संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
30-07-2024
Bhadrawati News :- आठ दिवसांपूर्वी नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह अखेर दिनांक २८ रोज रविवारला सायंकाळी ५ वाजता खुटवंडा येथील नाल्याच्या पात्रात कुजलेल्या अवस्थेत आढळून आलेला आहे.
मृत तरुणांचे नाव अमित पेंदाम, वय २४ वर्षे, राहणार खुटवंडा आहे. घटनेच्या दिवशी मुसळधार पाऊस असल्यामुळे त्या नाल्याला पूर आलेला होता. नाल्याजवळ हा तरुण उभ्या असलेल्या त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात पडला आणि वाहून गेला होता.
त्याला शोधण्यासाठी पोलीस प्रशासनाने ४-५ दिवसांपासून शोध मोहिम राबविण्यात आली होती. मात्र पुरा स्थिती असल्या .मुळे त्याचा शोध लागला नव्हता. अखेर पूर ओसरल्यानंतर त्याचा मृतदेह नाल्याच्या पात्रात आढळला.
या शोधमोहिमेत पोलीस प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापनाकडून कोणतीच मदत मिळाली नसल्याचा खेद व्यक्त केला आहे. सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक मुडे यांच्या मार्गदर्शनात भद्रावती पोलीस करीत आहेत.
अधिक वाचा :- Today Horoscope :- ३० जुलै २०२४ ; नवीन काम करण्यासाठी उत्तम दिवस
अधीक वाचा :- Today Horoscope :- २९ जुलै २०२४ ; तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्यात कौतुक होइल....
अधीक वाचा :- Entertainment News :- लमान खान और अक्षय कुमार के मूवी के बारे बड़े न्यूज
अधिक वाचा :- Chandrapur News :- स्वयंपाक झाला, जेवायला ताटं वाढली, बसणारच इतक्यात थेट बिट्या घरात….
अधिक वाचा :- Warora News :- वरोरा शहराला हादरे बसत आहे, काय आहे कारण ?
अधिक वाचा :- Chandrapur News :- अखेर दोघा जणांचा बळी घेणारा तो ‘वाघ' जेरबंद
अधिक वाचा :- Chandrapur News :- सायंकाळची वेळ, रस्त्यावर शुकशुकाट आणि शेतकऱ्या समोरासमोर वाघ उभा मग…
अधिक वाचा :- Chandrapur News :- नगभिड तालुक्यांतील मिंडाळा गावात वाघाच्या हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू
अधिक वाचा :- Chandrapur News :- राजुरा शहरात घडली गोळीबाराची घटना, एकच मृत्यू
अधिक वाचा :- Chandrapur News :- चंद्रपूर - मूल मार्गावर दोन एसटी बस चा अपघात
अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा
☎️ : ७७५८९८६७९८
जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments