नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
F
29-01-2025
शिवसेना (उबाठा) पक्षाचे वतीने जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके, सह संपर्क प्रमुख विजय शृंगारपवार यांच्या नेतृत्वाखाली बस तिकीट दरवाढीचा निषेध व चक्का जाम
गडचिरोली:-
आज दिनांक 29/01/2025 ला शिवसेना (उबाठा) पक्षाचे वतीने जिल्हा प्रमुख वासुदेव शेडमाके यांच्या नेतृत्वाखाली विजय श्रुंगारपवार सह संपर्क प्रमुख गडचिरोली जिल्ह्या यांच्या उपस्थितीत स्थानिक बस स्थानक गडचिरोली येथे धरणे आंदोलन करण्यात आले. नुकताच राज्य शासनाने बस तिकिट दरवाढीचा निर्णय घेतला. त्या निर्णयाच्या विरोधात शिवसेना पक्षातर्फे गडचिरोली बसस्थानक येथे धरणे आंदोलन करण्यात आले. लाडकी बहिण योजना अंमलात आणल्या पासून राज्यात जिवनावशक वस्तूंची कमालीची दरवाढ राज्यातील सत्ताधाऱ्यांनी सपाटाच लावला असुन याचाच एक भाग बस तिकीट दर वाढ निर्णय घेतला असून या निर्णया विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे गडचिरोली बसस्थानक येथे धरणे आंदोलन करण्यात आले.या प्रसंगी नंदुभाऊ कुमरे, सुनील पोरेड्डिवार, राजेंद्र लांजेकर, किरण शेडमाके, पवन गेडाम, संदिप वाघरे, गोविंदा बाबनवाडे, प्रशिक झाडे, हिंमत भुरसे, रामगिरवार , विजय पत्तीवार.आणि बहुसंख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
National
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments