संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
21-07-2024
सिंधुदुर्ग : आंबोलीत (Amboli) वर्षा पर्यटनासाठी (Monsoon Tourism) गेलेल्या युवकाचा दुचाकी घसरून झालेल्या अपघातात (Accident) दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर या अपघाता मध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी गेलेल्या कुडाळ मधील सिद्धेश गोसावी या युवकाचा दुचाकीच्या अपघाता मध्ये मृत्यू झाला आहे. कावळेसाद पर्यटन स्थळावरून येत असताना दुचाकी घसरून दुसऱ्या चार चाकी गाडीला धडक झाल्याने हा अपघात झालेला आहे.
एकाचा मृत्यू, एक जखमी
अपघातात सिद्धेश गोसावी याचा जागीच मृत्यू झालेला असून त्याचा सहकारी अक्षय म्हाडगूत हा गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. जखमीला तातडीने उपचारासाठी उपचारासाठी गोवा बांबोळी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट
दरम्यान, रायगड जिल्ह्याला काल आणि आज ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे, त्यानंतर रायगड जिल्ह्यात काही भागात कालपासून मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळताना दिसत आहेत.
आज देखील पहाटे पासून रायगड जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पाऊस कोसळताना दिसत आहेत. तर काही तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाच्या सरी कोसळताना असून मुरूड, अलिबाग, रोहा, माणगाव तालुक्यात जोरदार पाऊस कोसळतोय.
रोहा तालुक्यातल्या कुंडलिका नदीने आपली इशारा पातळी ओलांडली असून किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाने भात शेतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे.
ये पढ़िए :- ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन का ग्रे तलाक होगा? Grey Divorce क्या है?
आज का राशिफल :- Today Horoscope :- २१ जुलै २०२४ ; किसी महत्वपूर्ण व्यक्ति से मुलाकात होगी
अधिक वाचा :- Gadchiroli News : सॅल्यूट... हातातून गोळी आरपार गेली, तरीही ६ तास लढला
अधिक वाचा :- Chandrapur News :- चंद्रपूर जिल्ह्यात पाऊसाचा जोर सुरूच, दोघे जण गेले वाहून
अधिक वाचा :- Gadchiroli News :- जनता वाऱ्यावर, पालकंत्र्यांना फ्कत उधोग्यासाठी वेळ
अधिक वाचा :- Chandrapur News :- पत्नी ने संपवली पतीची जीवन यात्रा
अधिक वाचा :- Warora News :- रागाच्या भरात तरुणीने उचलले टोकाचे पाऊल
अधिक वाचा :- Chandrapur News :- डॉक्टर युवतीने वैनगंगा नदीमध्ये केली आत्महत्या
अधिक वाचा :- Entertainment News :- बैड न्यूज़ रिव्यू: विक्की कौशल ने फिल्म को 'बचाया'
अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा Chandrapur
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा
☎️ : ७७५८९८६७९८
जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments