निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
F
28-01-2025
दुचाकीची अनखोडा वळणावरील कठड्याला धडक,कोनसरीचा दुचाकीस्वार ठार
आष्टी (प्रतिनिधि) ## आष्टी येथून कोनसरीकडे दुचाकीने जात असताना दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटून अनखोडा वळणावर असलेल्या लोखंडी कठड्याला दुचकीची बसली धडक यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला.ही घटना आज दुपारी २.०० वाजताच्या सुमारास घडली.
मयत दुचाकीस्वाराचे नाव आशिष कुळमेथे , वय २५ वर्षे , रा. कोनसरी असे आहे.
मयत आशिष हा दुचाकी क्रं. एम.एच.३३ , ए बी ९५९८ ने आष्टी कडून आपल्या कोनसरी गावाकडे दुपारी निघाला होता. दरम्यान अनखोडा नाल्याजवळील वळणावर त्याचे गडीवरचे नियंत्रण सुटले व गाडी लोखंडी कठड्यावर आदळली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करुन प्रेत शविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे पाठविले.पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलीस करीत आहेत
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
National
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments