अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
F
30-01-2025
धानोरा : जेवणकरून घरूननिघालेल्या बाजारासाठी दुचाकीनेआठवडी मोतीरामचा मृतदेह दुसऱ्या दिवशी भर जंगलात मिळाला. त्याची हत्या करण्यात आल्याची नोंद पोलिसांनी केली आहे.
मोतीराम सोनू पदा (४५) रा. पदाबोरिया असे मृताचे नाव आहे. मोतीराम हा पदा बोरिया ग्रामसभेचा अध्यक्ष होता. २६ जानेवारी रोजी तो गावापासून पाच किमी अंतरावरील गोडलवाही येथे सीजी १९ बीयू १८४५ या क्रमांकाच्या दुचाकीने आठवडी बाजारासाठी गेला होता. मात्र सायंकाळ होऊनही परतला नाही. त्याला कधी कधी दारू पिण्याची सवय होती. तो दारू पिऊन शेतात झोपला असावा म्हणून शेतात शोध घेतला, मात्र तो आढळून आला नाही. २७ जानेवारी रोजी त्याचा मृतदेह गोडलवाही मार्गाच्या बाजूला जंगलात आढळून आला. त्याच्या शरीरावर काठीचे मार होते. दुचाकी अद्याप गायब आहे. अज्ञात आरोपीवर खुनाचा गुन्हा नोंद आहे. पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली असा परिवार आहे.
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
National
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments