ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
F
17-01-2025
आरमोरीः येथे क्षुल्लक कारणावरुन एका तरुणास मारहाण केली. याबाबत पिता-पुत्रांसह तिघांवर गुन्हा नोंद झाला. ही घटना येथे १४ रोजी रात्री साडेआठ वाजता घडली.
संदीप परसराम दुमाने (३४, रा. दुर्गा माता मंदिराजवळ, आरमोरी) असे जखमीचे नाव आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन ते १४ रोजी मित्रांसमवेत रात्री दुर्गा माता मंदिराजवळ उभे होते. यावेळी सुदाम पांडुरंग कांबळे याचा पुतण्या वैभव कांबळे आला. त्यो संदीपला र्खरा सांग, असे म्हटले. यावर समोर सुदाम कांबळे होता. त्याने संदीप दुमाने यांना माझ्या पुतण्यासोबत राहू नको, असे म्हणत मारहाण केली.
भर चौकात घडली घटना
सौरव सुदाम कांबळे व संयम सुदाम कांबळे यांनीही संदीप दुमाने यांना मारहाण करुन धमकावले. त्यानंतर दुमाने यांच्या मित्रांनी सोडवा सोडव केली व त्यांना दवाखान्यात नेले. आरमोरी ठाण्यात गुन्हा नोंदविला. गजबजलेल्या चौकात घटना घडल्याने काही वेळ तणावाचे वातावरण होते.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
National
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments