अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
F
17-12-2023
वरोरा : तालुक्यातील खेमजई येथेविकसित भारत संकल्प यात्रेच्या शुभारंभकार्यक्रमासाठी जात असताना केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू central minister hardeep singh puri यांना सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांनी आसाळा येथील मार्गावर जय जवान जय किसानचा नारा देत काळे झेंडे दाखविले.
दरम्यान, पोलिसांनी डुकरे यांना ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात नेले. परंतु त्यांच्यावर कोणती कारवाई केली, हे कळू शकले नाही. विकसित भारत हा संकल्प घेऊन केंद्र शासनाने देशभर कार्यक्रम सुरू केले आहे. परंतु नैसर्गिक खते व औषधांच्या किमती वाढल्या असताना शेतमालांचे भाव जैसे तेच आहे. यामुळेच असलेल्या नाराजीतून किशोर डुकरे यांनी काळे झेंडे दाखविल्याचे सांगितले जाते. डुकरे यांनी याबाबत सकाळी समाजमाध्यमांवर पोस्ट टाकली होती. ही माहिती मिळताच पोलीस प्रशासन अॅक्शन मोडवर आले आणि त्यांनी किशोर डुकरेची धरपकड करण्यासाठी सकाळपासूनच प्रयत्न केले. परंतु डुकरे पोलिसांच्या हाती लागले नाही. दरम्यान, central minister hardeep singh puri यांचा ताफा टेमुर्डा येथून खेमजईकडे निघाल्यानंतर आसाळा येथे अचानक प्रकट होत काळे झेंडे दाखविले. यानंतर पोलिसांनी ताब्यात घेत शेगाव (बु.) पोलीस ठाण्यात नेले. वृत्त लिहीपर्यंत याबाबतच्या पुढील कारवाईचा तपशील कळू शकला नाही.
*अशाच बातम्य साठी what's app ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा.*
https://chat.whatsapp.com/D1DbYlUu9dlKOUSFhuhBYW
*जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा*
☎️ : _७७५८९८६७९८_
*_जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा._*
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
No Comments