समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
18-07-2024
Chandrapur News :- - ब्रह्मपुरी येथील डॉ. बिंजवे दाम्पत्याची मुलगी डॉ. ईशा बिंजवे हिने मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ब्रह्मपुरी-वडसा महामार्गावरील वैनगंगा नदीत पुलावरून उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
सदर युवती पुलावर उभी असल्याचा व नदीतून वाहत जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे सर्वत्र खळबळ उडालेली आहे.
डॉ. ईशा हिने वडीलांना फिरायला जात असल्याचे सांगून अॅक्टिवा गाडीने ती वडसा मार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावर गेली.
पुलावर गाडी उभी करून तिने चप्पल व मोबाईल काढून ठेवले. यानंतर तिने पुलावरून नदीत उडी घेतली. नदीतून युवती वाहत जात असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेत दुचाकी, चप्पल व मोबाईल ताब्यात घेतले.
सदर घटना वडसा पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने त्यांना माहिती देण्यात आली. डॉ. ईशा हिने नुकतीच एमबीबीएसची पदवी प्राप्त केली होती.
तिने आत्महत्या करण्याची टोकाची भूमिका का घेतली, याबाबतचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, गडचिरोलीच्या रेस्क्यू टीमला पिंपळगाव, निलजच्या हद्दीत तिचा मृतदेह मिळाल्याची माहिती आहे. पुढील तपास वडसा पोलीस करीत आहेत.
अधिक वाचा :- Today Horoscope :- १८ जुलै २०२४ ; घरात शांततेचे व आनंदाचे वातावरण राहील
अधिक वाचा :- जैसा बाप वैसा बेटा :- आर्यन खान ने शाहरुख खान से ली हैं ये खूबियां
अधिक वाचा :- अमिताभ बच्चन और जया बच्चन ने मानसून के दौरान बाढ़ प्रभावित लोगों के लिए प्रार्थना की
अधिक वाचा :- Entertainment News :- अंबानी विवाह समारोह के पीछे की कहानी
अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा Chandrapur
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा
☎️ : ७७५८९८६७९८
जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments