बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
04-08-2024
Yavatmal News :- कॉलेजला जात असल्याचे सांगून घरून गेलेल्या तरुणीने Wani - Warora मार्गावरील वर्धा नदीत Wardha River उडी घेतली. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली.
माधुरी अरूण खैरे वय वर्ष २८ रा. घरकुल कॉलनी, मारेगाव असे मृत तरुणीचे नाव आहे. Police व प्रशासनाच्या वतीने वर्धा नदीत Wardha River शोध मोहीम सुरू आहे.
माधुरीचे बाबा अरुण खैरे यांचा १० वर्षांपूर्वी हृदयविकाराने मृत्यू झालेला होता. त्यानंतर मार्च महिन्या मध्ये तिची आई उषा खैरे यांचा शाळेत कचरा जाळताना झालेल्या अपघातात मृत्यू झाला. तेव्हापासून माधुरी आणि तिचा भाऊ यश हे दोघेच घरात राहत होते.
माधुरीने वणी येथून D.Pharma चे शिक्षण घेतले होती. शुक्रवारी सकाळी १० वाजता ती Wani येथे कॉलेजमध्ये जात असल्याचे सांगून घरून गेली. वणीवरून ऑटोरिक्षाने पाटाळा येथे उतरली व आजूबाजुला कोणीही नसल्याचे पाहून दुथडी भरून वाहत असलेल्या नदीत उडी घेतली.
पाटाळा येथेल नदीच्या पुलावर काही वेळाने माजरी येथील एक दाम्पत्य थांबले होते, त्यांना तेथे Mobile, पर्स व चप्पल आढळून आली. यावेळी माधुरीच्या Mobile वर फोन आला, तो फोन त्या दाम्पत्याने उचलला व माहिती दिली.
नातेवाईकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. परिसरातील CCTV फुटेज तपासले असता माधुरीने वर्धा नदीत Wardha River उडी घेतल्याचे दिसत आहे. तिचा भाऊ यश खैरे याने Wani पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली.
आई, वडील व आता बहिणीच्या मृत्यूने यश एकाकी पडला आहे. माधुरीन हे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत काहीही स्पष्ट झालेले नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.
अधिक वाचा :- Mobile हॉटस्पॉट शेअर करण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीची हत्या केली
अधिक वाचा :- आमिर खान ने जुनैद खान से कहा कि वह 'रिटायर' हो रहे हैं
अधिक वाचा :- Chandrapur News :- शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या घरात सापडला काडतुसांचा साठा
अधिक वाचा :- Wardha News :- MBBS छात्र ने 'I Quit' पोस्ट लिखकर वर्धा कॉलेज की इमारत से छलांग लगाई
अधिक वाचा :- Chandrapur News :- घरातील महिला अचानक २० फूट खोल खड्यात पडली
अधिक वाचा :- इमरान हाशमी का कहना है कि वह रणबीर कपूर की 'Animal' का हिस्सा बनना चाहते थे
अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा
☎️ : ७७५८९८६७९८
जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.
Your car is our responsibility
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments