अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
F
02-01-2025
दिं.०१ जानेवारी २०२५
सिरोंचा येथे भाजपा सदस्य नोंदणी कार्यशाळेला आले असता यावेळी मा. खा. अशोकजी नेते यांचा चेनूर तेलंगणा येथे सत्कार करण्यात आले.
चेनूर, तेलंगणा -भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार अशोकजी नेते यांचा चेनूर येथील न.प.चे चेअरमन नवाज उद्दीन साहेब यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांसह भव्य सत्कार करण्यात आले.
या प्रसंगी उद्या, दिनांक ०२ जानेवारी २०२५ रोजी सिरोंचा येथे होणाऱ्या भाजपा सदस्य नोंदणी मोहिमेची व कार्यशाळेत येण्याची ही घोषणा याप्रसंगी करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्रजी ओल्लालवार, जिल्हा उपाध्यक्ष दामोदर एरिगेला, चेनूर न.प.चे चेअरमन नवाज उद्दीन, माजी सरपंच सादनबोईन कृष्णा,भाजपाचे युवा नेते शारिक भाई तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते..
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
National
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments