निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
08-09-2024
Gadchiroli News : कोरोना महामारीमुळे बल्लारशहा-गोंदिया रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. यापैकी वडसा-चांदाफोर्ड, चांदाफोर्ड-गोंदिया रेल्वे 9 सप्टेंबरपासून पूर्ववत सुरू होणार आहे. अशी माहिती खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी दिली.
हे देखील वाचा: Marriage Scheme: प्रेम करून लग्न करा, मिळवा 71 लाख रुपये, सरकारची अनोखी योजना
चांदाफोर्ड-वडसा-चांदाफोर्ड, गोंदिया रेल्वे बंद झाल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. संसदेच्या पहिल्याच अधिवेशनात खासदार डॉ. किरसान यांनी रेल्वे पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली होती. अखेर त्यास रेल्वेमंत्रालयाने मंजुरी दिली आहे. 8 सप्टेंबरपासून नियोजित वेळेवर रेल्वे धावणार आहे. यामुळे सदर मार्गावर प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांची गैरसोय टळणार आहे. 8 रोजी वडसा रेल्वे स्थानकावर सकाळी 7: 15 मिनिटांनी खासदार डॉ. नामदेव किरसान सदर रेल्वेला हिरवी झेंडी दाखवली.
अशाच माहितीसाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील बटन ला क्लिक करा.
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments