निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
23-08-2024
Entertainment News Prajakta Ghag :- मराठी सिंगर Sanju Rathod च्या गुलाबी साडी या गाण्याने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात धुमाकूळ घातला आहे. अनेक जणांचे Gulabi Sadi हे आवडत गाणं आहे.
Gulabi Sadi या गाण्याने Bollywood मध्ये सुध्दा अनेकांना वेड लावले आहे, बॉलिूडमधील धकधक गर्ल म्हणजेच माधुरी दीक्षितपासून ते अगदी आफ्रिकेच्या किली पॉलपर्यंत बरेच जण थिरकताना दिसले.
गुलाबी साडी हे गाणे Sanju Rathod आणि Prajakta Ghag वर चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्यातून Prajakta Ghag घराघरात पोहचली.
आधी देखील Prajakta Ghag हिने Sanju Rathod सोबत नऊवारी पाहिजे आणि डिंपल या गाण्यात काम केलंय. ते गाणं देखील हिट ठरले आहे.Prajakta Ghag सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.
प्राजक्ता घाग खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे. सोशल मीडियावर Prajakta Ghag ने बरेच ग्लॅमरस लूकमधील फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोना चाहत्यांची चांगली पसंती मिळताना दिसते. Prajakta Ghag चे Instagram वर चांगले फॅन फॉलोव्हिंग आहे.
अधिक वाचा :- TMKOC: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' शो के फिरसे एक एक्टर ने शो छोड़ दिया है
अधिक वाचा :- पैदल चलें और हर दिन कमाएं हजारो रुपये! जानिये कैसे
अधिक वाचा :- TMKOC :- तारक मेहता शो को लेकर दिल्ली हाई कोर्ट का बड़ा फैसला, देखें किसे लगा झटका?
अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा
☎️ : ७७५८९८६७९८
जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
No Comments