PostImage

Sajit Tekam

Yesterday   

PostImage

Chandrapur News: धक्कादायक ! घरी जाताना अचानक शेतकऱ्यासमोर आला वाघोबा, …


Chandrapur News: सावरगाव : वाघ म्हटले की, मनुष्याच्या अंगात एकदम धडकी भरते. मात्र, प्रत्यक्षात जर वाघ अचानक समोर आला तर नक्कीच बोबडी वळल्याशिवाय राहणार नाही. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास एका शेतकऱ्यावर असा प्रसंग प्रत्यक्ष ओढवला.

नागभीड तालुक्यातील गोविंदपूर- मांगरूड मार्गावरील मांगरुडजवळील नागमोडी वळणावर शेताकडे आलेल्या व शेतातील कामे आटोपून परत घरी जाणाऱ्या एका शेतकऱ्याला रस्त्याने जात असताना अचानक वाघोबा उभे ठाकले असल्याचे दिसले आणि त्या शेतकऱ्याची पुरती भंबेरीच उडाली. रामदास खानदेवे असे त्या शेतकऱ्याचे नाव असून गोविंदपूर येथील तो रहिवासी आहे.

हे देखील वाचा : Sarkari Yojana: 'त्या' शिक्षकांना जुनी पेन्शन देण्याबाबत 3 महिन्यांत निर्णय, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा

मंगळवार (दि. 22) गोविंदपूर येथील रामदास खानदेवे हा शेतकरी मांगरूड गोविंदपूर मार्गावरील मांगरूड शिवारातील शेतावर सायकलने गेला होता. आणि शेतावरील कामे आटोपल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास तो आपल्या गोविंदपूर या गावाकडे सायकलने जायला निघाला.

मांगरूड ते गोविंदपूर या मार्गाने नहराच्या समोरील नागमोडी वळणावर जाणार इतक्यातच अचानक वाघोबा जंगलातून रस्त्यावर आले आणि अवघ्या काही अंतरावर दोघेही एकमेकांसमोर उभे ठाकले. दोघांच्याही मागेपुढे कुणीच नव्हते. काय करावे काय नाही हे त्यांना सुचनासे झाले. प्रत्यक्ष वाघोबाच समोर उभा असल्याने शेतकरी निःशब्द झाला.

हे देखील वाचा : Agriculture: बोगस बियाणे व खतांबाबतची तक्रार करा या WhatsApp नंबर वर, राज्यस्तरावर घेतली जाणार दखल

आता आपल्या जीवाचे काही बरेवाईट होणार असे त्याला वाटत असताना तेवढ्यातच मांगरूडवरून गोविंदपूरकडे जाणारी एसटी आली. वाघ आणि शेतकरी दोघेही एकमेकांसमारे उभे असल्याचा थरारक प्रसंग चालकाने बघितला. लगेच चालकाने प्रसंगावधान साधत एसटी थांबविली आणि शेतकऱ्याला वाचविण्यासाठी पुढाकार घेतला.

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.

 


PostImage

P10NEWS

July 23, 2024   

PostImage

MUKHYMANTRY SACHIVALAYA : मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे 'एकुण निर्णय - 6'


 

सार्वजनिक आरोग्य 

 आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तकांना अपघाती मृत्यूसाठी दहा लाख, अपंगत्वासाठी पाच लाख.

आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला असून अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख आणि अपंगत्वासाठी पाच लाख रुपये अनुदान देण्यात यावे असे आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. 
यासाठी प्रति वर्षी अंदाजे १ कोटी ५ लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला. हा निर्णय १ एप्रिल २०२४ पासून लागू करण्यात येईल.  सध्या ७५ हजार ५७८ अशा स्वयंसेविका आणि ३६२२ गटप्रवर्तक कार्यरत असून त्या आरोग्यासंदर्भात महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळतात.  हे करताना अपघाती मृत्यू आल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्यांना आर्थिक सहाय्य व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

पशुसंवर्धन विभाग                                                        

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना पुढे सुरू ठेवणार.मेंढपाळ लाभार्थींना रक्कम थेट खात्यात जमा.राज्यातील मेंढपाळांसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर महामेष योजना पुढे सुरू ठेवण्याचा आणि मेंढपाळ लाभार्थींना रक्कम थेट खात्यात जमा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यातील धनगर समाजातील मागासलेपण दूर करण्याच्या उद्देशाने ही योजना 2017 वर्षापासून सुरु होती.  या योजनेत अधिकाधिक लाभार्थींना फायदा व्हावा म्हणून काही बदलासह त्यास मान्यता देण्यात आली.  या वर्षासाठी महामंडळाकडे असलेल्या 29 कोटी 55 लाख इतका निधी चालू वित्तीय वर्षात खर्च करण्यास आणि त्यानंतर ही योजना दरवर्षी अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार पुढे चालू ठेवण्यात येईल.  पशुधन खरेदीच्या बाबतीत 75 टक्के अनुदानाची रक्कम 7 दिवसात थेट लाभ हस्तांतरण प्रक्रीयेतून (डीबीटी) लाभार्थीना देण्यात येईल.  तसेच चारा बियाणे व बहुवार्षिक गवत प्रजातीचे ठोंबे व बियाणे यासाठीचे अनुदान वगळता उर्वरित सर्व लाभ डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थींना देण्यात येतील. 

सामान्य प्रशासन विभाग (साविस)

 दिव्यांग कर्मचाऱ्यांना २०१६ पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू.

राज्य शासनातील दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी ३० जून २०१६ पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
गट ड ते गट अ च्या पदांमध्ये पदोन्नतीमध्ये 4 टक्के आरक्षण 30 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात येत आहे. याचा लाभ काल्पनिक पद्धतीने गट अ च्या निम्न स्तरापर्यंत मिळेल.  30 जून 2016 पासून ज्या दिनांकाला दिव्यांग अधिकारी किंवा कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र ठरेल त्या दिनांकापासून त्यांना काल्पनिकरित्या आरक्षणाचा लाभ देण्यात येईल.  पदोन्नतीचा प्रत्यक्ष आर्थिक लाभ त्यांना प्रत्यक्षात पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू होईल. या निर्णयामुळे पदोन्नती साखळीतील अंतर्गत ज्येष्ठतेवर परिणाम होण्याच्या शक्यतेमुळे गैरसोय टाळण्यासाठी 30 जून 2016 नंतर मान्यता देण्यात आलेल्या प्रत्येक निवडसूचीतील पद संख्येनुसार आणि 20 एप्रिल 2023 च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार प्रत्येक शासकीय आस्थापनेने दिव्यांग आरक्षणाची गणणा करावी.  तसेच पात्र दिव्यांगांची संख्या पुरशी नुसल्यास अधिसंख्य पद निर्माण करावे असे देखील ठरले. 

मदत व पुनर्वसन विभाग

 शेती पिकांचे नुकसान ठरविण्यासाठी अद्ययावत प्रणाली लवकरात लवकर विकसित करणार.

शेती पिकांचे नुकसान ठरविण्यासाठी लवकरात लवकर अद्ययावत प्रणाली विकसित करावी जेणेकरून ही नुकसान भरपाई अधिक पारदर्शकतेने व अचूकपणे देता यावी असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ही प्रणाली सुरु होईपर्यंत प्रचलित पद्धतीने नुकसान भरपाईची मदत देण्यात येईल. 

१ जुलै २०२४ रोजी यासंदर्भात झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत सामान्यकृत फरक वनस्पती निर्देशांक (एनडीव्हीआय) निकषासाठी पूर्ण अद्ययावत प्रणाली कृषी विभागामार्फत तयार होत नाही तोपर्यंत प्रचलित धोरणांप्रमाणे शेती पिकांना नुकसान भरपाई देण्याबाबत निर्णय झाला होता. 

सामान्य प्रशासन विभाग

 बृहन्मुंबईमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांसाठी ५१ सदनिका.

बृहन्मुंबईमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांसाठी ५१ सदनिका भाडे तत्वावर उपलब्ध करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

माझगाव येथील पारिजात इमारतीत १६, केदार इमारतीतील ३ अशा १९ न्यायिक अधिकाऱ्यांना आणि नव्याने निर्माण झालेल्या पदांच्या अनुषंगाने ३२ अशा ५१ सदनिका ऑक्टोबर २०२४ ते ऑक्टोबर २०२७ या तीन वर्षाच्या कालावधीसाठी भाडेतत्वावर घेण्यात येतील. एका सदनिकेचे १ महिन्याचे कमाल भाडे १ लाख २० हजार असून त्यामुळे ५१ सदनिकेसाठी एका वर्षाच्या ७ कोटी ३४ लाख ४० हजार इतक्या भाडे खर्चास मान्यता देण्यात आली.                     

महसूल विभाग

 नाशिक जिल्ह्यातील अंबडमध्ये एमआयडीसीसाठी
१६ हेक्टर शासकीय जमीन

नाशिक जिल्ह्यातील मौ.अंबड येथे एमआयडीसीला विस्तारीकरणासाठी १६ हेक्टर शासकीय जमीन विनामुल्य दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या जमिनीची किंमत २४ कोटी २ लाख ४० हजार इतकी असून ती विनामुल्य एमआयडीसीला हस्तांतरीत करण्यात येईल.  
-----०----- 

 


PostImage

P10NEWS

July 23, 2024   

PostImage

BREAKING NEWS : केंद्रीय बजट में आंध्र प्रदेश व बिहार …


 

 

 

नई दिल्ली-23 जुलाई.वित्त मंत्री निर्मला सीतारमण ने मोदी 3.0 सरकार का पहला आम बजट मंगलवार को पेश किया। केंद्र सरकार के बजट से मिडल क्लास को इनकम टैक्स स्लैब में छूट की आस थी, लेकिन वह पूरी नहीं हुई. हां नई रिजीम वालों के लिए स्टैंडर्ड डिडक्शन की सीमा 50 हजार रुपये से बढ़ाकर 75 हजार कर दी गई. सीतारमण ने बजट 2024-25 में पेंशनभोगियों के लिए पारिवारिक पेंशन  कर कटौती को 15,000 रुपये से बढ़ाकर 25,000 रुपये करने का प्रस्ताव किया है.
न्यू टैक्स रिजीम में नए टैक्स स्लैब का ऐलान. तीन लाख रुपये तक की सालाना आय पर कोई टैक्स नहीं. 3-7 लाख रुपये आय पर 5% टैक्स, 7-10 लाख तक आय पर 10% टैक्स. 10-12 पर लाख पर 15% टैक्स, 12-15 लाख पर 20% टैक्स और 15 लाख से ऊपर 30% टैक्स वसूला जाएगा.
केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण ने लोकसभा में पेश किए गए अपने सातवें वित्तीय बजट में कई बड़े ऐलान किए हैं। वित्त मंत्री ने युवाओं को स्किल दिलाने से लेकर विकास परियोजनाओं को लेकर कई बड़ी सौगातें दी है। वहीं MSME यानी लघु उद्योगों को 100 करोड़ तक के लोन के मामले में भी बड़ी राहत दी है, जो कि मध्यम वर्ग के लिए अहम हो सकता है। खास बात ये भी है कि वित्त मंत्री ने बिहार और आंध्र प्रदेश, दोनों ही राज्यों के लिए अहम प्रोजेक्ट्स की घोषणाएं की हैं, जो कि दोनों के ही बेसिक इनफ्रास्ट्रक्चर के लिहाज से अहम साबित हो सकती है।
केंद्र सरकार ने एनपीएस के लिए नियोक्ता के अंशदान पर कटौती की सीमा 10 प्रतिशत से बढ़ाकर 14 प्रतिशत की. वित्त मंत्री निर्मला सीतारमण ने कहा, ‘वित्तीय घाटा 2024-25 तक सकल घरेलू उत्पाद का 4.9% रहने का अनुमान है. लक्ष्य घाटे को 4.5% से नीचे पहुंचाना है.
वित्त मंत्री ने कहा महिलाओं और बालिकाओं को
लाभ पहुंचाने वाली योजनाओं के लिए सरकार ने तीन लाख करोड़ रुपये से अधिक का बजट एलोकेशन किया गया है। औद्योगिक कामगारों को डॉरमेटरी आवास की सुविधा मिलेगी। आंध्र प्रदेश के तीन जिलों को पिछड़ा क्षेत्र अनुदान प्रदान किया जाएगा। केंद्र ने मंगलवार को बिहार में विभिन्न सड़क परियोजनाओं के लिए 26,000 करोड़ रुपये के परिव्यय का प्रस्ताव रखा है।वित्त मंत्री निर्मला सीतारमण ने 2024-25 के अपने बजट में कहा कि केंद्र सरकार बहुपक्षीय विकास एजेंसियों की सहायता के माध्यम से बिहार को वित्तीय सहायता की व्यवस्था करेगी। वित्त मंत्री ने कहा कि सरकार बिहार में हवाईअड्डे, मेडिकल कॉलेज और खेल संबंधी बुनियादी ढांचा भी स्थापित करेगी। केंद्र बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा और आंध्र प्रदेश के सर्वांगीण विकास के लिए पूर्वोदय योजना भी लाएगा।


PostImage

P10NEWS

July 23, 2024   

PostImage

RBI ZERO BALENCE NO PENALTY: बैंक खाते में मिनिमम बैलेंस …


 

   आरबीआई के नए दिशानिर्देश बैंक में न्यूनतम शेष राशि: 

यदि आपका भी बैंक खाता (बैंक खाता) है तो यह खबर आपके लिए बहुत जरूरी है। बता दें कि अभी हाल ही में आरबीआई की ओर से बैंक अकाउंट में मिनिमम बैलेंस (न्यूनतम बैलेंस) लेकर एक नई गाइडलाइंस जारी की गई है। तो आइए आपको बताते हैं जीरो होने का बैलेंस, अब आपकी पेनल्टी नहीं रहेगी।

 

बैंक खाता शून्य शेष

 

नेटवर्क से जुड़े ज्यादातर काम इन दिनों फोन से हीहोते हैं ऐसे में लोग अब यूपीआई ऐप या फिर नेट नेटवर्क का इस्तेमाल भी सबसे ज्यादा करते हैं। हालाँकि जब भी कोई बड़ी चीज फास्ट होती है तो बैंक जाने की जरूरत होती है। कई बार लोगों के एक से ज्यादा बैंक खाते होते हैं तो कुछ खाते में मिनिमम बैलेंस भी होता है जो खाते में नहीं कर पाते हैं और खाते में वह डूब जाते हैं।


ऐसे में जब भी आपका बैंक से अकाउंट बंद करने के लिए कहा जाता है तो कई बार आपके कंसल्टेंसी में पैसे चुकाने के लिए कहा जाता है। आज हम आपको बताएंगे कि इसे लेकर भारतीय रिजर्व बैंक ऑफ इंडिया में आरबीआई के नियम क्या हैं?                                                                                   

 बैंक से पैसा नहीं बसूल हो सकता है

बता दें कि अगर आपका भी बैंक खाता है और आपके बैंक खाते में बैलेंस मेंटेन नहीं है तो आपका बैलेंस जीरो हो सकता है। लेकिन मूल्य निर्धारण नहीं किया जा सका। कई बार हमारे बैंक में बैलेंस शीट दिखाई देती है। लेकिन बैंक से यह पैसा नहीं निकल सकता। यह नहीं कहा जा सकता कि आपने जो पैसा खरीदा है वह आपको पहले चुकाना होगा।


ये भी पढ़ें>>>  10 रुपए का सिक्का बेचें: ₹10 के माता वैष्णो देवी वाले सिक्के को बेचकर कमाएं लाखों रुपए और करें गरीबी दूर।।

RBI बैंक खाते में जीरो बैलेंस क्या है?

आरबीआई को लेकर एक दिशानिर्देश है जिसमें कहा गया है कि अगर आपके बैंक खाते में पैसा (बैंक खाता न्यूनतम शेष) दिखाया जा रहा है तो इस सूरत में एक भी रुपया बैंक को नहीं देना होगा। यानी आप बिल्कुल मुफ्त में अपना बैंक खाता बंद (Bank Account Ban) करा सकते हैं। बैंक ने आपसे कोई भी चार्ज नहीं लिया है।


ये भी पढ़ें>>>   एमपी किसान समाचार: बड़ी खबर! मध्य प्रदेश के 6 लाख किसानों को नहीं मिलेगी किसान सम्मान निधि की राशि, जानें वजह।

अगर बैंक में असाइन चार्ज बसूलता है तो आप शिकायत कर सकते हैं
यदि किसी बैंक में आपके बैंक खाते में साइन इन किया गया है और खाता बंद करने के लिए मेनिस बैलेंस (बैंक खाता न्यूनतम शेष) का भुगतान किया गया है, तो आप अपनी याचिका के लिए बैंक ऑफ इंडिया में रजिस्ट्रेशन कर सकते हैं, इसके लिए आप Bankingombudsman.rbi.org.in पर जा सकते हैं। जाना होगा और अपनी शिकायत दर्ज करनी होगी। इसके अलावा आप आरबीआई के नाम दर्ज नंबर के खिलाफ भी शिकायत कर सकते हैं, इसके बाद बैंक के खिलाफ कार्रवाई भी की जा सकती है, साथ ही आपको कोई पैसा भी नहीं भरना होगा।


PostImage

P10NEWS

July 22, 2024   

PostImage

IAS PUJA KHEDEKAR : पुजा खेडेकर ने फर्जी कागदपत्रे बनवाकर, …


 

 

नई दिल्ली (IAS Puja Khedkar). ट्रेनी IAS पूजा खेडकर कंट्रोवर्सी में बड़ा अपडेट सामने आ रहा है. यूपीएससी ने पूजा खेडकर के खिलाफ एफआईआर दर्ज करवाई है. बता दें कि एक के बाद एक विवाद सामने आने पर यूपीएससी ने हाल ही में महाराष्ट्र सरकार को पत्र लिखकर पूजा खेडकर के सभी सर्टिफिकेट व अन्य दस्तावेज मांगे थे. इससे पहले पूजा खेडकर की प्रोबेशनरी ट्रेनिंग रद्द कर दी गई थी और उन्हें 23 जुलाई तक लाल बहादुर शास्त्री प्रशासन ट्रेनिंग एकेडमी पहुंचने के लिए कहा था.


इतना एक्शन लेने के बाद अब आखिरकार यूपीएससी यानी संघ लोक सेवा आयोग ने सख्त कदम उठाते हुए ट्रेनी आईएएस पूजा खेडकर के खिलाफ एफआईआर दर्ज करवाई है (Pooja Khedkar IAS). बता दें कि पूजा खेडकर महाराष्ट्र कैडर की ट्रेनी आईएएस अफसर हैं. उनकी फील्ड ट्रेनिंग शुरू होते ही उन पर कई विवाद खड़े हो गए. उन्होंने पुणे कलेक्टर ऑफिस में कुछ सुविधाएं मांगी थीं. डीएम की शिकायत के बाद उनका तबादला वाशिम कर दिया गया था.

 

IAS पूजा खेडकर चर्चा में क्यों हैं?आगे देखें…
IAS पूजा खेडकर चर्चा में क्यों हैं?
संबंधित खबरें

लद्दाख में सेना की पहली महिला अधिकारी कौन हैं? UPSC में पूछे जाते हैं ऐसे सवाल


IAS पूजा जैसे 2 और मामले... महाराष्ट्र में मची खलबली, CM ने मांगी जानकारी

UPSC में रिजर्वेशन का खेल कैसे होता है? सरकारी नौकरी के लिए लगता है ऐसा गणित

ISRO में साइंटिस्ट, UPSC में 4 बार सफल, फिर भी नहीं मिली कोई सर्विस

यूपीएससी ने एक्शन क्यों लिया?
यूपीएससी ने प्रेस रिलीज जारी कर पूजा खेडकर के खिलाफ एफआईआर होने की जानकारी दी है. पूजा खेडकर ने 2022 में सिविल सर्विस परीक्षा पास की थी. यूपीएससी ने ट्रेनी आईएएस अफसर पूजा खेडकर पर लगे आरोपों की जांच करवाई थी. उस पड़ताल में सामने आया कि पूजा ने गलत तरीकों से परीक्षा में दी जाने वाली छूट का फायदा उठाया. उन्होंने अपने नाम के साथ ही माता-पिता का नाम, फोटो, ईमेल आईडी, हस्ताक्षर, मोबाइल नंबर और एड्रेस बदलकर पहचान छिपाने की कोशिश की.


यह भी पढ़ें- ट्रेनी आईएएस पूजा खेडकर की ट्रेनिंग रद्द, पुलिस हिरासत में मां, अब तक क्‍या-क्‍या हुआ, 10 पॉइंट्स में जानें

यूपीएससी ने जारी किया कारण बताओ नोटिस
संघ लोक सेवा आयोग ने आईएएस पूजा खेडकर पर एफआईआर करने के साथ ही कारण बताओ यानी शो कॉज नोटिस भी जारी किया है (UPSC Show Cause Notice). सिविल सर्विस परीक्षा के लिए बनाए गए नियमों के आधार पर ही उनके खिलाफ एक्शन लिया जा रहा है. सीएसई 2022 में उनका कैंडिडेचर रद्द किया जा रहा है और भविष्य में किसी भी प्रतियोगी परीक्षा या सरकारी नौकरी के लिए भी उन्हें अयोग्य घोषित करते हुए उन पर रोक लगाई जा रही है.

यह भी पढ़ें- पूजा खेडकर के बाद इस महिला IAS पर उठे सवाल, कहा-फर्जी सर्टिफिकेट का…

 

 


PostImage

P10NEWS

July 21, 2024   

PostImage

Breaking: मंडी कुल्लू NH-03 पर पहाड़ी से चलती बस पर …


 

मंडी-21जुलाई. मंडी-कुल्लू नेशनल हाईवे-03 पर बीती रात 9 मील के पास HRTC चलती बस पर पहाड़ी से एक बड़ी चट्टान आकर टकरा गई। इस हादसे में 3 सवारियों को हल्की चोटें पहुंची हैं। गनीमत यह रही कि इस चट्टान का एक कोना बस के अगले हिस्से से टकराया। यदि यह चट्टान पूरी बस पर गिर जाती तो बहुत बड़ा हादसा हो जाता। केलांग डिपो की यह बस मनाली से शिमला जा रही थी।
जानकारी के मुताबिक हिमाचल परिवहन की बस HP-42-3164 पत्थरों की चपेट में आ गई। बस अपने निर्धारित रूट केलांग से शिमला जा रही थी कि अचानक एक पत्थर आकर बस के अगले हिस्से पर गिर गया। इस हादसे में कुछ यात्रियों व बस स्टाफ को भी चोटें पहुंची हैं।
मण्डी से पण्डोह की सड़क पर यात्रा करना खतरे से खाली नहीं है।


PostImage

Sanket dhoke

July 20, 2024   

PostImage

Gadchiroli News : सॅल्यूट... हातातून गोळी आरपार गेली, तरीही ६ …


Gadchiroli News :- सहकाऱ्यांची काळजी, त्यांच्याबद्दलची माया हे नैसर्गिक मानवी गुणधर्म प्रत्येकामध्ये कमी अधिक प्रमाणात असतात.

 जर एखाद्याला एका हातातून गोळी आरपार गेल्या नंतरही आपल्या सहकाऱ्यांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून माओवाद्यांच्या (Naxal) बेछूट गोळीबारात ६ तास लढा देत असेल तर त्या व्यक्ती बद्दल तुमच्या काय भावना असणार?

 Gadchiroli Police C-60 या कमांडो पथकाचे शंकर पोटावी या जवानांने संकटात अडकलेल्या आपल्या सहकाऱ्यांसाठी असेच अतुलनीय शौर्य गाजवले आहे. 


गोळी हातातून आरपार गेली, तरीही दिला तब्बल ६ तास लढा

 महाराष्ट्राच्या आणि छत्तीसगड सीमेवर बुधवारी १७ जुलै रोजी गडचिरोली जिल्ह्यातील वांडोली जवळच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक घडली. या पोलीस-नक्षलवादी चकमकीत महाराष्ट्राच्या विशेष दलाच्या C-60 कमांडोंनी १२ नक्षलवाद्यांचा खात्मा केला.

 या भीषण चकमकीत प्रथम नक्षलवाद्यांनी C- 60 च्या जवानांवर बेछूट गोळीबार सुरू केला. त्यामुळे चकमकीच्या  पहिल्या काही मिनिटांमध्येच पोलीस उपनिरीक्षक सतीश पाटील गंभीर जखमी झाले.

 त्यानंतर पुढील काही मिनिटात शंकर पोटावी आणि  विवेक शिंगोळे हे ही जखमी झाले. शंकर पोटावी यांच्या उजव्या हातातून गोळी चक्क आरपार निघाली.


साधारणपणे अशा स्थितीत जखमींना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पोलीस अधिकरी आणि C-60 त्यांचे ऑपरेशन मागे घेऊन जखमींना सुरक्षित बाहेर काढते.

 मात्र, त्यादिवशी हातातून गोळी आरपार निघून गेली तरी शंकर पोटावी याने आपल्या सहकाऱ्यांना सोडून सुरक्षित बाहेर जाण्यास नकार दिला आणि जखमी अवस्थेमध्ये ही नक्षलवाद्यांशी पुढील ६ तास लढा सुरू ठेवला. सोबतच आपल्या अनुभवाच्या आधारावर नक्षलवाद्यांचा घेरा तोडून दाखवला.

 

रक्तरंजित नक्षली चळवळीचं कंबरडं मोडलं!

शंकर पोटावी यांच्या या शौर्यामुळे नक्षलवाद्यांच्या चक्रव्युवहात अडकलेल्या सोबतच्या अनेक जवानांचे जीव तर वाचलेच. शिवाय सोबतच जखमी असलेला आपला एक सहकारी आपल्या सोबत खांद्याला खांदा लावून लढतो आहे, हे पाहून सोबतच्या जवानांमध्ये ही नवा जोश निर्माण केला आणि ते सर्व नव्या उत्साहाने नक्षलवाद्यांविरोधात लढले.

 त्यानंतर अनेक तास दोन्ही बाजूंनी जबरदस्त गोळीबार झाला आणि अखेरीस C-60 च्या पथकाने नक्षलवाद्यांच्या तीन कमांडरसह बारा नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. 

परिणामी नक्षलवाद्यांचे टिपागड दलम आणि चातगाव -कसनसूर दलम कायमचे संपुष्टात येऊन उत्तर गडचिरोली सशस्त्र नक्षलवादापासून मुक्त होऊ शकला आहे.

 शूरवीर शंकर पोटावी यांच्या शौर्याचे सध्या सार्विकडे कौतुक केलं जात आहे. सोबतच संपूर्ण  C-60 च्या पथकाच्या अतुलनीय शौर्या रक्तरंजित नक्षली चळवळीचं कंबरडं मोडण्यात आलेले आहे.

 

अधिक वाचा :- Chandrapur News :-  चंद्रपूर जिल्ह्यात पाऊसाचा जोर सुरूच, दोघे जण गेले वाहून 

अधिक वाचा  :- माइक्रोसॉफ्ट के सर्वर डाउन होने से दुनिया भर में अफरा-तफरी मच गई; क्या सच हुई बाबा वेंगा की भविष्यवाणी?

अधिक वाचा :- रक्ताने भरलेले हात घेऊन पोलीसांना म्हणतो मी माझ्या ‘पत्नीला आणि तिच्या प्रियकराला कापून आलोय’

अधिक वाचा :- Gadchiroli News :- जनता वाऱ्यावर, पालकंत्र्यांना फ्कत उधोग्यासाठी वेळ

अधिक वाचा :- Today Horoscope :- २० जुलै २०२४ ; नवीन काम करायला दिवस शुभ आहे, धनलाभ होईल 

अधिक वाचा :- Chandrapur News :- पत्नी ने संपवली पतीची जीवन यात्रा 

अधिक वाचा :- Warora News :- रागाच्या भरात तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

अधिक वाचा :- Chandrapur News :- डॉक्टर युवतीने वैनगंगा नदीमध्ये केली आत्महत्या

अधिक वाचा :-  Entertainment News :- बैड न्यूज़ रिव्यू: विक्की कौशल ने फिल्म को 'बचाया' 

अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर  क्लिक करा

 

         ⬇️

https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW

 

आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा Chandrapur

 

https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w

 

वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा

☎️ : ७७५८९८६७९८

जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.


PostImage

Chandrawar Media Service

July 20, 2024   

PostImage

अब जबलपुर में बनेगा टेक्‍सटाइल क्षेत्र का अत्‍याधुनिक स्किल केन्‍द्र …


👉मध्‍यप्रदेश में सेना के लिये टैंक निर्माण का कार्य भी होगा👉मुख्‍यमंत्री की उपस्थिति में अशोक लीलैंड और आर्मड व्‍हीकल के बीच हुआ करारनामा👉मध्‍यप्रदेश में हीरे मिलते हैं, उन्‍हें प्रदेश में ही तराशने का काम भी शुरू होगा👉जबलपुर में रीजनल इंडस्‍ट्री कॉन्‍क्‍लेव में 67 औद्योगिक इकाइयों का लोकार्पण और भूमिपूजन👉नई औद्योगिक इकाइयों से 12 हजार लोगों को मिलेगा रोजगार, इकाइयों को सौंपे गये आशय-पत्र

मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव ने कहा है कि मध्‍यप्रदेश में अनेक क्षेत्रों में उद्योग स्‍थापना का कार्य प्राथमिकता से किया जायेगा। मध्‍यप्रदेश में टेक्‍सटाइल, रक्षा संस्‍थान के लिए एक टैंक निर्माण, फार्मा क्षेत्र और पर्यटन के क्षेत्र में नए-नए उद्योग प्रारंभ किये जायेंगे। मुख्‍यमंत्री डॉ. यादव ने आज जबलपुर के सुभाष चंद्र बोस कल्चरल एंड इनफॉरमेशन सेंटर में रीजनल इंडस्ट्री कांक्लेव में उद्योगों से जुड़ी महत्वपूर्ण घोषणाएं की। यह सभी घोषणाएं उद्योगों के प्रोत्साहन से संबंधित हैं। कॉन्क्लेव में देश-विदेश के अनेक प्रमुख उद्योगपति शामिल हुए। मुख्‍यमंत्री डॉ. यादव ने कहा कि जबलपुर में टेक्‍सटाइल क्षेत्र में अति आधुनिक स्‍किल सेंटर की शुरूआत की जायेगी, जिससे विशेष रूप से बहनों को रोजगार प्राप्‍त होगा।

अशोक लीलैंड का करारनामा

आज कॉन्‍क्‍लेव में मुख्‍यमंत्री डॉ. यादव की उपस्थिति में 600 करोड़ रूपये के निवेश के लिए अशोक लीलैंड और आर्मर्ड व्हीकल निगम लिमिटेड के बीच करारनामा हुआ। इस दृष्टि से उल्लेखनीय है कि इस क्षेत्र में यह नया कदम है। यह रक्षा उत्‍पादन के क्षेत्र में महत्‍वपूर्ण निवेश है। साथ ही सहयोग क्षेत्र में विकास और नवाचार को बढ़ावा देने की प्रतिबद्धता का प्रतीक है। मुख्‍यमंत्री डॉ. यादव ने कहा कि मध्‍यप्रदेश में रक्षा संस्‍थान के लिए अब तक तोप निर्माण का कार्य होता रहा है। अब यहां सेना के लिए टैंक भी बनाये जायेंगे।

प्रधानमंत्री श्री नरेन्‍द्र मोदी के सक्षम नेतृत्‍व का उल्‍लेख करते हुये मुख्‍यमंत्री डॉ. यादव ने कहा कि भारत में दुनिया में अलग पहचान बनाई है। काल के प्रवाह में अनेक बाधाएं भी देश ने देखीं लेकिन बीते 75 वर्ष में भारत ने पराक्रम, परिश्रम और आत्‍मविश्‍वास से आगे बढ़ कर दिखा दिया है कि हमारी प्रगति को कोई रोक नहीं सकता।

 

कॉन्क्लेव के शुभारम्भ अवसर पर अतिथियों का स्वागत कर मध्यप्रदेश की विशेषताओं पर केंद्रित एक लघु फिल्म का प्रदर्शन किया गया। जबलपुर की रीजनल इंडस्‍ट्री कॉन्क्लेव में चार हजार से ज्यादा निवेशक जुटे। निवेश के लिए उद्यमियों से वन-टू-वन चर्चा भी हुई। कॉन्क्लेव में 5 सेक्टर्स एग्रो, माइंस, डिफेंस, टूरिज्म और गारमेंट्स उद्योग पर फोकस किया गया।

प्रमुख सचिव सूक्ष्म, लघु एवं मध्यम उद्योग डॉ. नवनीत मोहन कोठारी ने सूक्ष्म, लघु एवं मध्यम उद्योग और स्टार्ट अप की वर्तमान स्थिति, इकोनॉमी में योगदान, भविष्य की संभावनाओं और अवसरों पर प्रस्तुतिकरण दिया। महाकौशल क्षेत्र में सूक्ष्म, लघु एवं मध्यम उद्योग के विभिन्न सेक्टर, एमएसएमई पॉलिसी के लाभ और निवेश प्रोत्साहन की विशेषताओं से अवगत कराया।

निवेशकों ने कहा मध्‍यप्रदेश में लीडरशिप पर भरोसा है, मध्‍यप्रदेश सरताज बनेगा

मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव ने कॉन्क्लेव के दौरान राज्य की खनिज नीति के संदर्भ में तैयार की गई मार्गदर्शक पुस्तिका का विमोचन किया। कॉन्‍क्‍लेव में हाइडलबर्ग सीमेंट के सीईओ श्री जॉयदीप मुखर्जी, प्रतिभा सिंटेक्स के एमडी श्री श्रेयस्कर चौधरी, वीई कॉमर्शियल व्हीकल के एमडी श्री विनोद अग्रवाल और एसआरएफ लिमिटेड के सीएमडी श्री आशीष भारतम ने प्रदेश में निवेश करने के सुखद अनुभव सांझा किए। उन्होंने प्रदेश की सरल नीतियों और प्रोत्साहन को उद्योगों के लिए लाभदायक बताते हुए सभी निवेशकों को प्रदेश में निवेश करने के लिए आमन्त्रित किया। श्री जयदीप मुखर्जी ने कहा कि उन्‍हें लीडरशिप पर भरोसा है। मध्‍यप्रदेश में इसलिये निवेशक निवेश करने में रूची लेते हैं। प्रतिभा सेंटेक्‍स के श्री श्रेयस्‍कर चौधरी ने कहा कि मुख्‍यमंत्री डॉ. यादव की कथनी और करनी में अंतर नहीं है। वोल्‍वो आयशर के श्री विनोद अग्रवाल ने कहा कि उन्‍हें मध्‍यप्रदेश में 35 हजार से अधिक लोगों को रोजगार देकर प्रसन्‍नता हुई है। प्रदेश में उद्योगों के अनुकूल वातावरण है। मध्‍यप्रदेश भारत का दिल है और अब मध्‍यप्रदेश सरताज बनेगा।

पंचायत एवं ग्रामीण विकास एवं श्रम मंत्री श्री प्रहलाद सिंह पटेल, लोक स्‍वास्‍थ्‍य यांत्रिकी मंत्री श्रीमती संपतिया उइके, पर्यटन एवं संस्‍कृति मंत्री श्री धर्मेन्‍द्र सिंह लोधी, पशुपालन एवं डेयरी राज्‍य मंत्री (स्वतंत्र प्रभार) श्री लखन पटेल, सांसद श्री फग्‍गन सिंह कुलस्‍ते, श्रीमती ललिता पारधी, जबलपुर के महापौर श्री जगत बहादुर अन्‍नू एवं जन-प्रतिनिधि भी उपस्थि‍त थे।


PostImage

Sajit Tekam

July 20, 2024   

PostImage

Vidarbh Rain Alert: पुढील 4 तासात चंद्रपूरसह या 5 जिल्ह्यांना …


Vidarbh Rain Alert: राज्यात सुरु असलेल्या पावसाचा जोर अद्याप कमी झालेला नाही असून आता आणखी पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्या ने दिला है. बंगालच्या उपसागर क्षेत्रात कमी दाबाचा क्षेत्र असल्यामुळे पावसाचा जोर वाढणार असा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे.

हे देखील वाचा : Bachat Gat: खुशखबर ! बचतगटांना मिळणार अनुदानाचा लाभ

हवामान खात्याच्या अंदाजानुसार रत्नागिरी, चंद्रपूर जिल्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. आणि बाकी उर्वरीत जिल्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास, घ्या या योजनेचा आधार !

भारतीय हवामान विभागाने पुढील 3 ते 4 तासात चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ ह्या लिल्ह्यात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

July 19, 2024   

PostImage

प्रियकराकडून दोन बहिणी अन् वडिलांचा खून, परिसरात खळबळ


 

पाटणा: बिहारमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. एका विचलित असलेल्या प्रियकराने दोन अल्पवयीन मुली आणि त्यांच्या वडिलांची निघृणपणे हत्या केली आहे. प्रेम प्रकरणाच्या वादातून प्रियकरानेही हत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. तर पोलिसांनी गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींना त्वरित अटक केली आहे.

 

बिहारच्या सारण जिल्ह्यातील रसूलपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या तिहेरी हत्याकांडाने जिल्ह्यातील सारेच हादरले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांचेही मृतदेह तात्काळ पोस्टमॉर्टमसाठी छपरा रुग्णालयात पाठवले. 

 

तर या जीवघेण्या हल्ल्यात मुलींची आई थोडक्यात बचावली आहे. तिच्यावरही सध्या छपरा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेत जीव गमावलेल्या मुलींचे नाव चांदनी कुमारी, १७ वर्षे आणि आभा कुमारी १५ वर्षे असून त्यांच्या वडिलांचे नाव तारेश्वर सिंह आहे. पीडित मुलींची आई शोभादेवी यांनी घटनेबद्दल सांगितले की, हल्लेखोर पहाटे २ च्या सुमारास धारदार शस्त्रांसह त्यांच्या घरात घुसल आणि त्यांनी माझ्यासह मूली आणि नवऱ्यावर हल्ला केला.

 मी त्यातून बचावली आणि मी तेथून पळ काढला आणि गावामध्ये जाऊन आरडाओरड केली. जेणेकरुन गावकरी पोलिसांना घटनेबद्दल कळवतील. याप्रकरणी अधिक माहिती देत शोभादेवी पुढे म्हणाल्या, माझी मुलगी चांदनी कुमारी हिचे खूप दिवसांपूर्वी आरोपी सुधांशू कुमार याच्याशी बोलणे झाले होते. पण नुकताच तिने हे बोलणे थांबवले होते. तसेच त्याने माझ्या मुलीला धमकी सुद्धा दिली होती. पोलिसांनी या घटनेत तातडीने तपासाची चक्र फिरवत सुधांशू कुमार उर्फ रोशन आणि त्याचा साथीदार अंकित कुमार याला अटक केली आहे. तर त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले शस्त्र जप्त करण्यात आले आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

July 19, 2024   

PostImage

बेरोजगारीला कंटाळून तरुण संपवतात जीवन


 

 

■ काँग्रेसचे 'एक्स'वरून मोदी सरकारवर टीकास्त्र..!

 

दर तासाला दोन बेरोजगारांच्या आत्महत्या

 

 

 

नवी दिल्ली: विविध प्रकल्पांतून मोठ्या प्रमाणावर रोजगार देण्याचे आश्वासन देणाऱ्या एनडीए सरकारला काँग्रेसने आरसा दाखवला आहे. देशातील बेरोजगारीचा दर तब्बल ९.२ टक्क्यांनी वाढला असून बेरोजगारीला कंटाळून देशात दर तासाला दोन आत्महत्या होत असल्याचे धक्कादायक सत्य काँग्रेसने एक्सवरून केलेल्या पोस्टमध्ये अधोरेखित केले आहे. रोजगार मिळत नसल्याने तरुण, तरुणी प्रचंड चिंताग्रस्त आहेत, परंतु मोदींना त्यांचे दुःख दिसत नाही. ते उलटसुलट आकडे पसरवण्यात व्यस्त आहेत. आम्ही रोजगार देण्यात गेल्या ४ ते ५ वर्षांचा विक्रमही मोडला आहे, असे धडधडीत असत्य मोदी

 

उघडपणे मांडत आहेत, अशा शब्दांत काँग्रेसने मोदींवर जळजळीत टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहान उद्योगांना उद्ध‌वस्त केले. रोजगाराच्या संधी संपवल्या. मोदी सरकारच्या धोरणांमुळे तरुण बेरोजगारीच्या दलदलीत ढकलला गेला. परंतु, नरेंद्र मोदी यांना तरुणांना जे भोगावे लागत आहे त्याचे काहीच वाटत नाही, त्यांना काहीच फरक पडत नाही. मोदी आपल्याच दुनियेत मरत आहेत. आपल्या मित्रांना श्रीमंत बनवण्यामध्ये व्यस्त आहेत. नरेंद्र मोदी यांनी तरुणांना डेरोजगार करून देशाला उद्ध‌वस्त केले, हेच सत्य आहे. असे टीकास्त्र काँग्रेसने एक्सवरून मोदींवर सोडले आहे.

 

८३ टक्के तरुण बेरोजगार

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी जे मांडत आहेत ते सत्य नाही. उलट देशात तब्बल ८३ टक्के तरुण बेरोजगार आहेत.

 

३० लाख सरकारी पदे रिक्त असून २० ते २४ वर्षांच्या तरुणांचा बेरोजगारीचा दर ४४.४९ टक्क्के इतका

 

आहे. भारतातील तरुणांना नोकऱ्या मिळवण्यासाठी रशिया आणि इस्रायलला जाणे भाग पडत आहे. अशा

 

अनेक बाबी काँग्रेसने एक्स'वरून मांडल्या आहेत. मेक इन इंडिया आणि स्टार्टअपचा डंका वाजवणारे मोदी

 

सरकार भारतातील तरुणांना रोजगार देण्यात सपशेल अपयशी ठरल्याचे आंतरराष्ट्रीय श्रम संघटना आणि

 

इन्स्टिट्युट ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या अहवालातून उघड झाले आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

July 15, 2024   

PostImage

पतीच्या आत्महत्येनंतर ११ महिन्यांनी पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल


 

• मुंबई, (वा.) आत्महत्येच्या अकरा महिन्यांनंतर MHB पोलिसांनी मृताच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गौरी उर्फ आयुषी चेतन मुसले असे आरोपी पत्नीचे नाव आहे. पती चेतनवर मानसिक छळ करून त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तिच्यावर आरोप आहे. चेतनच्या डायरीतून हा प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलीस लवकरच गौरीचा जबाब नोंदवणार आहेत.

 

वास्तविक, २९ ऑगस्ट २०२३ रोजी चेतनने बोरिवली पश्चिम येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यादरम्यान कौटुंबिक वादातून नैराश्येतून आत्महत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एडीआर दाखल केला होता.

 

मात्र नुकतीच मृत चेतनच्या आईला एक डायरी सापडली. ज्यामध्ये चेतनने पत्नी गौरी उर्फ आयुषीबद्दल लिहिले होते. ती त्याचा मानसिक छळ करत असल्याचे डायरीत लिहिले होते. याला कंटाळून त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येला गौरी उर्फ आयुषी जबाबदार असल्याचे डायरीत लिहिले होते. त्यामुळे मृताच्या आईने पोलिसांना घटनेची माहिती दिली. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गौरीविरुद्ध पतीवर मानसिक आणि शारीरिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती घेऊन त्या महिलाचे अजून कोणी साथीदार आहेत ते तपासून पाहणार असल्याचे सुत्रांकडून समजते

 

.

 

 


PostImage

M S Official

July 15, 2024   

PostImage

Gadchiroli News: वैरागडच्या दगडात दडलाय मौल्यवान हिरा


Gadchiroli News: 300 वर्षांपूर्वी वैरागड येथे हिऱ्याच्या खाणी होत्या. हिऱ्याच्या खाणीवर ताबा मिळवण्यासाठी मोघलांनी अनेकदा स्वाऱ्या केल्या. शेवटचा मुसलमान सेनापती युसूफ खान यांनी हिऱ्याच्या खाणीवर ताबा मिळवण्यासाठी स्वारी केली. तेव्हा तत्कालीनराजा बल्लाळशहाकडून पराभूत झाला. राजा बल्लाळशहाच्या अस्तानंतर वैरागड येथील हिऱ्याच्या खाणीचे काम बंद पडले.

हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: या योजने अंतर्गत 65 आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना दरमहा मिळणार 3 हजार रुपये, जाणून घ्या माहिती

आरमोरी Armori तालुक्यातील वैरागड Vairagad परिसरात सुमारे 10 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात हिरा असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला होता. मात्र तत्कालीन राज्य सरकारने याबाबत कुठलाही पुढाकार घेतला नाही. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने गेल्या काही वर्षात 'प्रोजेक्ट डायमंड' या नावाने सर्वेक्षण केले होते.

1960-61 मध्ये वेकोबा राव यांनी वैरागड येथील हिरा खदानीचे परीक्षण केले. मात्र 1970-17 दरम्यान जीएसआयने केलेल्या सर्वेक्षणात एकही हिरा आढळून आला नव्हता. गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील हिऱ्याच्या खाणीसाठी रिओ टिटो आणि डी. बिअयर्स या कंपन्यांनी हिरा खोदकामासाठी प्रयत्न केले होते.

हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: खुशखबर ! सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना होणार लागू

 

Gadchiroli News: हा हिरा आला आढळून

वैरागड येथे वजन 0.02 ग्रॅम (0.15 कॅरेट) वजनाचा हिरा आढळून आला. नागपूरसह फरीदाबाद, हैदराबाद व कलकत्ता येथील प्रयोगशाळांमध्ये हिऱ्याचे परीक्षण केल्यानंतर हिरा असल्याचे स्पष्ट झाले होते.

वैरागडच्या उत्तरेला 8 किलोमीटर दूर कांगलोमरेट दगडात हा हिरा आढळून आला होता. स्वातंत्र्यानंतर हिऱ्यासाठी फारसे प्रयत्न झाले नाहीत.

अशाच सरकारी योजना संबंधित माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.

 


PostImage

Sajit Tekam

July 14, 2024   

PostImage

Dhruv Rathi: यूट्युबर ध्रुव राठी वर सायबर पोलिसांचा बडगा


Dhruv Rathi: मुंबई  लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कन्येसंदर्भात चुकीची माहिती सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याप्रकरणी प्रसिद्ध यूट्युबर ध्रुव राठी याच्याविरोधात सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ध्रुव राठी या खात्यावरून ओम बिर्ला यांच्या कन्येची बदनामी आणि अपमान केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे.

हे देखील वाचा : Organic Fruits: सावधान! या 5 फळांसोबत पोटात जात आहे हे घातक वस्तू

ओम बिर्ला यांची कन्या अंजली परीक्षा न देताच केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याची टीका ध्रुव राठी यांच्या सोशल मीडियावरील पोस्टद्वारे करण्यात आली होती. मात्र, ते खाते प्रत्यक्ष माझे नाही, तर विडंबनात्मक पोस्ट करण्यासाठी त्याचा वापर करण्यात येतो, असे राठी यांनी स्पष्ट केले आहे.

हे देखील वाचा : Sarkari Yojana: 'त्या' शिक्षकांना जुनी पेन्शन देण्याबाबत 3 महिन्यांत निर्णय, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा

 

Dhruv Rathi: मी अंजली बिर्ला यांची माफी मागतो

ती पोस्ट प्रसिद्ध झाल्यानंतर बिर्ला यांच्या नातेवाइकांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ती त्या खात्यावरून डीलीट करण्यात आली. तसेच, वस्तुस्थितीची माहिती नसल्यामुळे अनवधानाने ती पोस्ट केली गेली, मी अंजली बिर्ला यांची माफी मागतो, अशी पोस्ट त्या खात्यावर प्रसिद्ध करण्यात आली.

 


PostImage

Shivendra Daharwal

July 11, 2024   

PostImage

Success Story: सबसे कम उम्र में CA बनने वाले भारतीय, …


Success Story: हाल ही में 76वां नेशनल चार्टर्ड अकांउटेंट डे मनाया गया. इस दौरान Nischal Narayanam निश्चल नारायणम नाम के CA सबसे ज्यादा सुर्खियों में रहे. निश्चल भारत के सबसे कम उम्र में CA बनने वाले व्यक्ति हैं. उन्होंने महज 19 साल की उम्र में ही CA की परीक्षा पास कर ली थी. लेकिन नियमों के कारण वे इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकांउटेंट ऑफ इंडिया के सदस्य नहीं बन पाए थे. 21 साल के होने पर उन्हें आधिकारिक CA बनाया गया.

ये भी पढे : Best Whisky In India: भारत की इस शराब को मिला World's Best Whisky का अवार्ड, इतनी है एक बोतल की कीमत

 

Success Story: इनके नाम है दो गिनीज रिकॉर्ड

Nischal Narayanam निश्चल को बचपन से ही गणित से प्रेम था. 8 साल की उम्र में उन्होंने अपने पिता की अकाउंट बुक में एक काउंटिंग की गड़बड़ी निकाली थी. इसके बाद निश्चल की मां ने उनकी गणित की प्रतिभा को और निखारा। केवल 9 साल की उम्र में उन्होंने गणित की 'गणितावधानी' उपाधि हासिल कर ली थी 11 साल की उम्र में निश्चल ने अपने स्कूल में गणित लैब बनाई थी. निश्चल के नाम चीजों को याद रखने के दो गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड भी हैं. उन्होंने 12 मिनट में 225 चीजों को याद कर लिया था. निश्चल को डॉ. एपीजे अब्दुल कलाम ने राष्ट्रीय बाल पुरस्कार से सम्मानित किया था. National Bal Puraskar by Dr. APJ Abdul Kalam

ये भी पढे : 8th Pay Commission: 8वे वेतन को लेकर आई बड़ी खबर, सरकारी कर्मचारियों की बढ़ सकती है इतनी सैलरी

उन्होंने 13 साल की उम्र में 8वीं और 12वीं दोनों की परीक्षाएं एक साथ पास कर ली थी. निश्चल की उपलब्धियों ने अंतरराष्ट्रीय और राष्ट्रीय मीडिया का ध्यान आकर्षित किया. उनकी कहानी नेशनल जियोग्राफिक चैनल की डॉक्यूमेंट्री 'माई ब्रिलियंट ब्रेन' में दिखाई गई थी. निश्चल पारंपरिक शिक्षा के तरीके में बदलाव लाना चाहते हैं. इसके लिए वो स्मार्ट लर्निंग और लर्निंग बाई डूइंग पर काम कर रहे हैं.

 


PostImage

Savitri Rahandgle

July 11, 2024   

PostImage

UP Bus Accident: दर्दनाक बस हादसा, ड्राइवर की एक गलती …


UP Bus Accident: लखनऊ UP के उन्नाव में आगरा- लखनऊ एक्सप्रेस वे पर बुधवार तड़के बड़ा हादसा हो गया. यहां एक पैसिंजर बस, जोजीकोट गांव के पास सड़क किनारे खड़े दूध टैंकर से जा भिड़ी. घटना में बस में सवार बिहार के शिवहर निवासी 18 लोगों की मौत हो गई. 20 लोग घायल हैं। डीएम गौरांग राठी ने बताया कि बस ड्राइवर ने बीती रात एक ढाबे पर शराब पी थी. बस का न फिटनेस था और न ही बीमा. उसका रजिस्ट्रेशन भी महोबा के एक किसान के नाम पर है, लेकिन दिल्ली निवासी चंदन जायसवाल इसे अवैध रूप से चला रहा था.

ये भी पढे : Hina Khan Breast Cancer: अभिनेत्री हिना खान को हुआ तीसरी स्टेज का स्तन कैंसर

मरने वालो में 14 पुरुष, 2 महिलाएं और 2 बच्चे है. बस में करीब 60 यात्री सवार थे. टक्कर इतनी जोरदार थी कि बस और टैंकर दोनों पलट गए. जान गंवाने वालों में दोनों वाहनों के चालक भी शामिल हैं. हादसे की सूचना पर मौके पर पहुंची पुलिस टीम ने रेस्क्यू कर बस में फंसे लोगों को बाहर निकालकर अस्पताल भिजवाया.

ये भी पढे : Health Tips: बारिश के मौसम में बच्चों को हो सकती है ये बीमारियां