अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
F
25-08-2024
Chandrapur News :- चंद्रपूर जिल्ह्यातील Gondpipari तालुक्यात असणाऱ्या पानोरा गावात काल रात्री च्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे.
शनिवारी रात्री ९:३० वाजताच्या सुमारास अचानक एक महिला विहिरी कडे धावत आली, काही क्षणात तिने विहिरीत उडी घेतली आणि तीच्या पाठोपाठ तिला वाचविण्यासाठी तीच्या पतीने सुद्धा विहिरीत उडी घेतली, या घटनेमध्ये दोघांचा दुर्दैवी अंत झाला.
Gondpipari तालुक्यातील पानोरा गावातील प्रकाश शरबत ठेंगणे वय वर्ष ३० व उषा प्रकाश ठेंगणे वय वर्ष २७ अशी मृतकाची नावे आहेत, ३ महिन्यांपूर्वी दोघांनी आंतरजातीय विवाह केला होता, मात्र सामोरं असे काय काही घडणार वाटल नव्हत.
पत्नीने विहिरीत उडी घेतली, याबाबत तर सध्या प्रश्नचिन्ह आहे? पती-पत्नीच्या अशा प्रकारे मृत्यू झाल्याने संपूर्ण गावामध्ये शोककडा पसरली आहे. ही घटना का घडली? याबाबत पोलीस तपास करतीलचं.
प्रशांतने मागील ३ महिन्यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील इल्लूर येथील उषा सोबत आंतरजातीय प्रेमाविवाह केला होता अशी माहिती मिळली आहे.
सुखाचा संसार सुरु असतानाच अचानक शनिवारी रात्री दोघा मध्ये वाद झाला, त्याचं रागाच्या भारत उषाने घराशेजारील सार्वजनिक विहिरीत उडी घेतली. तिला वाचविण्यासाठी प्रकाशने सुद्धा लगेच विहिरीत उडी घेतली. अशी माहिती मिळाली आहे, दरम्यान शेजारच्या मुलाने हे दृश्य बघितले आणि इतरांना या संदर्भातील माहिती दिली.
या घटने बाबत नागरिकांनी Gondpipari पोलिसांना माहिती देताच पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश हत्तीगोटे यांनी घटनास्थळ गाठून विहिरीत शोध मोहीम राबवली असता, दोघांचेही मृतदेह आढळून आले. पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहेत.
अधिक वाचा :- Today Horoscope :- २५ ऑगस्ट २०२४ ; मन में उत्साह रहने से पूरा दिन आनंद से भरा रहेगा।
अधिक वाचा :- लाडक्या बहिणींसाठी दिलासा! सरकारचा मोठा निर्णय; सर्वांत मोठ्या समस्येवर मिळाला तोडगा!
अधिक वाचा :- राधा बन प्रेमरंग में रंगी Tamannaah Bhatia जन्माष्टमी से पहले खास फोटोशूट
अधिक वाचा :- Samantha का लेटेस्ट लुक देख फैंस हुए हैरान, बोले- तुम्हें क्या हो गया?
अधिक वाचा :- TMKOC: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' शो के फिरसे एक एक्टर ने शो छोड़ दिया है
अधिक वाचा :- पैदल चलें और हर दिन कमाएं हजारो रुपये! जानिये कैसे
अधिक वाचा :- TMKOC :- तारक मेहता शो को लेकर दिल्ली हाई कोर्ट का बड़ा फैसला, देखें किसे लगा झटका?
अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा.
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा
☎️ : ७७५८९८६७९८
जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
No Comments