रोज ब्युटी पार्लर
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
F
28-01-2025
डॉ लुबना हकीम यांच्या हस्ते भव्य क्रिकेट सामन्याचे उद्घाटन
अहेरी:-
अहेरी तालुक्यातील मौजा वेलगूर येथे स्वर्गीय चाचमा अब्दुल हकीम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जय भवानी क्रिकेट क्लब वेलगुर आयोजित भव्य रात्र कालीन खुले क्रिकेट सामने स्पर्धेचे उद्घाटन प्राथमिक आरोग्य केंद्र महागावचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लुबना हकीम यांच्या हस्ते संपन्न झाले-
. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना डॉ. लुबना हकीम यांनी आपल्या भावनांचा आणि कृतज्ञतेचा उल्लेख केला. त्यांनी या स्पर्धेचे आयोजन करणाऱ्यांचे, तसेच उपस्थित सर्व लोकांचे आभार मानले. त्यांना असे कार्यक्रम गावातील एकजूट आणि एकमेकांच्या सहाय्याने अधिक कार्यक्षम होऊ शकतात, असे सांगितले. त्यांच्या मनोगतात त्या गावच्या सामाजिक एकतेची महत्त्वता आणि क्रीडा क्षेत्रातील सकारात्मक योगदानावर जोर दिला
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य ग्यानकुमारी कौशी, माजी सरपंच आशांना दुधी, आदिल पठाण, वामन मडावी ,इंजिनीयर नितीन देवनाथ , मनोहर चालूरकर ,बापू निकोडे, दिलीप राऊत, मुक्तेश्वर गदेकर , रोहित गलबले, डॉ .सपन हलदर ,अरुण टाकरे, वासुदेव मळावी, संतोष गुरलुले ,शंकर सोनुले, राजू निकोडे ,ईश्वर गुरलुले क्रिकेट स्पर्धक व ग्रामस्थ बांधव महिला भगिनी उपस्थित होते
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
National
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments