाती है।

 2. कृषि योजनाओं में पारदर्शिता
किसान पंजीकरण से सरकार को यह सुनिश्चित करने में मदद मिलती है कि केवल पात्र किसानों को ही योजनाओं का लाभ मिले। इससे कृषि योजनाओं के क्रियान्वयन में पारदर्शिता आती है और भ्रष्टाचार की संभावनाएं कम होती हैं।

3. डेटा संग्रह और नीतियां बनाने में सहायक
पंजीकरण के जरिए सरकार किसानों की सही जानकारी, जैसे उनकी भूमि की स्थिति, फसल, और संसाधनों का डेटा जुटाती है। इस डेटा का उपयोग कृषि नीतियां बनाने और किसानों के विकास के लिए किया जाता है।

 4. कर्ज़ माफी और बीमा योजनाओं का लाभ
कई बार किसानों के लिए कर्ज़ माफी या फसल बीमा जैसी योजनाएं चलाई जाती हैं। पंजीकृत किसानों को इनका सीधा लाभ मिलता है, जबकि अपंजीकृत किसान इस लाभ से वंचित रह सकते हैं।

5. किसान क्रेडिट कार्ड (KCC) का लाभ
पंजीकृत किसान आसानी से किसान क्रेडिट कार्ड (KCC) प्राप्त कर सकते हैं, जिससे उन्हें कृषि कर्ज़ मिलना आसान होता है। KCC के बिना कृषि कार्यों के लिए वित्तीय सहायता प्राप्त करना मुश्किल हो सकता है।

 6. राहत पैकेज और आपदा सहायता
प्राकृतिक आपदाओं, जैसे बाढ़ या सूखा के दौरान, सरकार पंजीकृत किसानों को राहत पैकेज और अन्य सहायता प्रदान करती है। पंजीकरण के बिना इस तरह की सहायता प्राप्त करना कठिन हो सकता है।


PostImage

Raj Thakre

Today   

PostImage

प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना के तहद मिलेगी सौगात जाने …


प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना (PM-Kisan): किसानों की आर्थिक सहायता

प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना (PM-Kisan), भारतीय किसानों के लिए केंद्र सरकार द्वारा शुरू की गई एक महत्वपूर्ण पहल है। इस योजना के तहत किसानों को प्रति वर्ष ₹6000 की आर्थिक सहायता दी जाती है, जिसे तीन किस्तों में सीधे उनके बैंक खातों में जमा किया जाता है। यह योजना छोटे और सीमांत किसानों को आर्थिक रूप से मजबूत करने के उद्देश्य से चलाई जा रही है।

PM-Kisan योजना का उद्देश्य
PM-Kisan योजना का मुख्य उद्देश्य किसानों को उनकी खेती-बाड़ी में मदद करना और कृषि संबंधित खर्चों को कम करना है। इस योजना के माध्यम से किसानों को बीज, खाद, कृषि उपकरण, और अन्य आवश्यक सामग्रियों के लिए वित्तीय सहायता प्रदान की जाती है।

 PM-Kisan योजना के लाभ
1. आर्थिक सहायता: प्रति वर्ष ₹6000 तीन किस्तों में मिलते हैं।
2. सीधे बैंक खाते में ट्रांसफर: आर्थिक सहायता सीधे किसानों के बैंक खातों में जाती है।
3. कर्ज़ से राहत: छोटे किसानों को कर्ज लेने की जरूरत कम होती है।
4. सभी किसानों के लिए उपलब्ध: छोटे एवं सीमांत किसानों के साथ-साथ बड़े किसान भी इसका लाभ उठा सकते हैं।

PM-Kisan योजना के लिए पात्रता
- भारतीय नागरिक होना आवश्यक।
- किसान के पास खेती योग्य भूमि होनी चाहिए।
- सरकारी कर्मचारियों और करदाताओं को योजना का लाभ नहीं मिलता।
- बैंक खाता और आधार कार्ड लिंक होना जरूरी है।

योजना की प्रमुख चुनौतियाँ
- आधार और बैंक खाते का लिंक न होना।
- ग्रामीण क्षेत्रों में डिजिटल साक्षरता की कमी।
- योजना के क्रियान्वयन में कहीं-कहीं भ्रष्टाचार की शिकायतें।

PM-Kisan योजना का महत्व
प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना ने देश के लाखों किसानों को आर्थिक सुरक्षा प्रदान की है। इस योजना के माध्यम से किसान आत्मनिर्भर बन रहे हैं और कृषि में नवाचार को बढ़ावा मिल रहा है।


PostImage

J.A.Blogger

Today   

PostImage

Traveling: अगर ट्रेन में बैग या अन्य सामान छूट जाए …


Traveling: ट्रेन में बैग छूट जाए तो क्या करें? ट्रेन से यात्रा करते समय सामान का ख्याल रखना जरूरी है. हालांकि, कभी-कभी भीड़ के दौरान कोई यात्री ट्रेन में बैग या अन्य सामान छोड़ देता है तो बड़ी उलझन पैदा हो जाती है। बैग में नकदी, कीमती सामान हो तो यात्री और भी घबरा जाते हैं। हालांकि, ऐसे मामले में बिना घबराए तुरंत रेलवे पुलिस को सूचना देने से आपका सामान सुरक्षित वापस मिलने में मदद मिलती है। ऐसे कई रेलवे जंक्शन पर कई यात्रियों को उनके बैग वापस दिए गए हैं। शिकायत न करने के बावजूद कई लोगों को उनके बैग वापस कर दिए गए। 

यदि ट्रेन में बैग या अन्य सामग्री छूट जाए तो क्या करें?

यदि ट्रेन में बैग या अन्य सामग्री छूट जाती है, तो आपको उसी रेलवे स्टेशन पर आरपीएफ को रिपोर्ट करनी चाहिए जहां आप उतरे थे। 

शिकायत न होने पर भी बैग के मालिक की तलाश की जाती है

यदि बैग ट्रेन में खो जाने की सूचना नहीं दी गई है, लेकिन बैग बोगी में पाया गया है, तो बैग के मालिक की तलाश लिया जाता है। 

मिला सामान स्टेशन मास्टर को सौंपा दिया जाता है 

अगर सामान ट्रेन में छूट जाता है तो सामान रेलवे स्टाफ स्टेशन भेज दिया जाएगा गुरु के समक्ष प्रस्तुत किया गया।

 यदि सामान में सोने के आभूषण हों तो उसे 24 घंटे के लिए स्टेशन मास्टर के कार्यालय में रखा जाता है। फिर माल को जोनल कार्यालय भेज दिया जाता है, ट्रेन में मिले सामान को लेकर रेलवे के अलग-अलग नियम हैं।


PostImage

Zadipatti VC News and Business

Today   

PostImage

मा.खा.अशोकजी नेते यांनी श्रीनिवासपूर येथील समस्या जाणून घेऊन घेतला आढावा


दि.२१ आक्टोंबर २०२४

चामोर्शी तालुक्यातील श्रीनिवासपुर या गावाचा व परिसरातील समस्यांवर संरपच हृदय बाला, युवकवर्ग व महिलांनी पदाधिकारी यांनी आपल्या समस्या निदर्शनास आणून दिल्यानंतर यांचा  छोटा खाणी चर्चा दरम्यान आढावा बैठक घेत माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा तसेच सहसंयोजक विधानसभा निवडणूक संचालन समिती चे अशोक जी नेते बोलतांना म्हणाले, मि माझ्या दहा वर्षाच्या कारकिर्दीत वडसा गडचिरोली रेल्वे,जिल्ह्यात रेल्वेचे जाळे, मेडिकल कॉलेज,कोटगल, चीचडोह बँरेजेस,सुरजागड लोह प्रकल्प,नँशनल हाँयवे,रस्त्याची कामे असे अनेक प्रश्न लोकसभेत मांडून जनतेच्या सेवेसाठी अनेक विकासाभिमुख कामे केलेली आहे.यापुढेही मी जनतेच्या सेवेत तत्पर राहील.जनतेच्या अडीअडचणी असल्यास मी निश्चितच सोडवण्याचा प्रयत्न करीन. आपण लोकसभेच्या निवडणूकीत प्रत्यक्ष व  अप्रत्यक्षरीत्या केलेल्या सहकार्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो.असे मत  मा.खा.नेते यांनी या छोट्या खाणी बैठकी दरम्यान केले.

पुढे बोलतांना आपले भाजपाचे  सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी सदैव पाठीशी आहे.आपले सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे.प्रत्येक महिलेला या योजनेचा लाभ मिळावा यासाठी मी स्वतः जनसंपर्क कार्यालय चामोर्शी येथे खोलुन मोफत अर्ज भरण्यासाठी आपण सुविधा उपलब्ध करून दिले.व या माध्यमातून विविध शिबिरांचे आयोजन करत विशेष प्रयत्नाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक महिला भगिनींना मिळालेला आहे याचे समाधान वाटते.तसेच युवकांना कौशल्य विकास अंतर्गत रोजगार उपलब्ध निर्माण होत आहे.येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत नक्कीच आपला सहकार्य लाभेल असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी भाजपाचे सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशिष भाऊ पिपरे,सरपंच हृदय जी बाला, ग्रा.प.सदस्या चंदना किशोर घरामी,किशोर घरामी,रामेंद्र रेपती बाला,विचारण हालदार,संजय बारई,सूरज मिस्त्री,राजू घरामी,राजकुमार सरकार,आदित्य मिर्धा,निलेश मंडल, देवव्रत मिस्त्री ,कौशिक गोल्डर तसेच मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

Zadipatti VC News and Business

Today   

PostImage

मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या श्रीस्थानक साहित्य पुरस्काराने चुडाराम बल्हारपुरे पुरस्कृत


गडचिरोली -              

       मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे (मुंबई)  या प्रसिद्ध संस्थेतर्फे 'राज्यस्तरीय  उत्कृष्ट वांड्.मय स्पर्धा'  आयोजित करुन विजेत्या साहित्यिकांना श्रीस्थानक साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. 
        अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या या राज्यस्तरीय पुरस्काराकरीता यावर्षी राज्यभरातील एकूण ३५९ प्रवेशिका आल्या होत्या. त्यातील एकूण १४ साहित्यिकांच्या दर्जेदार साहित्याची निवड करण्यात आली.  त्यात झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या 'धरती आबा: क्रांतीसुर्य बिरसा मुंडा ' या नाट्यकृतीची नाट्यलेखनाच्या प्रथम पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
        यावेळी सरस्वती साहित्य पुरस्काराने सन्मानित व दलित साहित्य चळवळीत अग्रक्रमी मानाचे स्थान असलेले,'अक्करमाशी'  'उपल्या' इ. साहित्याने संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांचे हस्ते, ग्रंथ संग्रहालयाचे विश्वस्त व प्रसिद्ध साहित्यिक दा. कृ. सोमण, अध्यक्ष विद्याधर ठाणेकर यांचे उपस्थितीत या वर्षातील दर्जेदार साहित्यकृतींना सन्मानित करण्यात आले. त्यात झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनाही त्यांच्या " धरती आबा क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकाचे लेखनासाठी "श्रीस्थानक साहित्य पुरस्कार -२०२३" या पुरस्काराने सपत्नीक गौरविण्यात आले. या प्रसंगी प्रामुख्याने साहित्य परीक्षक महादेव गायकवाड, किरण बर्डे, संजीव फडके, निर्मोही फडके, सदाशिव टेटविलकर, शुभांगी गान, र. म. शेजवलकर, निशीकांत महाकाळ, दा.कृ. सोमण, वृंदा दाभोळकर, मानसी जोशी, अस्मिता चौधरी, वृषाली राजे, प्रतिभा चांदूरकर, दुर्गेश आकुरकर, चांगदेव काळे (कार्याध्यक्ष) इ. मान्यवर उपस्थित होते. 
         याप्रसंगी माहे फरवरीमध्ये दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा सौ. तारा भवाळकर यांचेसह विजेते साहित्यिक झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे, प्रतिभा सराफ, गीतेश शिंदे, ऋषिकेश गुप्ते, अंजली जोशी, डॉ.उदय निरगुडकर, गजानन देवधर, पांडुरंग बलकवडे, डॉ. पद्माकर गोरे, श्रीधर दीक्षित, डॉ. गिरीश पिंगळे, शुभदा सुरंगे,  लक्ष्मीकांत धोंड इ. साहित्यिकांना पुरस्कृत करण्यात आले.
         कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रसिद्ध साहित्यिका निर्मोही फडके यांनी केले. 
          चुडाराम बल्हारपुरे यांच्या या  नाटकाला यापूर्वी साहित्य प्रज्ञामंच, पुणे या संस्थेचेही नाट्यलेखनाचे प्रथम पुरस्कार प्राप्त झाले आहे. 
                 चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल प्रा. अरुण बुरे, योगेश गोहणे, डॉ. प्रा. श्याम मोहरकर, डॉ.प्रा. जनबंधू मेश्राम, डॉ.प्रा. योगीराज नगराळे, डॉ. प्रा. राजकुमार मुसणे, डॉ. दिपक चौधरी, प्रा. यादव गहाणे, मधुश्री प्रकाशनचे प्रकाशक पराग लोणकर, प्रा. नवनीत देशमुख (साहित्यिक), आदिवासी साहित्यिक प्रा. प्रब्रम्हानंद मडावी, व नंदकिशोर नैताम, दादा चुधरी, दिलीप मेश्राम, तसेच इतर साहित्यिक मित्रांनी अभिनंदन केले आहे.


PostImage

Vaingangavarta19

Today   

PostImage

गडचिरोली पोलीसांनी पाच नक्षल्यांचा केला खात्मा


गडचिरोली पोलीसांनी  पाच नक्षल्यांचा केला खात्मा

अन्न व औषधी प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या दौऱ्या दरम्यानची घटना,

प्रमोद झरकर उपसंपदक गड़चिरोली वैनगंगा वार्ता १९

भामरागड; (गडचिरोली)
तालुक्याला लागून छत्तीसगड राज्य सीमेवरील कोठी पोलीस स्टेशन हद्दीतील कोपर्शी गाव जंगल परिसरात पोलिसांकडून नक्षलविरोधी अभियान राबवितांना पोलीस पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत पाच नक्षल्यांचा खात्मा करण्यात पोलिसांनी यश आले आहे.

 

सदरच्या चकमकीत एक सुरक्षा जवान जखमी झाल्याची माहिती आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे आज भामरागड तालुक्याच्या दौऱ्यावर असून चकमकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. हे विशेष!

कोपर्शी गाव जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी असल्याची माहिती पोलिसांना गुप्तचर यंत्रणा द्वारे प्राप्त झाली होती. त्यावरून (ता. २१ ऑक्टोंबर) सोमवारी पोलिसांच्या नक्षल शोध अभियान पथकाने मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवत असतांना दुपारी एक वाजता दरम्यान नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला प्रत्युत्तरात पोलीस जवानांनी नक्षल्यांविरुद्ध चोख प्रत्युत्तर दिले. यात पाच नक्षल्यांचा खात्मा झाला असून एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे.

चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. विधानसभा निवडणूक जाहीर पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांचा मोठ्या प्रमाणावर घातपात करण्याचा इरादा असल्याचे बोलले जात असून या घटनेमुळे पोलिसांकडून नक्षल्यांचा हातापती मनसुबा हाणून पाडण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम हे सकाळपासूनच भामरागड तालुक्याच्या दौऱ्यावर होते. अशातच भामरागड तालुक्यात चकमक घडल्यामुळे आत्राम यांच्या सुरक्षेत भरपूर प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. आत्राम यांना पोलिसांचा तगडा बंदोबस्त देण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आत्राम यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. चकामकीनंतर पोलिसांकडून परिसरात नक्षलविरोधी शोध मोहीम तीव्र करण्यात आला असून मृत  ओळख पाठविली जात आहे.


PostImage

MH 33 NEWS

Yesterday   

PostImage

२२ ऑक्टोबर पासून गडचिरोली जिल्हयातील विधानसभा निवडणुकीचे नामनिर्देशन स्विकारणार


 

गडचिरोली दि.21:-भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 कार्यक्रमाची घोषणा केलेली आहे. त्यानूसार  गडचिरोली जिल्ह्यातील 67-आरमोरी, 68-गडचिरोली व 69-अहेरी या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या तीनही विधानसभा क्षेत्रासाठी निवडणूकीची अधीसुचना दिनांक 22 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 
निवडणूक कार्यक्रमानुसार दिनांक 22 ऑक्टोबर ते दिनाक 29 ऑक्टोबर 2024 (सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त) या कालावधीत सकाळी 11.00 ते दुपारी 03.00 वाजेपर्यंत निवडणूकीचे नामनिर्देशनपत्र संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयात  स्विकारण्यात येतील. तसेच दिनांक 30 ऑक्टोबर 2024 ला सकाळी 11.00 वाजता नामनिर्देशनपत्राची छाननी करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्यासाठी दिनांक 04 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 03.00 वाजेपर्यंतची मुदत असून, दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 07.00 ते दुपारी 03.00 पर्यंत मतदान घेण्यात येईल. मतमोजनी दिनांक 23  नोव्हेंबर 2024 ला होईल.
 वरीलप्रमाणे निवडणूक कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे संबंधीत विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कळविले आहे.


PostImage

MH 33 NEWS

Yesterday   

PostImage

निवडणूक कामाच्या जबाबदाऱ्या अचूक पार पाडा – श्रीमती मानसी निवडणूक …


 

गडचिरोली दि.२१ :-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अधिकारी व कर्मचारी यांना सोपविलेल्या विविध जवाबदाऱ्या विहित वेळेत अचुक पार पाडण्याचे निर्देश 67- आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती मानसी यांनी आज दिले.

निवडणुक निर्णय अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी श्रीमती मानसी यांच्या अध्यक्षतेखाली आज सांस्कृतीक भवन नगर परीषद देसाईगंज येथे निवडणूक कर्तव्यासाठी नेमणूक केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना संबंधीत बाबींचे प्रशिक्षण देण्यात आले.
 
 मतदान पथके, मनुष्यबळ व्यवस्थापन, मतदानयंत्र व्यवस्थापन, टपाली मतपत्रिका, निवडणुक कार्य प्रमाणपत्र, आदर्श आचारसंहिता,  एक खिडकी योजना, चिन्हांकित मतदार यादी बनवणे इत्यांदी विविध विषयावर मतदान कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Yesterday   

PostImage

गडचिरोली : पोलीस चकमकीत तीन ते चार नक्षलवादी ठार


गडचिरोली जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. गडचिरोलीतील छत्तीसगड सीमावर्ती भागात नक्षलविरोधी पोलीस पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत तीन ते चार नक्षलवादी ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर एक पोलीस जवान जखमी झाल्याचीही माहिती आहे. भामरागडमधील कोपरीच्या जंगलात ही चकमक झाली आहे. या भागात अनेक नक्षलवादी असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी या भागात कारवाई केली. या चकमकीत तीन ते चार नक्षलवादी ठार झालेत.

 

 

गडचिरोलीत पोलीस- नक्षलवाद्यांमध्ये चकमक

गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील कोपरी हा शेवटच्या जंगल परिसर आहे. या भागात सध्या चकमक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या कोपरीच्या जंगलात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी असल्याचा गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर या जंगलात ऑपरेशन राबविण्यात आलं आहे. सी. सिक्सटी पोलीस पथकाचे तुकड्या वाढवण्यात येत आहेत.

 

धर्मराव बाबा आत्राम यांच्या सुरक्षेत वाढ

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते, राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. धर्माराव आत्राम आज भामरागड दौऱ्यावर आहेत. अशातच भामरागड तालुक्यात चकमक घडल्यामुळे आत्राम यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आत्राम यांच्या सुरक्षेसाठी वाहनांच्या ताफा येण्यास सुरुवात झालीय. आत्राम यांना पोलिसांच्या मोठा बंदोबस्त देण्यात येणार असल्याची माहिती आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी कॅबिनेट मंत्री आत्राम हे भामरागड तालुक्याला सकाळी गेले. त्यानंतर ते आता गडचिरोलीत विविध ठिकाणी प्रचारासाठी फिरणार आहेत. अशातच पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. त्यामुळे आत्राम यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.


PostImage

MH 33 NEWS

Yesterday   

PostImage

गडचिरोली येथे क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या शहीद दिनानिमित्त आदरांजली


 

गडचिरोली:- आज दिनांक २१ ऑक्टोंबर रोजी आदिवासी परधान समाज मंदीर, गांधी वार्ड क्रं,११ गडचिरोली येथे १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या शहीद दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला आदिवासी परधान समाज मंडळाचे अध्यक्ष प्रदिप मडावी, सुरज शेडमाके, गृहपाल शासकीय आदिवासी मुलांचे वस्तीगृह,गडचिरोली, नंदू मडावी, विनोद सुरपाम, महेंद्र मसराम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

क्रांतिवीर शहीद बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांच्या शौर्याचा इतिहास कित्येक भावी पिढयांसाठी सदैव प्रेरणा देणारा असेल. असे मत  यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.

यावेळी  युवा सदस्य अजय सुरपाम, रुपेश सलामे, विजय सुरपाम,आकाश कुळमेथे, अंकित कुळमेथे,नंदकिशोर कुंभारे, सुरज गेडाम, यश खोब्रागडे, महादेव कांबळे, आदित्य केळझरकर,सुधीर मसराम, नेहाल मेश्राम,रोहित आत्राम, वैभव रामटेके, साहिल शेडमाके, साहिल गोवर्धन,अंकुश बारसागडे, विक्की मसराम,महिला सदस्य शालू सुरपाम, गंगा सलामे उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Yesterday   

PostImage

राज्य परिवहन महामंडळ आगार गडचिरोली येथे क्रांती वीर शहीद बाबुराव …


 


गडचिरोली:- राज्य परिवहन महामंडळ आगार गडचिरोली येथे क्रांती वीर शहीद बाबुराव शेडमाके शहीद दिन निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी आगार व्यवस्थापक श्री राकडे साहेब.बस स्थानक प्रमुख रामटेके साहेब,प्रमुख पाहुणे गुलाबराव मडावी,अरूनभाऊ पेंदाम वा.निरी.पूजा सहारे.नितेश मडावी,भास्कर आत्राम,तुळशीराम मेश्राम,विष्णुदास कुमरे,सुधीर मेश्राम,रामचंद्र सोयाम,गणेश कोडापे,जयभारत मेश्राम,सुरेश सिडाम,सुरेश कोवे,नामदेव मेश्राम, पवन वनकर,अशोक सुत्रपवर,प्रकाश मडावी, स.वा. निरी. धाडसे,नरड मॅडम,गीता मेश्राम,सुलोचना जुमनाके,माणिकशाह मडावी,दीपक मांडवे,अशोक नैताम,राजू मडावी,सुनील कुंभमवार उपस्थित होते.


PostImage

Avinash Kumare

Yesterday   

PostImage

लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सततच्या धमक्यांमुळे सलमान खान ने खरेदी केली …


 

 माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे नाव आल्यानंतर अभिनेता सलमान खानच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. लॉरेन्स बिश्नोई अनेक वर्षांपासून सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहे. पण, आता बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर पोलीस प्रशासन अधीक सक्रीय झाले आहे. 

 

सलमान खानकडे यापूर्वीही बुलेटप्रूफ कार होती

गेल्या वर्षीही सलमान खानच्या कारची बरीच चर्चा झाली होती. ती सुद्धा निसानची बुलेटप्रुफ कार होती जिचा नंबर एकदम खास होता. वास्तविक, सलमान खानच्या जुन्या कारचा नंबर होता 2727, जो अभिनेताच्या जन्मतारीख 27 डिसेंबर 1965 शी संबंधित आहे. आत याचदरम्यान अभिनेत्याने नवीन आलिशान कार खरेदी केली आहे. 

 

1998 च्या काळवीट प्रकरणापासून अभिनेत्याला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सतत धमक्या येत होत्या. गेल्या काही महिन्यांपासून हा मुद्दा चांगलाच तापला आहे. काही काळापूर्वी सलमान खानच्या घर गॅलेक्सी अपार्टमेंटमध्येही गोळीबार झाला होता. 

 

Salman Khan New Bulletproof Car : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) ताफ्यात नव्या लक्झरी कारचा समावेश झाला आहे. ही कार बुलेटप्रुफ (Bulletproof Car) आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगकडून मिळणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर सलमान खानची आणकी कडक करण्यात आली आहे. सलमान खानच्या जुन्या कारमध्येही सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काही बदल करण्यात आल्याची माहिती आहे. 12 ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सलमान खानचे मित्र बाबा सिद्दीकी यांची सुरक्षाव्यवस्था असतानाही हत्य करण्यात आली होती. याची जबाबदरी बिश्नोई गँगने घेतली. त्यामुळे आता सलमान खानच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. 

 

 

आता सुरक्षेच्या कारणास्तव त्याने ही तिसरी कार खरेदी केली आहे. या कारची किंमत 2 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या आधीच्या कारप्रमाणेच सलमान खानने ही नवीन कारदेखील दुबईहून आयात केली आहे.  

 

दरम्यान, सुरक्षेसाठी घेतलेल्या गाडीत बॉम्ब अलर्ट इंडिकेटर, गोळीबारापासून संरक्षण करण्यासाठी जाड मजबूत काच आणि टिंटेड खिडक्या आहेत, जेणेकरून वाहन चालक आणि वाहनात बसलेल्या व्यक्तीला पाहता येणार नाही. दरम्यान, एकीकडे सलमान स्वत:च्या सुरक्षेची काळजी घेत असून दुसरीकडे तो बिग बॉस १८ चं चित्रिकरणही करत आहे. १७ ऑक्टोबर रोजी सलमान 'बिग बॉस' च्या सेटवर पोहोचला होता आणि त्याने 'वीकेंड का वार'चे दोन्ही भागांचे चित्रिकरण केले आहे. 

 

 

 


PostImage

Sanket dhoke

Yesterday   

PostImage

Monday, 21 October 2024 ; Horoscope for All Zodiac Signs


Aries

Today is a day of reflection. Take some time to look back on your journey and appreciate the progress you've made. There may be some unexpected challenges that arise, but you have the strength and determination to overcome them. Trust your instincts and don't be afraid to seek guidance from those you trust.

Taurus

Your natural patience and perseverance will be put to the test. Avoid rushing into decisions and take the time to weigh all your options carefully. There may be some financial matters that require your attention, but don't let them stress you out. Focus on your goals and stay positive.

Gemini

Today is a day for social interaction and communication. You'll have a lot of energy and enthusiasm, so make the most of it by connecting with friends and loved ones. Be mindful of your words and avoid making impulsive statements that could hurt others. Your charm and wit will help you navigate any social situations with ease.

Cancer

Your emotions may be running high. Take some time for self-care and relaxation to help you manage your feelings. Don't be afraid to express yourself honestly and openly to those you trust. Your intuition will be strong, so pay attention to your gut feelings.

Leo

Today is a day for taking charge and making things happen. Your confidence and charisma will shine through, making you a natural leader. Don't be afraid to take risks and step outside of your comfort zone. Your hard work and dedication will be rewarded.

Virgo

Your attention to detail and analytical mind will be invaluable. Take the time to organize your thoughts and plan your day carefully. Avoid getting caught up in small details and focus on the bigger picture. Your practical approach will help you overcome any challenges that come your way.

Libra

Today is a day for harmony and balance. Avoid conflict and try to maintain a peaceful atmosphere in your relationships. Your diplomatic skills will be put to the test, so use them wisely. Don't be afraid to compromise and find common ground with others.

Scorpio

Your intensity and passion will be at a high point. Channel your energy towards creative pursuits or personal projects. Don't be afraid to express yourself boldly and unapologetically. Your determination and willpower will help you overcome any obstacles.

Sagittarius

Your adventurous spirit will be calling you to explore new horizons. Don't be afraid to step outside of your comfort zone and try something new. Your optimism and enthusiasm will be contagious, so share your positive energy with others.

Capricorn

Your practical and goal-oriented nature will be in full force. Focus on your career and professional goals and make progress towards your long-term plans. Your hard work and dedication will be rewarded. Don't forget to take some time for yourself and relax.

Aquarius

Your innovative and unconventional ideas will be in high demand. Don't be afraid to think outside of the box and challenge the status quo. Your unique perspective will help you find creative solutions to problems. Connect with like-minded individuals who share your passion for progress.

Pisces

Your intuition and imagination will be heightened. Trust your gut feelings and let your creativity flow. Spend time in nature or engage in activities that inspire you. Your sensitivity and compassion will be appreciated by others.

 

Read More :- मुकेश अंबानी की रिलायंस जियो ने 10.9 मिलियन ग्राहक खो दिए... 

Read More :- Sunday, 20 October 2024, Horoscope For All Zodiac Signs To Guide your Day

Read More  :- सलमान खान एक शर्त पूरी करते ही 26 साल पुराना विवाद सुलझ जाएगा, बिश्नोई समाज माफ करने को तैयार लेकिन...

 


PostImage

Raj Thakre

Oct. 20, 2024   

PostImage

करवाचौथ एक प्रमुख हिंदू पर्व


करवाचौथ एक प्रमुख हिंदू पर्व है, जिसे भारतीय महिलाएं अपने पति की लंबी उम्र और सुख-समृद्धि के लिए मनाती हैं। इस व्रत के कई फायदे होते हैं, जो न सिर्फ सांस्कृतिक और धार्मिक दृष्टिकोण से महत्वपूर्ण हैं, बल्कि मानसिक और शारीरिक स्वास्थ्य के लिए भी फायदेमंद हैं। आइए जानते हैं करवाचौथ व्रत के प्रमुख लाभ:

1. सांस्कृतिक और पारंपरिक महत्व
करवाचौथ भारतीय संस्कृति का अभिन्न हिस्सा है। यह पर्व महिलाओं को अपनी परंपराओं से जोड़े रखने में मदद करता है। सामूहिक रूप से पूजा करने से महिलाओं के बीच सामाजिक बंधन मजबूत होते हैं, जिससे परिवार और समाज में एकता बढ़ती है।

2. रिश्तों में मजबूती
इस व्रत का मुख्य उद्देश्य पति की लंबी उम्र और उसकी सुरक्षा की कामना करना है। यह प्रेम और समर्पण का प्रतीक है, जिससे पति-पत्नी के रिश्ते में निकटता और विश्वास बढ़ता है। साथ ही, यह व्रत रिश्तों में सकारात्मकता लाने का काम करता है।

3. मानसिक स्वास्थ्य के फायदे
करवाचौथ व्रत महिलाओं को धैर्य, संकल्प और आत्म-नियंत्रण की भावना सिखाता है। व्रत के दौरान उपवास रखने से मानसिक शक्ति और अनुशासन का विकास होता है। प्रार्थना और ध्यान से मानसिक शांति और संतुलन प्राप्त होता है।

4. शारीरिक स्वास्थ्य के फायदे
हालांकि व्रत के दौरान पूरे दिन उपवास किया जाता है, यह शरीर के लिए लाभकारी हो सकता है। उपवास से पाचन तंत्र को आराम मिलता है और शरीर में जमा विषैले तत्वों को बाहर निकालने में मदद मिलती है। सही तरीके से उपवास करने से यह शरीर के लिए एक प्रकार का डिटॉक्स की तरह काम करता है।

5. आध्यात्मिक लाभ
करवाचौथ व्रत एक आध्यात्मिक अनुष्ठान भी है, जिसमें प्रार्थना और ध्यान के माध्यम से महिलाओं को आत्मिक शांति मिलती है। व्रत करने से उनमें सकारात्मक ऊर्जा का संचार होता है और वे अपने जीवनसाथी की खुशहाली के लिए आध्यात्मिक रूप से जुड़ी महसूस करती हैं।

6. समाज और सामुदायिक जुड़ाव
करवाचौथ का व्रत महिलाओं को सामूहिक रूप से एकत्रित होकर एक-दूसरे से जुड़ने का मौका देता है। इस अवसर पर होने वाले सांस्कृतिक कार्यक्रम और पूजा के माध्यम से महिलाएं अपने समाज और समुदाय से गहरे स्तर पर जुड़ती हैं।

निष्कर्ष: करवाचौथ व्रत न केवल धार्मिक आस्था और सांस्कृतिक परंपराओं से जुड़ा है, बल्कि यह मानसिक और शारीरिक स्वास्थ्य के लिए भी फायदेमंद है। इस व्रत का उद्देश्य पति की लंबी उम्र और सुख-समृद्धि की कामना के साथ-साथ समाज में महिलाओं के सामाजिक और मानसिक सशक्तिकरण को बढ़ावा देना भी है।