निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
14-07-2024
Warora :- वरोरा येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला एका तरुण पोलीस शिपाई राकेश सोनुने यांनी शनिवारी १३ जुलै रात्री ९.३० वाजताच्या सुमारास गणवेशामध्ये असतानाच विष प्राशन केल्याची घटना घडलेली आहे.
या घटनेमुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. दरम्यान, सोनुने यांना तातडीने वरोरा उपजिल्हा warora रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले. अधिक ड्युटी लागत असल्याने झालेल्या वादातून सदर शिपायाने विष प्राशन केल्याची चर्चा आहे.
मात्र या बाबद अधिक माहिती न मिळाल्याने या घटने मागे नेमके कारण काय अजून समोर आलेले नाही. तरी याप्रकरणी वरोरा warora पोलीस तपास करीत आहेत.
अधिक वाचा :- Today Horoscope :- १४ जुलै २०२४ ; विश्वासार्हता वाढेल, व्यवसायात लाभ, शुभ दिवस आहे
अधिक वाचा :- Warora News :- वरोरा शहरात चोरीचे सत्र सुरूच, लखोचे सोने चांदी आणि रोख रक्कम केली लंपास
अधिक वाचा :- Chandrapur News :- चंद्रपूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी निलंबित ! नोटीस येताच कार्यवाही
अधिक वाचा :- Chandrapur News :- चक्क २७ विद्यार्थिनींना वसतिगृहात भाड्याने ठेवले
अधिक वाचा :- Chandrapur News :- चंद्रपूर वन विकास महामंडळाचे सहा कर्मचारी निलंबित
अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा Chandrapur
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा
☎️ : ७७५८९८६७९८
जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments