नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
02-08-2024
Chandrapur News :- चंद्रपूर जिल्ह्यात होत असलेल्या अवैध धंदे व अवैध हत्यार बाळगणाऱ्या इसमांची माहिती कळताच त्यावर कारवाई करण्याची मोहीम सध्या स्थानिक गुन्हे शाखा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार करीत आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात धरपकड मोहीम सुरू आहे.
Crime branch या मोहीमे दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की बल्लारशाह येथील भगतसिंग वार्डातील वेकोलीच्या मैदानावर एक इसम आपल्या कमरेला गावठी देशी कट्टा लावून उभा आहे, सदर माहिती मिळता पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले त्यांच्या टीम सह बल्लारपूर येथे दाखल झाले.
त्या इसमाला गुन्हे शाखेने ताब्यात घेत विचारपूस करीत चौकशी केली असता त्याच्या पँटमध्ये ७ मग जिवंत काडतुसे व एक मग खाली केस मिळून आले.
अवैध हत्यार बाळगणारा २४ वर्षीय रोहित शिवप्रसाद निषाद याला ताब्यात घेत त्याच्यावर आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, पोउपनी विनोद भुरले, दीपक डोंगरे, सतीश अवथरे, संतोष एलपुलवार, गोपाळ आतकुलवार, नितीन रायपुरे, गोपीनाथ नरोटे, अमोल सावे व गणेश भोयर यांनी केली.
अधिक वाचा :- Chandrapur News :- घरातील महिला अचानक २० फूट खोल खड्यात पडली
अधिक वाचा :- इमरान हाशमी का कहना है कि वह रणबीर कपूर की 'Animal' का हिस्सा बनना चाहते थे
अधिक वाचा :- Today Horoscope :- २ ऑगस्ट २०२४ ; बौद्धिक कार्य आणि साहित्यिक लेखनात तुम्ही व्यस्त असाल
अधिक वाचा :- Bhadrawati News :- पुरात वाहुन गेलेल्या तरुणांच मृतदेह आढळला
अधीक वाचा :- Entertainment News :- सलमान खान और अक्षय कुमार के मूवी के बारे बड़े न्यूज
अधिक वाचा :- Chandrapur News :- स्वयंपाक झाला, जेवायला ताटं वाढली, बसणारच इतक्यात थेट बिट्या घरात….
अधिक वाचा :- Warora News :- वरोरा शहराला हादरे बसत आहे, काय आहे कारण ?
अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा
☎️ : ७७५८९८६७९८
जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments